भारताची नविन शिक्षण प्रणाली NEP2020
सध्या भारतीय केंद्रीय मंत्री मंडळ नविन अभ्यासक्रम व नविन शिक्षण पद्धत लागु करण्याचा प्रयत्न करत आहे, ती थोडक्यात अशी
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार.
- मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल.
- बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार.
- बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न.
- १० + २ अशी आतापर्यंत शाळेची रचना होती, ती आता ५+३+३+४ अशी असणार आहे. बालवाडी ते दुसरी , तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशी रचना यापुढे असेल.
- तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता.
शिक्षण व्यवस्था अधिक लवचिक बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करत केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे. यात शिक्षण व्यवस्था बहुवैविध्य, बहुभाषिक करण्याकडे अधिक भर देण्यात आला आहे. जीडीपीचा कमित कमी ६ टक्के इतका निधी शिक्षणासाठी खर्च करण्याचा मानस आहे.
सध्या जवळ जवळ ३-४ पण नाही., बघु काय होतय,,
आणि हो मला वाट्त हे बदल बहुधा २०-२१-२२ पासुन लागु होतील
वर्गीकरण
वाचने
8882
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
स्वागत आहे
प्रत्येक सरकार मागील धोरणांत
qमुख्य आणि समाधान कारक बदल हा
दहावी आणि बारावी सायन्स सारखे
सध्या मुले दहावी नंतर
In reply to सध्या मुले दहावी नंतर by विजुभाऊ
डिप्लोमा नंतर डीग्री करता येते
In reply to डिप्लोमा नंतर डीग्री करता येते by असा मी असामी
अजून २ मार्ग आहेत
In reply to डिप्लोमा नंतर डीग्री करता येते by असा मी असामी
ओंजीनियरिंग चे बोलत नाही.
In reply to ओंजीनियरिंग चे बोलत नाही. by विजुभाऊ
बर त्या बाबतीत अर्ध पटलं
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by सुबोध खरे
.
In reply to . by Gk
.
बरोबर तेच म्हणतोय ,
नवे शैक्षणिक धोरण अधिक-उणे
अनेक बोर्ड मधील भेदभाव दूर करा. केंद्रीय
म्हणजे
आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद
शिक्षण हक्काचा संकोच !
https://maharashtratimes.com/editorial/samwad/hesitation-of-right-to-education/articleshow/77434237.cms एकंदरीत राशिधो-२०२० या विषयावर विचार मंथन सुरु झालेय. वरकरणी छान छान वाटणार्या "आंतरजालीय शिक्षण" प्रकारामध्ये काय काय समस्या आहेत, हे संबधितांशी चर्चा केल्यावर समजते ! राशिधोचा हा प्रवास देखिल सर्वांसाठी खडतर असणार आहे,