(शालेय विद्यार्थ्यांचं प्रातिनिधिक चित्र, आंजावरून साभार)
एका मुलाच्या शालेय जीवनात घडलेली, बालमनाला हादरवणारी, आपला कोणीतरी वाली आहे हे मनावर बिंबवणारी नाट्यमय 'आठवण'.
माझ्या वकूबाला पेलण्यासाठी काही छोटे बदल केले.
त्यात स्त्रीपात्राचा आवाज देण्याचं थोडंफार काम माझ्या पत्नीने आनंदाने स्वीकारलं. थोडा सराव केला आणि आणि काहीसं चुकतमाकत 'बाप'चं कथावाचन केलं. बघा कसं वाटतंय. कथा हेडफोन्स लावून ऐकल्यास उत्तम!
मित्रांनो, मी सादर केलेला हा कथावाचनाचा (हौशी) प्रयोग कसा वाटला, याची प्रतिक्रिया नक्की द्या!
धन्यवाद!
"बाप - मूळ कथा येथे वाचता येईल"
विशेष
वाचने
51458
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त कथावाचन !!
धन्यवाद, बबनजी ताम्बे !
In reply to मस्त कथावाचन !! by बबन ताम्बे
लै भारी चौको!
+१
In reply to लै भारी चौको! by तुषार काळभोर
धन्यवाद, प्रशांत !
In reply to +१ by प्रशांत
धन्यवाद, पैलवानजी !
In reply to लै भारी चौको! by तुषार काळभोर
आमेन
In reply to धन्यवाद, पैलवानजी ! by चौथा कोनाडा
जमली की!
पहिल्याच वेळेस "जमलं की" चा
In reply to जमली की! by कंजूस
क्या बात जबरदस्त शैली आहे
तुमच्या कौतुकपर "जबरदस्त
In reply to क्या बात जबरदस्त शैली आहे by महासंग्राम
@ चौथा कोनाडा,
श्री-सौ कथावाचकांची जोडी छान
In reply to @ चौथा कोनाडा, by अनिंद्य
श्री-सौ कथावाचकांची जोडी छान जमली आहे.मस्त गुलाबी गुलाबी वाटलं ! ;-) पेशल कौतुकासाठी पेशल धन्यवाद अनिंद्य !The making...
गणेशा, काय जबरदस्त प्रतिसाद
In reply to The making... by गणेशा
क्या बात!उतार चढाव,सौं ची
धन्यवाद भक्ति !
In reply to क्या बात!उतार चढाव,सौं ची by Bhakti
प्रयोग: कथावाचन-बाप
+१
In reply to प्रयोग: कथावाचन-बाप by टर्मीनेटर
@स्मिताके, खुप खुप धन्यवाद !
In reply to +१ by स्मिताके
व्वा, छान प्रतिक्रिया !
In reply to प्रयोग: कथावाचन-बाप by टर्मीनेटर
अभिवाचन
@सुमो, धन्यवाद !
In reply to अभिवाचन by सुमो
खुपच सुंदर.
धन्यवाद, मोगरा !
In reply to खुपच सुंदर. by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
क्या बात..!
हा अभिनव प्रयोग खूप आवडला.
In reply to क्या बात..! by प्रचेतस
वा!
धन्यवाद, नूतन जी !
सुंदर कलाकृती
धन्यवाद, जो_एस सर, या
उत्तम प्रयोग.
धन्यवाद, सौंदाळा साहेब !
In reply to उत्तम प्रयोग. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पहिलाच प्रयोग छान जमला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूधन्यवाद, मदनबाण !
In reply to पहिलाच प्रयोग छान जमला आहे. by मदनबाण
विक्रम की विश्राम?
अभिप्रायासाठी धन्यवाद, चेतन
In reply to विक्रम की विश्राम? by चेतन सुभाष गुगळे
😂
नाही, त्यांना जुन्या ज्युली सिनेमातला "विक्रम" आठवत असावा !