सरांचे आठवावे लेख । सरांचा आठवावा वाद ।
सरांचा आठवावा प्रताप । मिपामंडळी ।।१।।
सरांचे कैसें लिहिणे । सरांचे कैसें पिंकणे ।
सरांचे वाद घालणे । कैसें असे ।।२।।
सर्वज्ञानी मूर्तिमंत । "काल" साक्षेपाचा योग ।
"प्यु रिंग" जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।
रतिक्रीडेचे लेख आठवावें । लॉर्ड ऑफ द रिंग मिरवावे ।
मिपालोकी आंजालोकीं उरावे । "रिंग"रूपें ।।४।।
सकलांशी वाद घालावे । उद्धारार्थ बोधामृत पाजावे ।
"मी-माझे" अध्यात्म वापरावे । पाडण्या जिल्बी ।।५।।
सर्व ज्ञानाचा महामेरू । सकल वादाचार्यांस आधारू ।
अखंड उपदेशाचा निर्धारु । श्रीमंत संक्षेपी ।।६।।
वाचने
7880
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो तो बलात्कार राहिला की..
कवी म्हणून
खरे तर बोलणार नव्हतो, पण.
In reply to कवी म्हणून by धर्मराजमुटके
तेच म्हणणार होतो. जर
In reply to कवी म्हणून by धर्मराजमुटके
संक्षींचे वय ८०-९० च्या
In reply to तेच म्हणणार होतो. जर by प्रमोद देर्देकर
कोण?
मस्त लिहिले आहे
आता हे पहा .. धाग्याचा विचका
"ती" पीडीएफ कुठं मिळेल ?
उत्तम रचना...जमलंय एकदम.
मस्त.. लैच भारी..
विडंबन उत्तम आहे.
सरजींची अनुपस्थिती जाणवत रहाते.
=))
In reply to सरजींची अनुपस्थिती जाणवत रहाते. by चित्रगुप्त
हो ना.
In reply to सरजींची अनुपस्थिती जाणवत रहाते. by चित्रगुप्त
+१
In reply to सरजींची अनुपस्थिती जाणवत रहाते. by चित्रगुप्त
त्यांचे वय ६० -६५ आहे.
नवीन आसल्यामुळेच