✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुशांत सिंह राजपूत

म
मदनबाण यांनी
Mon, 08/31/2020 - 16:12  ·  लेख
लेख
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
177277 वाचन

💬 प्रतिसाद (340)

प्रतिक्रिया

नेपोटिझम

डॅनी ओशन
Fri, 09/04/2020 - 11:24 नवीन
नेपोटिझम चे सगळे विरोधक हे कम्युनिस्ट विचारसरणी ठेवणारे आहेत. त्यामुळे ते आपोआप देशद्रोही म्हणून स्टॅम्प होतात.
  • Log in or register to post comments

उत्तम

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 09/04/2020 - 12:27 नवीन
उत्तम माहिती रे पैलवाना. सुरुवातीपासुनच मुंबई पोलिस बिथरल्यासारखे वागत होते. तू म्हणतोस त्या प्रमाणे त्याना आतील माहिती नक्की आहे. दिशा सालियन केसमध्येही हेच झाले आहे. फ्लॅट्वर ड्रग्ज मिळाले होते. दिशाची बॉडी ईमारतीपासुन काही अंतरावर पडली होती.म्हणजे तिला कोणीतरी ढकलले असण्याची शक्यता आहे पण पोलिसानी आत्महत्या असे सांगून टाकले. तिच्या पार्टित जे लोक होते ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत. आत्महत्या असेल तर त्यात लपवण्यासार्खे काय? दिशा डिप्रेशनमध्ये नव्हती. २८ वर्षाची मुलगी, जिचा वाढदिवस २६ मेला जोरात साजरा होतो, जीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जी पार्टित सामील होते, ती अचानक मध्यरात्री १४व्या मजल्यावरुन उडी मारेल? गम्मत म्हणजे तिच्या आईवडिलानी "आम्हाला कोणाबद्दलही संशय नाही" असे सांगून टाकले. शिवाय "ह्या विषयावर जास्त बोलणे नको" असेही सांगितले. सुशांत युरोपमधून आल्यावर बदलला असे सांगितले जाते. सुशांतने सीम कार्ड्स अनेकवेळा बदलली. ह्याचे कारण काय? ते अजूनही कळलेले नाही.
  • Log in or register to post comments

.

Gk
Fri, 09/04/2020 - 14:10 नवीन
नेपोटीझमच्या नावाने लोक करणं जोहर , चोप्रा आणि भट च्या नावाने का बोंबलतात समजत नाही सावत्र पोराला वनवास , माझाच पोरगा गादीवर तू राजघरण्यातला नाहीस , म्हणून ह्या स्टेजवर तू बाण उडवायचा नाहीस जहागिरी दिली की जनता माजते , राजाचे पद मात्र माझ्याच घरात, माझा पोरगा क्रिकेट बोर्डात चेअरमन , तुम्ही सगळे चौकीदार ☺️
  • Log in or register to post comments

First 2 Culprits Caught

मदनबाण
Sat, 09/05/2020 - 10:10 नवीन
============================================================================================ लाइव्ह केले जाणारे सेशन :- [ PubG se Fau-G Ka Safar ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China stand-off: Donald Trump offers to mediate, calls border tension 'nasty'
  • Log in or register to post comments

A court in Mumbai has ordered

कपिलमुनी
Fri, 09/18/2020 - 14:53 नवीन

A court in Mumbai has ordered the two platforms to take down any defamatory content against the makers of FAU-G and linking them to the late actor https://t.co/rPibp61E5r

— MediaNama.com (@medianama) September 17, 2020
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

The order by Bombay Civil

मदनबाण
Fri, 09/18/2020 - 19:20 नवीन
The order by Bombay Civil Court is not applicable across India. Get some better Lawyers next time. इति विभोर आनंद :- https://twitter.com/vibhor_anand/status/1306657469532307457

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

(No subject)

कपिलमुनी
Fri, 09/18/2020 - 20:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मुनी विभोर आनंद यांनी याच

मदनबाण
Sat, 09/19/2020 - 11:22 नवीन
मुनी विभोर आनंद यांनी याच स्टेटमेंटवर ट्विट करुन त्यांचे मत नोंदवले आहे. ज्याचा दुवा सुद्धा मी दिलेला आहे, पण तुम्ही सवयी प्रमाणे व्हिडियो / दुवे न पाहता तुमचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करत राहता याची गंमत वाटते ! इथे तुम्ही दुसरीकडची माहिती चिकटवुन टाकल्यावर तुमच्या लिखाणातील सकसता कळली ! :))) तुमच्या प्रत्येक प्रतिसादात सृजनशीलता सोडाच ज्या विषयावर हा धागा आहे त्यातली साधी माहिती देखील तुम्हाला नाही हे उघड झालेले आहे. [ कंगना एफआयआर का करत नाही ? हा असाच स्वत:ला काडीची माहिती नसल्याने विचारण्यात आलेला प्रश्न होता.] तुम्ही जितके प्रश्न संपूर्ण धाग्यात विचारलेत त्या जवळपास सर्व प्रश्नांना मी दुवे दिलेले आहेत. प्रश्न विचारण्या पलिकडे तुम्हाला दुसरे काहीच माहित नाही / येत नाही हे तुमच्या एकंदर सर्व प्रतिसादातुन दिसलेले आहे. या किंवा दुसर्‍या धाग्यात कंपनीच्या बाजुचाही मुद्दा मी प्रतिसाद दिला होता,याचा अर्थ मी दोन्ही बाजू पाहण्याचा आणि ऐकण्यावर विश्वास ठेवतो आणि तसे करतो देखील. एकंदर तुमच्या प्रतिसादाची पातळी ही खालच्या दर्जाची, कोणतीही माहिती न देणारी, कोणतेही स्वतःचे कंटेट नसलेली [ ज्याची तुम्ही माझ्या कडुन अपेक्षा करता ! ] आणि केवळ झापडबंद विचार सरणी दर्शवणारीच राहिलेली आहे. जाता जाता :- तुम्हाला या विषयाची जाण नसल्याने परत एकदा सांगतो, सुशांत प्रकरणात अनेक हत्या आहेत आणि ही अत्यंत गुंतागुंतीची, अनेक घटनाक्रमांची आणि एकमेकात गुंतलेली अशी केस आहे. यावर फोटो लिक प्रकरणामुळे लोकांनी जालावर सर्च करुन, ट्विटर पासुन फेसबुक इंष्टाग्राम इ इ इ अकांउटवर शोध घेउन अशी माहिती संकलित करुन त्याचे व्हिडियो बनवण्यास सुरुवात केली, थोडक्यात प्रत्येक व्यक्ती सुशांतसाठी जेम्सबॉन्ड च्या रोल मध्ये शिरला. यात युट्युबवर मोठ्या प्रमाणात व्ह्लॉगर्स नी व्हिडियो बनवले जे इथे मी वेगवेगळ्या क्रमात दिलेले होते आणि आहेत.लिखीत स्वरुपात या विषयावर अजुनही जास्त कंटेट नाही त्यामुळे या धाग्यात केवळ व्हिडियोजचा भरणा आहे. यातील सर्व व्हिडियो मधली माहिती योग्यच आहे असा दावा मी कधीच केलेला नाही आणि तसे करणे योग्यही नाही. सातत्याने या विषयात वेगवेगळ्या कथा समोर येत आहेत, काही कथा मुद्दामुन रचल्या जात आहेत्,काही कथांची सातत्याने भर पडत आहे. या सर्व गोष्टींचा मागोवा घेउन नक्की सत्य काय ? हे समजुन घेणे हे महत्वाचे ठरते. विभोर आनंद हे स्वतः वकिल आहेत आणि त्यांनी देखील माझ्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका, स्वतःचा देखील तर्क वापरा,माहितीचा शोध घ्या असे स्पष्ट सांगितलेले आहे. पुरावे कोर्टात दिले जातात जालावर नव्हे ! :- इति विभोर आनंद दुसऱ्याचा यूट्यूब कंटेंट वर धागे पाडणारा बांडगूळ ( पेरेसाईट ) आयडी आहात . तुम्ही स्वतःच्या कंटेटवर साधा प्रतिसाद देखील लिहु शकत नाहीत, मी निदान व्हिडियो आणि इतर माहिती पाहण्याचे कष्ट घेउन आणि वेळ खर्च करुन ते इथे देण्याचे कष्ट तरी घेतो आहे. आपल्या मातृभाषेचा पहिला शब्द देखील आपण आपल्या आईच्या शिकवण्यामुळे शिकतो,जे काही शिक्षण घेउन शैक्षणिक पात्रता मिळवतो ती दुसर्‍या लेखकांनी लिहलेल्या पुस्तकांचा अभ्यास करुन, तेव्हा मला बांडगूळ म्हणताना आपण केवळ बिनडोक आणि हीन प्रतिसाद देण्या पलिकडे काहीच करत नाही, याची जाणीव होते का ते पहा ! ( हा प्रतिसाद आयडी व लेखनासाठी आहे, व्यक्तीगत नाही)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tera Ghata |Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अश्या रितीने धाग्याने शतक

दुर्गविहारी
Sat, 09/05/2020 - 11:05 नवीन
अश्या रितीने धाग्याने शतक गाठले ! बर्‍याच दिवसांनी एक धागा शतकी झाला. :-)
  • Log in or register to post comments

.

Gk
Sun, 09/06/2020 - 15:25 नवीन
मै मोदी हूं सिनेमाचा निर्माता संदीप - मुंबई ड्रग रॅकेट मध्ये संशयित सिनेमाचा अभिनेता विवेक ओबेरॉय - ह्याचा साला आदित्य अलवा बेंगळुरू ड्रग रॅकेट मध्ये सापडला सलमान आमिर चा सिनेमा बघितला की दाऊदला पैसे जातात म्हणे, मग मोदी सिनेमा बघून पैसे कुठे गेले ??
  • Log in or register to post comments

.

रात्रीचे चांदणे
Sun, 09/06/2020 - 15:58 नवीन
म्हणजे मोदी च्या आयुष्यावर चित्रपट काढून सुद्धा मोदी सरकार काहीही दयामाया दाखवायला तयार नाही. असंच तर सरकार पाहिजे होतं लोकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

हं

Gk
Sun, 09/06/2020 - 20:12 नवीन
मसूदला सोडणारे हेच सरकार होते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

नाही हो.

हुप्प्या
Sun, 09/06/2020 - 23:17 नवीन
२००० साली वाजपेयींचे सरकार होते. आज मोदींचे आहे. तेच सरकार कसे? त्यावेळेस मंत्रीमंडळात असणारे अरूण शौरी, यशवंत सिन्हा, सुधींद्र कुलकर्णी वगैरे महाभाग विरोधकांपेक्षा जास्त विरोधक बनून रोज नवे विषारी फुत्कार सोडत आहेत. त्यावेळचे क्र. २ अडवानी आज अडगळीत गेले आहेत. त्यामुळे तेच सरकार कसे? केवळ कमळ निशाणी पुरत नाही. पक्षात कोण आहेत, पक्षाची शक्ती किती आहे तेही पहावे लागते. मोदी हे वाजपेयींसारखे गुळमुळीत, बोटचेपे, सगळ्यांशी छान छान बोलणारे, अजातशत्रू वगैरे नाहीत. (इतके मताधिक्य असल्यामुळे असली ढोंगे करण्याची गरजही नाही त्यांना!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

बरे आहे की

Gk
Mon, 09/07/2020 - 18:28 नवीन
काँग्रेस के 60 साल म्हणून राहुलचे बखोटे धरायचे आणि व्हीपिसिंग , बाजपेयीं सरकार मात्र मोदीच्या हिशोबात धरायची नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

धरा की वाजपेयींचा काल

गामा पैलवान
Mon, 09/07/2020 - 20:04 नवीन
Gk, वाजपेयींची पाच वर्षं धरूनही भाजपला फक्त ११च वर्षं मिळाली आहेत. त्यातली फक्त चालू ६ सलग आहेत. काँग्रेसास किती वर्षं सलग मिळाली? मोजा बोटे! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

हल्ली इमोशनल अपिलचा जमाना आहे.

शा वि कु
Sun, 09/06/2020 - 16:22 नवीन
दुसऱ्या बाजूचा पण कळू दे.'Congratulations India, you’ve demolished a middle-class family': Rhea Chakraborty’s father breaks silence
  • Log in or register to post comments

गुन्हा केला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे

मदनबाण
Sun, 09/06/2020 - 18:10 नवीन
वडिलांच्या मुलाला अटक झाली, म्हणजे काही तरी पुरावा असल्या शिवाय ती झालेली नाही. मग भारतीय जनतेने ह्यांच्या तथाकथित मिडलक्लास फॅमेलीला कसे काय उध्वस्त केले ? आता मुलीची अटक देखील जवळ असल्याचे म्हंटले जाते आहे, तेव्हा अजुन कोणावर दोष देणार ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

जनता १००% दोषी आहे

शा वि कु
Sun, 09/06/2020 - 18:34 नवीन
रिया चक्रवर्ती खरोखरीच दोषी निघाली तरी काही मत बदलणार नाहीये. मुळात तिला शिक्षा होते की नाही मला काहीही पडले नाही. ज्या प्रकारे आरोप कोणत्याही आधाराशिवाय, फक्त जालावरच्या ऐकीव माहितीवर, ते मला फार घाणेरडे आणि धोकादायक ििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििवाटते. काहीही माहिती नसताना केवळ राजकीय फायद्यासाठी केलेले आणि त्या राजकीय विचारसरणीच्या लोकांनी उचलून धरलेले नाटक आहे. ती जरी ड्रग बाबतीत दोषी आढळली, तरी मनी लाऊंडरिंगचे आरोप आणि इतर चारित्र्य हनन. त्यांचे काय ? कोणी मागितली का तुमच्या लाखो तूनळी वाल्यांपैकी कोणी, मनी लाऊंडरींग आणि आदित्य ठाकरे संदर्भातले आरोप खोटे ठरल्यावर माफी ? तथाकथित मिडल क्लास ? समजा हूच्च क्लास आहे. मग चालते का परिवार नष्ट करणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

समजा हूच्च क्लास आहे. मग

मदनबाण
Sun, 09/06/2020 - 19:27 नवीन
समजा हूच्च क्लास आहे. मग चालते का परिवार नष्ट करणे ? जितक माझ्या वाचनात आले आहे त्यानुसार रेहाच्या वकिलाची फी १० लाख प्रति दिवस आहे,कोणता मध्यम वर्गीय व्यक्ती इतके पैसे खर्च करु शकतो ? गुन्हेगार इतरांचे परिवार नष्ट करत असतात्,तुम्हाला आणि मला काय वाटते त्यापेक्षा न्याय व्यवस्थेवर विश्वास असणार्‍यांना काय वाटते ते फार म्हत्वाचे आहे. व्हिक्टिम कार्ड फार काळ प्ले करता येत नाही. जनेतेला दोषी ठरवणारे स्वतः दोषी असावेत कारण जनता केवळ न्याय मागत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

जनतेने न्याय मागावा. (मागावा लागतो का खरं ?)

शा वि कु
Sun, 09/06/2020 - 19:43 नवीन
एका ठराविक व्यक्तीला शिक्षा मागू नये. आणि काहीही अफवांवर विश्वास ठेऊन वीच हंट करू नये. बाकी किती उत्पन्न असताना नेमकी किती फी दिली हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पाहिला ना ? का फी आणि संबंधित व्यक्तीचे उत्पन्न या दोनीबद्दल खात्रीशीर माहिती नसणाऱ्या व्यक्तीने याबाबत निर्णय घ्यावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

एका ठराविक व्यक्तीला शिक्षा

मदनबाण
Sun, 09/06/2020 - 23:15 नवीन
एका ठराविक व्यक्तीला शिक्षा मागू नये. आणि काहीही अफवांवर विश्वास ठेऊन वीच हंट करू नये. कोणीही शिक्षा मागितली तर देशातील न्याय व्यवस्था तसे करत नाही, कारण पुराव्यांच्या आधारावरच शिक्षा ठोठावली जाते. रेहा प्राइम सस्पेक्ट आहे आणि तिला सुरक्षा देखील पुरवली गेलेली आहे. [ आरोपी व्यक्तीला इतकी सुरक्षा पुरवली गेलेली केस अजुन तरी माझ्या पाहण्यात आलेली नाही. ] बाकी किती उत्पन्न असताना नेमकी किती फी दिली हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पाहिला ना ? का फी आणि संबंधित व्यक्तीचे उत्पन्न या दोनीबद्दल खात्रीशीर माहिती नसणाऱ्या व्यक्तीने याबाबत निर्णय घ्यावा ? मिडल क्लास व्यक्ती असल्याचा दावा करणारी बातमी देताना आपण इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन माहिती काढली होती का ? रेहाचे वकिल नॉर्मली किती चार्ज करतात यावर पब्लिक डोमेन मध्ये जी माहिती दिली आहे तीच मी प्रतिउत्तरात दिली. संबधीत व्यक्तीचे उत्पन किती याची खात्री आपल्याला नसताना आपण मध्यम वर्गीय असल्याची बातमी सत्य कशी मानलीत ? असो... आपल्या प्रतिसादाना मी यापुढे उत्तर देणार नाही. काही संदर्भ :- Rhea Chakraborty Worried About Paying EMIs, Sushant’s Sister Slams Her 8 questions that netizens are raising after Rhea Chakraborty’s dramatic interview on AajTak

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

[ आरोपी व्यक्तीला इतकी

सुबोध खरे
Tue, 09/08/2020 - 18:56 नवीन
[ आरोपी व्यक्तीला इतकी सुरक्षा पुरवली गेलेली केस अजुन तरी माझ्या पाहण्यात आलेली नाही. ] काय सांगताय? अजमल कसाब ला Z क्लास सुरक्षा दिली होती अन्यथा त्याला हिंदू दहशतवादाचे पिल्लू काढणाऱ्यांनी कधीच उडवले असते. सर्वच गुन्हेगारीतील हस्तकांना सुरक्षा दिली जाते अन्यथा त्यांचा काटा लगेच काढला जाईल. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ओह्ह, हे मला माहित नव्हते.

मदनबाण
Tue, 09/08/2020 - 19:31 नवीन
ओह्ह, हे मला माहित नव्हते. लक्षात आणुन दिल्या बद्धल धन्यवाद.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शेवटी याचसाठी केला होता अट्टाहास !

कपिलमुनी
Sun, 09/06/2020 - 16:49 नवीन
Image removed. सव्वा लाख कोटी देणार होते ते जमले नाही, बिहारच्या जनतेला सतराशे साठ आश्वासन दिले ते जमले नाही, काही लाख लोक पुराने बाधीत झाले, पण इलेक्शन चा मुद्दा मात्र सुशांतसिंग ! हाच अजेंडा आहे.
  • Log in or register to post comments

चला, सुरू झाली एन्कॅशमेण्ट !

चौथा कोनाडा
Sun, 09/06/2020 - 18:02 नवीन
चला, सुरू झाली एन्कॅशमेण्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आज पर्यंत

Rajesh188
Sun, 09/06/2020 - 18:38 नवीन
आत्ता पर्यंत सुशांत च्या हत्याl/ आत्महत्या च्या आरोप खाली कोणालाच अटक झाली नाही असे बातम्या वरून तरी वाटत आहे. ज्या काही अटक झाल्या आहेत त्या ड्रग घेण्याच्या,/. पुरवण्याचा आरोपाखाली झाल्या आहेत . सीबीआय नी काय तपास केला ते आता कोणीच सांगत नाही. ज्यांची ड्रग शी संबंधित चोकशी झाली आहे त्यांच्या कडे कोणाकडेच ड्रग हस्तगत केले गेलेले नाही. सुशांत सिंग ची केस ची स्थिती आहे तिथेच आहे काहीच प्रगती नाही. तपास यंत्रणा पुरावे देवू शकली नाही तर अटक केलेल्या लोकांची परत कस्टडी मिळणे अवघड आहे. जामीन वर सर्व सुटतील. फक्त मीडिया च्या बातम्या चा हवाला देवून आरोप पत्र पण दाखल करता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Chat with Smita Parikh

मदनबाण
Sun, 09/06/2020 - 19:16 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments

Shocking Revelation

मदनबाण
Sun, 09/06/2020 - 19:44 नवीन
=======================================================================================

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments

फक्त तोंडी आरोप नी कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही

Rajesh188
Sun, 09/06/2020 - 19:54 नवीन
फक्त तोंडी आरोप,कोणाची तरी स्टेटमेंट ह्या मुळे गुन्हा सिद्ध होत नाही आणि हाच आरोपी आहे असे आरोप पत्र पण सादर करता येत नाही.. परिस्थिती जन्य पुरावा अजुन तपास यंत्रणेच्या हाती नाही. गुन्हा घडताना बघणार साक्षीदार नाही. गुन्हा च्या पाढ चा हेतू काय असेल ह्या विषयी काहीच माहीत नाही. इथे हिंदू मुस्लिम ह्याचा काही संबंध नाही. उगाच तसा संबंध जोडण्याची आवशक्यात काही लोकांना का वाटत आहे. ह्याचे कुतूहल आहे.
  • Log in or register to post comments

फक्त तोंडी आरोप नी कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही

Rajesh188
Sun, 09/06/2020 - 19:54 नवीन
फक्त तोंडी आरोप,कोणाची तरी स्टेटमेंट ह्या मुळे गुन्हा सिद्ध होत नाही आणि हाच आरोपी आहे असे आरोप पत्र पण सादर करता येत नाही.. परिस्थिती जन्य पुरावा अजुन तपास यंत्रणेच्या हाती नाही. गुन्हा घडताना बघणार साक्षीदार नाही. गुन्हा च्या पाढ चा हेतू काय असेल ह्या विषयी काहीच माहीत नाही. इथे हिंदू मुस्लिम ह्याचा काही संबंध नाही. उगाच तसा संबंध जोडण्याची आवशक्यात काही लोकांना का वाटत आहे. ह्याचे कुतूहल आहे.
  • Log in or register to post comments

धागाकर्त्यांचा हा धागा आपल्या

सतिश गावडे
Sun, 09/06/2020 - 19:59 नवीन
धागाकर्त्यांचा हा धागा आपल्या आवडत्या युट्युब व्हिडीओच्या लिंक्स एकत्र ठेवण्याचे साधन म्हणून वापरण्याचा मानस दिसतो.
  • Log in or register to post comments

मुळावर घाव

कपिलमुनी
Sun, 09/06/2020 - 20:29 नवीन
असा मुळावर घाव घालू नये हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धागाकर्त्यांचा हा धागा आपल्या

मदनबाण
Sun, 09/06/2020 - 20:38 नवीन
धागाकर्त्यांचा हा धागा आपल्या आवडत्या युट्युब व्हिडीओच्या लिंक्स एकत्र ठेवण्याचे साधन म्हणून वापरण्याचा मानस दिसतो. यासाठी ब्राउजर मध्ये बुकमार्कची सोय असते, ज्यांना धाग्याच्या विषयावर माहिती हवी असेल त्यांच्यासाठीच हा उध्योग ! धाग्याच्या विषयावर ट्विटर आणि तू-नळी हे दोन मुख्य सार्स मला दिसले ते मी शेअर करतो. कोणाला काय वाटेल हे मी अर्थातच नियंत्रीत करु शकत नाही. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

>> कोणाला काय वाटेल हे मी

सतिश गावडे
Sun, 09/06/2020 - 20:59 नवीन
>> कोणाला काय वाटेल हे मी अर्थातच नियंत्रीत करु शकत नाही. :) हे बाकी खरे. तुम्ही नुसतेच व्हिडीओ डकवत आहात, त्या व्हिडीओचा सारांश सांगणार्‍या दोन ओळीही लिहीत नाही म्हणून म्हटले जरा खेचावी टांग. :) एक सुचवणी, युट्युबचा मराठीत उल्लेख करताना तो युट्युब असाच करायला हवा असे वाटते. मी ही पूर्वी तू-नळी लिहीत असे. मात्र मी कुठेतरी विशेषनामांसंबंधी नियम वाचला की विशेषनामांचे भाषांतर होत नाही. म्हणजे मला जर "मदनबाणाने सुशांत सिंह राजपूतवर धागा काढला आहे" हे वाक्य जर इंग्रजीत लिहायचे झाले तर ते मी "Madan arrow has created a post on Sushant Singh Rajput" असे नाही लिहीणार. बा़की काय म्हणता? अजून तिथेच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्ही नुसतेच व्हिडीओ डकवत

मदनबाण
Sun, 09/06/2020 - 21:54 नवीन
तुम्ही नुसतेच व्हिडीओ डकवत आहात, त्या व्हिडीओचा सारांश सांगणार्‍या दोन ओळीही लिहीत नाही म्हणून म्हटले जरा खेचावी टांग. :) हरकत नाही, तसही मी तुमच्या प्रतिसादाला रागवलो नाही आणि तसे होण्याचे काही कारण देखील नाही. :) व्हिडियो डकवत आहे कारण या व्हिडियोतील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, परंतु ती सुशांत या एकाच व्यक्तिशी संबंधीत आहे. अनेक व्हिडियोत अनेक पात्र आहेत. ती पात्र चर्चा करता, बोलतात आणि कहाण्या सांगतात. हे सर्व नीट एकण्या सारखे आहे कारण केवळ काही शब्दातच फार मोठा अर्थ दडलेला आहे. याचे उदा. देतो... Shocking Revelation Prt-2 हा व्हिडियो वरती दिलेला आहे, १४:०८ पासुन १४:४७ या संभाषणात एक क्लू आहे, सुशांतला मारण्या चा प्लान खूप आधी पासुन झाला असावा, त्याच्या आयुष्यात व्यक्ती प्लांट करुन त्याच्या नकळत त्याला ड्रग डिपेंडंट किंवा अ‍ॅडिक्ट बनवायचे तसेच कधी तरी वेळ मिळताच त्याल ओव्हरडोस देउन मारायचे आणि पंख्याला लटकवायचे, पण हे करायला घरात पंखा हवा ! ज्या आधीच्या घरात तो राहत होता त्या घरात पंखाच नव्हता कारण त्या घरात केवळ एसीच होते. असो... असे क्लू आणि माहिती मी दिलेल्या व्हिडियों मध्ये आहेत. आता दिलेले व्हिडियो हा विषय समजुन घेण्याची इच्छा असणार्‍यानी नीट ऐकायचे कष्ट घ्यायला हवे, कारण ते इथे देण्याच काम मी ऑलरेडी केलल आहे... इथे लोक काही न वाचता / ऐकता, न समजुन घेता आणि डोळ्याला झापडं लावुन प्रतिसादाचे रतिब घालायला मोकळेच आहेत हे या धाग्यात तुम्ही पाहिलेच आहेत. अशा मुर्खांसाठी सकस लिखाण करायला माझा वेळ मी खर्च करु इच्छित नाही. :))) बा़की काय म्हणता? अजून तिथेच का? मजेत, हो अजुन तिकडेच. तुमचं काय चाललयं ? तुम्ही कुठे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अवांतर प्रश्न

गामा पैलवान
Mon, 09/07/2020 - 00:36 नवीन
मदनबाण, तुम्ही इतकी लांब लांब चलचित्रं सगळी पाहता काय हो? एक तर चक्क १ तास २२ मिनिटांचं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्ही इतकी लांब लांब

मदनबाण
Mon, 09/07/2020 - 09:02 नवीन
तुम्ही इतकी लांब लांब चलचित्रं सगळी पाहता काय हो? एक तर चक्क १ तास २२ मिनिटांचं आहे. हो, काही वेळा थोडा भाग पुढे ढकलतो किंवा काही भाग पुन्हा पुन्हा ऐकतो देखील. एक भाग तर जवळपास ५ तासाचा देखील आहे. जे हे भाग बनवत आहेत ते देखील या मुलाखतील महत्वाचा भाग वेगळा काढुन त्याचे व्हिडियो बनवत आहे ज्यामुळे दीर्घकालावधीचा व्हिडियो पाहणे गरजेचे राहणार नाही. मलाही दरवेळी किंवा एकाच सेशन मध्ये सगळा भाग पाहणे शक्य होत नाही,तेव्हा वेळ मिळेल तसा तो भाग किंवा त्यातील महत्वाच्या माहितीचा भाग पाहतो. Kuchh Log Darr Rahe Hain l Mujhe Rokne Ki Koshish Kar Rahe Hain l Aapka Sath Chahiye l

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India’s use of secret guerrilla force SFF in Ladakh signals a larger design to contain China
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

hocking Revelation Prt-2 हा

शाम भागवत
Mon, 09/07/2020 - 11:34 नवीन
hocking Revelation Prt-2 हा व्हिडियो वरती दिलेला आहे, १४:०८ पासुन १४:४७ या संभाषणात एक क्लू आहे,
ही पध्दत मला आवडली. थोडीतरी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. धन्यवाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्ही नुसतेच व्हिडीओ डकवत

शाम भागवत
Mon, 09/07/2020 - 11:31 नवीन
तुम्ही नुसतेच व्हिडीओ डकवत आहात, त्या व्हिडीओचा सारांश सांगणार्‍या दोन ओळीही लिहीत नाही म्हणून म्हटले जरा खेचावी टांग. :) याचेशी सहमत आहे. व्हिडीओ पहावा किंवा नाही यासाठी थोडेसे परिक्षण जरूर लिहावे आणि मग वाचकावर सोडावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मदनबाणा, भारताच्या समग्र इतिहासात एका नाटकशाळेवर ...

चित्रगुप्त
Mon, 09/07/2020 - 05:06 नवीन
मदनबाणा, भारताच्या समग्र इतिहासात एका नाटकशाळेवर ( ऊर्फ अंगवस्त्र, रखेल, कसबीण, ठेवलेली बाई वगैरे) एवढे चर्विताचर्वण झालेले नसेल, असे ह्यांचे मत. -- बाईसाहेब फुरसुंगीकर.
  • Log in or register to post comments

हा.हा.हा...

मदनबाण
Mon, 09/07/2020 - 09:03 नवीन
हा.हा.हा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India’s use of secret guerrilla force SFF in Ladakh signals a larger design to contain China
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चलचित्र व लेख

गामा पैलवान
Mon, 09/07/2020 - 17:56 नवीन
मदनबाण,
काही भाग पुन्हा पुन्हा ऐकतो देखील. एक भाग तर जवळपास ५ तासाचा देखील आहे.
तुम्ही प्रचंड संयमी आहात. एकतर चलचित्र हा माहितीप्राप्तीचा अतिशय संथ प्रकार आहे. त्यामुळे वेळ बराच लागतो आणि इतका वेळ खर्ची घालून तुलनेने हाती फारशी माहिती लागंत नाही. मजकूर ज्या वेगाने वाचला जातो तो सर्वोच्च आहे. निदान माझ्यासाठी तरी. त्यामुळे माझ्यासाठी मजकूरवाचन ( = टेक्स्ट रीडिंग ) सर्वात आवडीचं. चलचित्राचा दुसरा एक तोटा म्हणजे संदर्भ देणं फारंच अवघड असतं. लेखी मजकुराचा जितक्या सुलभपणे अचूक संदर्भ देता येतो तसा साध्या १५ मिनिटांच्या चलचित्राचाही देता येत नाही. माझ्या मते चलचित्राचं मजकुरात रुपांतर करणारी आज्ञावली विकसित व्हायला हवी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

चलचित्राचा दुसरा एक तोटा

मदनबाण
Mon, 09/07/2020 - 21:17 नवीन
चलचित्राचा दुसरा एक तोटा म्हणजे संदर्भ देणं फारंच अवघड असतं. लेखी मजकुराचा जितक्या सुलभपणे अचूक संदर्भ देता येतो तसा साध्या १५ मिनिटांच्या चलचित्राचाही देता येत नाही. अगदी योग्य मुद्धा आहे. माझ्या मते चलचित्राचं मजकुरात रुपांतर करणारी आज्ञावली विकसित व्हायला हवी. हो, फायनॅशिअल न्यूज पोर्टलवर अनेक वेळा पॉडकास्टचा ऑडियो आणि त्याखाली त्या ऑडियोची ट्रान्सक्रिप्ट दिलेली असते. ============================================================================== आता उज्वल त्रिवेदी आणि स्मिता पारेख याचे लाइव्ह कास्ट चालु आहे, रियाने आज सुशांतच्या बहिण्याच्या विरोधा केलेली एफआर आणि सुशांत सिंगच्या घरातील टेरेस वर केलेला गेलेला शोध तसेच सुशांतचा उरलेल्या व्हिसेरावर चर्चा चालु आहे. स्मिताला रेहाला आजतक वर मुलाखत देण्याचा आधी फोन केला होता आणि चॅनलवर ती जे बोलली त्याच्या अगदी विरुद्ध बोलणे स्मिता बरोबर केले होते. रिहा ही एक नंबर पाताळयंत्री स्त्री असावी अशी माझी खात्रीच पटत चालली आहे. स्मिता बरोबर केलेल्या संभाषाणात जर मी आत गेले तर सर्वांची नावे उघड करीन असे रिहा म्हणाली होती,असे स्मिता पारेखने मिडियात सांगितलेले आहे.यामुळेच बॉलिवूड मधील काही मंडळी आता रियाच्या समर्थनार्थ पुढे येत असावीत. तिच्या वडीलांनी केलेल्या वक्तव्या बद्धल देखील या व्हिडियोत चर्चा आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India’s use of secret guerrilla force SFF in Ladakh signals a larger design to contain China
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बिचारी रिया

गोंधळी
Mon, 09/07/2020 - 21:09 नवीन
तीला बळीची बकरी बनवल जात आहे असे दिसत आहे. Fau-G ची मुळ कल्पना सुशांतची होती का व ति कोणी चोरली ह्याचा सी बी आय ने शोध घेतला पाहीजे.
  • Log in or register to post comments

बिचारी ? अशी तिची प्रतिमा

मदनबाण
Mon, 09/07/2020 - 21:24 नवीन
बिचारी ? अशी तिची प्रतिमा कुठल्याच बाजुने दिसत नाही ! तीला बळीची बकरी बनवल जात आहे असे दिसत आहे. ती एक प्यादे आहे आणि पडध्या मागे वेगळ्याच खेळी सुरु आहेत, या प्रकरणाचे खरे मूळ दिशा सालियानच्या मृत्यूशी निगडीत आहे, जसे जसे दिशा चे प्रकरण उलगडत जाइल तस तसे अनेक गोष्टींचा उलघडा होत जाइल. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच राजकिय भुकंप होण्याची क्षमता नक्कीच दिसते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India’s use of secret guerrilla force SFF in Ladakh signals a larger design to contain China
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

No proof of murder

गोंधळी
Mon, 09/07/2020 - 22:04 नवीन
या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच राजकिय भुकंप होण्याची क्षमता नक्कीच दिसते. तेच वाटते आहे. यात राजकारणच आहे. कारण आता तपास हा खुना संबंधी होत नसुन ड्र्ग्स संदर्भात होतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तेच वाटते आहे. यात राजकारणच

मदनबाण
Tue, 09/08/2020 - 10:57 नवीन
तेच वाटते आहे. यात राजकारणच आहे. कारण आता तपास हा खुना संबंधी होत नसुन ड्र्ग्स संदर्भात होतो आहे. आपल्या देशात प्रत्येक गोष्टीत राजकारण होते तेव्हा ते या विषयात झाले नाही तर नवल वाटले असते. तपास अनेक अंगाने होत असुन ड्र्ग्स हे त्यातलेच एक. सुशांतला दिशा च्या मृत्यू बद्धल समजल्यावर त्याने गुगलवर तिच्या बाबतीत काही सर्च केला होता तसेच आपल्या वकिलाला देखील संपर्क केला होता. इंद्राणी मुखर्जीच्या वेळी जशी नात्यांची गुंतागुंत होती, तशी इथे बॉलिवूड, ड्र्ग्स्,नेपोटिझम्,सेक्स,पार्टी, कोड्स, करार इं आणि अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. ============================================================================ पब जी डेव्हलप करायला साधारण २ वर्ष लागली होती, पब जी बॅन होताच फौ-जी लाँच होणे या योगायोगाची प्रोबॅबिलीटि किती ? एनकोअर ही हा गेम डेव्हलप करणारी कंपनी,यांच्या कर्मचारी वर्गाची संख्या बघितल्यास एआय बेस्ड गेम बनवण्याची यांची खरचं क्षमता होती का ?समीर भंगेरा शुशांत बरोबर गेमिंग रिलेटेड प्रोजेक्टवर काम करत होते यांचा जून १४ला कार अपघातात मृत्यू झाला ! समीर इंडिया गेम्स चे संस्थापक होते आणि विशाल गोंडल यात पार्टनर होते,यांनीच फौ-जी लाँच केला आहे. एनकोअर चे स्टेटमेंट :- https://twitter.com/nCore_games/status/1302846300262596608

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: No Shots Fired by Indian Troops Near Pangong Lake, Say Govt Sources After China's Claims

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

मदनबाणजी,

शाम भागवत
Tue, 09/08/2020 - 12:54 नवीन
मदनबाणजी, आता तुमचे प्रतिसाद वाचणा-यांची संख्या नक्कीच वाढेल. तसेच तुमचा मुख्य मुद्दापण सगळ्यांपर्यंत पोहोचेल. त्यातले काही लिंका उघडून बघतीलही. धन्यवाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्यवाद. _/\_

मदनबाण
Tue, 09/08/2020 - 19:31 नवीन
धन्यवाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

समीर बांगेरा अपघात

गामा पैलवान
Tue, 09/08/2020 - 12:59 नवीन
मदनबाण, समीन बंगेरा यांच्या अपघाताची बातमी गूगलवर कुठेच दिसंत नाही. काय गौडबंगाल आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा