दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.
अतृप्त आत्मा,
तुमचं हे चलचित्र माहितीपूर्ण आहे. विशेषत: पार्थिव गणेश व्रताची माहिती रंजक आहे. जिथनं मूर्तीसाठी चिकणमाती घेतली तिथेच मूर्ती विसर्जित करावी हा निर्देश सुयोग्य आहे.
धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
उपयुक्त माहिती आणि समयोचित
धन्यवाद.
समयोचित
धन्यवाद हो.
In reply to समयोचित by सुमो
छान माहिती आणि
येस सर. :)
In reply to छान माहिती आणि by ज्ञानोबाचे पैजार
माहितीपूर्ण चलचित्र
छान
उपयोगी माहिती आणि समयोचित !
छान
सर्वांचे आभार. धन्यवाद.
सर्वांचे आभार. धन्यवाद.