✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पंगत

प
पिवळा डांबिस यांनी
Sun, 04/05/2009 - 01:28  ·  लेख
लेख
  • पंगत - २

Book traversal links for पंगत

  • पंगत - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16868 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

खल्लास

नंदन
Sun, 04/05/2009 - 01:53 नवीन
"ए, तू गप रे!! हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! जा, मधुशालेचं विडंबन कर जा!!!", मग तात्या डांबिसकाकांकडे वळून म्हणाले, "आलास रे डांबिसा? ब्येस केलंस! काय माझ्यासाठी शिंडीचा पत्ता, फोननंबर आणलास की नाही?" डांबिसकाकांनी बरोबर आणलेला (सिंडीच्या सिक्युरिटी ऑफिसरचा पत्ता असलेला) कागद तात्यांच्या हाती दिला. तात्यांचा चेहरा, जितका जमेल तितपतच, उजळला.... =)) =)) पुढचे भाग येऊ द्या काका, वाचतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

खवाट ... =))

टारझन
Sun, 04/05/2009 - 11:14 नवीन
"ए, तू गप रे!! हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! जा, मधुशालेचं विडंबन कर जा!!!", मग तात्या डांबिसकाकांकडे वळून म्हणाले,
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बेकार ... पटकन पुढचा भाग हवाय :) स्वगत : चतुरंगांचा णवा रंग कळला ;) आणि डांबिसाचार्यांना सिद्धटवाळगृपमधे टाकूनही पस्तावलो नाही ... सही जा रेले भिडू -केशरी टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहमत!!

स्वप्निल..
Sun, 04/05/2009 - 11:57 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

:)

पिवळा डांबिस
Sun, 04/05/2009 - 19:45 नवीन
डांबिसाचार्यांना सिद्धटवाळगृपमधे टाकूनही पस्तावलो नाही ... बाबारे, तुझ्या अपेक्षेला उतरायचं म्हणून तर लिहिलं..... ;) मग लिहू ना पुढला भाग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ऑफकोर्स

टारझन
Sun, 04/05/2009 - 23:40 नवीन
ऑफकोर्स पुढचा भाग/ भाग्ज आलेच्च पाहिजेत .. लवकरात लवकर्स ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अगदी असेच म्हणतो

बेसनलाडू
Tue, 04/07/2009 - 00:05 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हाण तिच्या!!

चतुरंग
Mon, 04/06/2009 - 03:03 नवीन
ए, तू गप रे!! हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! जा, मधुशालेचं विडंबन कर जा!!!", मग तात्या डांबिसकाकांकडे वळून म्हणाले, हे पिडाकाका भलतेच सुटलेत! धू धू धुताय की अब्दुलखान!! 'मधुशालेचं विडंबन' काय? आम्हाला काय तुमच्यासारखं लिहिता येत नाही हो त्यामुळे .. हाणा गरिबाला!! बाकी पुढचे भाग टाकू का? नेकी और पूछ पूछ? लगेचच यायला हवेत पुढचे भाग!! वाट बघतोय. (खुद के साथ बातां : रंग्या, तुला धुतल्यावर सगळे कसे खिदळलेत बघितलंस! काहीतरी उपाय करायलाच हवा ह्या डांबीसखानाचा!! :? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

(विषय दिलेला नाही)

मदनबाण
Sun, 04/05/2009 - 04:19 नवीन
=)) :D =)) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Sun, 04/05/2009 - 05:32 नवीन
___/|\____ आजोबा !! (नाही नाही...सॉरी....) पिडा काका ! :) प्रतिक्रिया द्यायला जास्त ताणत नाही, लवकर येवु द्या पुढचा भाग :) --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Sun, 04/05/2009 - 06:49 नवीन
काका, पंगत लै लै लै भारी. 'उभयान्वयी अव्यय' म्हणजे काय ते काकांना आत्ता समजले..... =))
  • Log in or register to post comments

धो धो धोबी पछाड..

प्राजु
Mon, 04/06/2009 - 07:00 नवीन
मस्तच चालू आहे धुलाई.. पुढचे भाग लवकरच येऊदेत.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

हाहाहा!

प्रमोद देव
Sun, 04/05/2009 - 07:00 नवीन
सुरेख आहे पंगत! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

झक्कास लेख

प्राची
Sun, 04/05/2009 - 07:16 नवीन
काका, लै भारी झालाय लेख =D> लवकर येऊ द्या पुढचा लेख.
  • Log in or register to post comments

रविवार

भडकमकर मास्तर
Sun, 04/05/2009 - 07:21 नवीन
रविवार सकाळ छान सुरू झाली... वाचतोय... अजून येउद्यात ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

>>"तुला

शिप्रा
Sun, 04/05/2009 - 07:52 नवीन
>>"तुला आमंत्रण न देता केवळ मलाच पाठवलंय? अरे बापरे! कुणाला तुझ्या हस्ते जिवंत समाधी घ्यायची इच्छा झालीये? =)) पटले, काका खतरनाक लिहिल आहे..लवकर येऊ द्या पुढचा भाग
  • Log in or register to post comments

मंजूआत्या

विसोबा खेचर
Sun, 04/05/2009 - 07:58 नवीन
मंजूआत्याच्या सुनेच्या भावाची भाची नंदिता हे 'जवळचं!' नातं आवडलं! :) "आयडिया!!! मी माझा स्कॉचचा ग्लास आणि कॉकटेल ढवळायचा चमचा घेऊन जाऊ का? एकदम ओरिजिनल!!!!", क्लास... :) डांबिसा, पंगतीची सुरवात मस्त रे. येऊ द्या अजूनही. आज थोडी सवड होती म्हणून मिपावर आलो आणि तुझा हा हलकाफुलका लेख वाचून सुखावलो.. जियो.. आपला, (डांबिसाचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments

किती

विनायक प्रभू
Sun, 04/05/2009 - 09:48 नवीन
कोर्स ची पंगत आहे ही? सुरुवात लय भारी.
  • Log in or register to post comments

अच्छा...

श्रावण मोडक
Sun, 04/05/2009 - 10:39 नवीन
पुढे?
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Sun, 04/05/2009 - 11:16 नवीन
उत्तम. आवडलं तर आहेच तेव्हा क्रमशः जरूर. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वा!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 04/05/2009 - 11:46 नवीन
जय हो... आता पंगतीचंही वर्णन येऊ द्या... सॉल्लीड आहे. =)) (सौदीहृदयसम्राट) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/05/2009 - 11:56 नवीन
पंगत मस्त रंगली आहे, और भी आने दो ! -दिलीप बिरुटे (डबल बॅरलवाला )
  • Log in or register to post comments

लवकर वाढा

अबोल
Sun, 04/05/2009 - 12:10 नवीन
पिवळे काका प॑गतित ताटावर बसुन खोळ॑बलोय, आता पुढिल लवकरच वाढा
  • Log in or register to post comments

पिडाआ ! लै

दशानन
Sun, 04/05/2009 - 12:28 नवीन
पिडाआ ! लै भारी बॉ ! एकदम बेक्कार हसू सुटले =)) दातातल्या दातात :- " च्यामायला, एवढं भारी आम्हाला का नाही जमत :? " Image removed.
  • Log in or register to post comments

धम्म्म्म्माल!!!!!!!!!!!!!!!!!!!

क्रान्ति
Sun, 04/05/2009 - 13:42 नवीन
=)) =)) =D> =)) =)) =D> =)) =)) =D> =)) =)) पुढे काय काय वाढताय पिडाकाका? सुरुवात इत्की जोरदार झालीय, की विचारता सोय नाही! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

काका,

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 04/05/2009 - 20:08 नवीन
काका, साष्टांग नमस्कार. _/\_ तुमचं नाव 'सिद्धहस्त' लेखकांच्या यादीत आलं यात काहीही आश्चर्य नाही. (लिंबूटींबू) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

लेखात बरेच

रेवती
Sun, 04/05/2009 - 21:05 नवीन
लेखात बरेच षटकार ठोकलेत पिडांनी! काही ठिकाणी ह. ह. पू. वा. हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! हेच म्हणते. (जर मिपाकरांना आवडलं तर क्रमश:) हे काय विचारणं झालं? अश्याप्रकारच्या लेखांना अनेकदा क्रमश: रेवती
  • Log in or register to post comments

ओ काका

निखिल देशपांडे
Sun, 04/05/2009 - 21:18 नवीन
ओ काका लव्कर येवु द्या पुढचा भाग.... मस्त जमली आहे पंगत....
  • Log in or register to post comments

डांबिसशेठ, लै दिवसांनी मेजवानी दिलित!

संजय अभ्यंकर
Sun, 04/05/2009 - 21:49 नवीन
उन्हाने कावलेल्या मनाला बरे वाटले. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हाहा

धनंजय
Mon, 04/06/2009 - 00:27 नवीन
षट्कार मारतायत पिडांकाका! धोतराचा काष्टा घट्ट खोचला आहे, याची शहानिशा करून घेतली. (फिटलं तर फिटलं, त्याचं काही नाही. लाज गेली म्हणून आब्रू जायची भीती घालणारी आम्हाला कोणी काकू नाही? पण सोग्यात बांधलेली तीर्थाची बाटली पडून फुटायला नको. तीर्थस्खलनानाचे पाप फार मोठे असते, बाबांनो.)
  • Log in or register to post comments

मी पण लंगोटीचं

रामदास
Mon, 04/06/2009 - 06:15 नवीन
टोक घट्ट खोचून सगळं काही बंदोबस्तात आहे ना याची खात्री करून घेतली आहे. पुढच्या भागात विकेटी पडायला सुरुवात होईल बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

पाप

मिसळभोक्ता
Mon, 04/06/2009 - 22:24 नवीन
तीर्थस्खलनानाचे पाप फार मोठे असते, बाबांनो.) एका थेंबाला चाळिस थेंबांचे आणि सात धातूंचे पाप लागते ना ? मग खोचा घट्ट खोचणेच आवश्यक ! कसे ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

लै भारी !!!

अनिल हटेला
Mon, 04/06/2009 - 05:36 नवीन
>>>>(जर मिपाकरांना आवडलं तर क्रमश:) -----> आवडेश !! पूढील भाग आनाच मंगताये !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्तच! -सँड

सँडी
Mon, 04/06/2009 - 05:46 नवीन
मस्तच! -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण त्याची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

बेष्ट!!

घाटावरचे भट
Mon, 04/06/2009 - 06:36 नवीन
बेष्ट!! क्यालिफोर्नियापीठाधीशांचा विजय असो!!
  • Log in or register to post comments

मिपा चा आय पि ल जोरात !!

वाहीदा
Tue, 04/07/2009 - 00:57 नवीन
___/\___ धन्य ती मैच !! षटकार ठोकलेत काका तुम्ही !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

'उभयान्वयी अव्यय' म्हणजे काय ते काकांना आत्ता उमजले.....

वाहीदा
Tue, 04/07/2009 - 01:11 नवीन
'उभयान्वयी अव्यय' मस्तच !!
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लवकर येऊ द्या

क्लिंटन
Tue, 04/07/2009 - 06:30 नवीन
पिडांकाकांनी मस्तच लेख लिहिला आहे.पुढचा भाग लवकर येऊ द्या. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

अरेच्चा हे वाचलेच नव्हते की..

विजुभाऊ
Fri, 11/07/2014 - 12:25 नवीन
अरेच्चा हे वाचलेच नव्हते की.........
  • Log in or register to post comments

फर्स्ट टाईम वाच्या ही पंगत.

किसन शिंदे
Fri, 11/07/2014 - 21:28 नवीन
फर्स्ट टाईम वाच्या ही पंगत. अफाट म्हणजे अफाट प्रतिभा आहे पिडां काकांकडे. :) चला..आता पुढच्या भागाकडे वळतो.
  • Log in or register to post comments

फुल्ल २ टाइमपास

लव उ
Sat, 11/08/2014 - 13:59 नवीन
मस्तच काका
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा