✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पैशाची कहाणी भाग २: कमोडिटी मनी

क
क्लिंटन यांनी
Sat, 04/04/2009 - 11:28  ·  लेख
लेख
  • पैशाची कहाणी भाग ३: रेप्रेझेन्टेटिव्ह मनी
  • पैशाची कहाणी भाग ४: फियाट मनी आणि बाजारातील तरलता

Book traversal links for पैशाची कहाणी भाग २: कमोडिटी मनी

  • पैशाची कहाणी भाग ३: रेप्रेझेन्टेटिव्ह मनी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6138 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

लेख

मराठमोळा
Sat, 04/04/2009 - 13:29 नवीन
लेख महितीपुर्ण आहे. एन सी डी ई एक्स च्या कार्यप्रणाली बद्दल थोडी माहिती दिली असती तर अजुन छान वाटले असते. आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

एन सी डी ई एक्स

क्लिंटन
Sat, 04/04/2009 - 19:12 नवीन
>>लेख महितीपुर्ण आहे. धन्यवाद मराठमोळा. >>एन सी डी ई एक्स च्या कार्यप्रणाली बद्दल थोडी माहिती दिली असती तर अजुन छान वाटले असते. एन सी डी ई एक्स म्हणजे National Commodity and Derivatives Exchange Ltd हे मला गुगलून आताच समजले.त्यांच्या संकेतस्थळावरून या संस्थेचे काम वेगळे असावे असे वाटते.त्याचा या लेखातील ’कमोडिटी मनी’ या संकल्पनेबरोबर फारसा संबंध नसावा असे वाटते. तरी कोणा मिपाकराला अधिक माहिती असल्यास ती इथे द्यावी ही विनंती.मला तरी याविषयी फारसे काही माहित नाही. >>कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! हे बाकी खरंच. पण मला अर्थशास्त्राचा कर्करोग झाला आहे असे समजू नका बरं का. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

एन सी डी ई एक्स

मराठमोळा
Sat, 04/04/2009 - 19:41 नवीन
एन सी डी ई एक्स आपल्याकडे नविन संकल्पना (२००३ पासुन कार्यरत) आहे आणी अजुनही पुर्णपणे स्थिर अवस्थेत नाहीये. ज्याप्रमाणे आपले बी एस ई आणी एन एस ई काम करते त्याप्रमाणे तुम्ही लेखात उदाहरणे दिल्याप्रमाणे (म्हणजेच कमोडिटी मनी चा वापर करुन) ही संस्था कमोडिटी एक्स्चेंज चे कार्य करते. आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पूर्णपणे सहमत

सागर
Sun, 04/05/2009 - 13:52 नवीन
हे बाकी खरंच. पण मला अर्थशास्त्राचा कर्करोग झाला आहे असे समजू नका बरं का. :) पूर्णपणे सहमत अर्थशास्त्रापेक्षा क्लिंटनसाहेबांची दुसर्‍या महायुद्धावरच्या इतिहासावर जास्त पकड आहे... हा हा.... लेख वाचायला वेळ लागतो आहे. दोन्ही भाग वाचून प्रतिसाद देईन ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

सोपे विवेचन

प्रकाश घाटपांडे
Sat, 04/04/2009 - 13:50 नवीन
आमच्यासारख्या अर्थनिरक्षराला समजेल अशा सोप्या भाषेत विवेचन. धन्यवाद क्लिंटन साहेब. मराठमोळा-
एन सी डी ई एक्स च्या कार्यप्रणाली बद्दल थोडी माहिती दिली असती तर अजुन छान वाटले असते.
आम्हाला भ्या वाटल अस्तय. हे प्रकरन काय आरडीएक्स वानी हाय कि काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

>>>आमच्यासा

दशानन
Sat, 04/04/2009 - 14:22 नवीन
>>>आमच्यासारख्या अर्थनिरक्षराला समजेल अशा सोप्या भाषेत विवेचन. धन्यवाद क्लिंटन साहेब. अगदी अगदी हेच म्हणतो ! सुंदर लेख. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माहीतीपुर

मराठी_माणूस
Sat, 04/04/2009 - 14:20 नवीन
माहीतीपुर्ण सदर, धन्यवाद
  • Log in or register to post comments

छान!

शाल्मली
Sat, 04/04/2009 - 18:35 नवीन
११वी - १२वीत असताना हे सगळे आम्हाला इकोनॉमिक्समध्ये होते. परत एकदा त्याची उजळणी करताना छान वाटले. पुढचा भागही लवकर येऊद्या. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

क्लिंटन
Sat, 04/04/2009 - 19:16 नवीन
मराठमोळ्याबरोबरच घाटपांडे साहेब, राजे, मराठी माणूस, शाल्मली आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शाल्मली आपल्याला अर्थशास्त्रासारखा सुंदर विषय ११वी-१२वी पासून अभ्यासता आला याबद्दल आपला हेवा वाटतो. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

व्वा.उत्तम

मदनबाण
Sun, 04/05/2009 - 03:43 नवीन
व्वा.उत्तम लेख्,,,सोप्या भाषेमुळे लेख समजला... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

म.बा. साहेबांशी सहमत. .

सुधीर कांदळकर
Sun, 04/05/2009 - 16:35 नवीन
माझें आर्थिक अज्ञान थोडेंफार कमी झालें. रंजक पण उपयुक्त माहिती. सोप्या सुगम आणि रंजक भाषेंत. इतका क्लिष्ट विषय इतक्या सोप्या भाषेंत! सोपें लिहिणें जास्त कठीण असतें. धन्यवाद. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

खरये !!

अनिल हटेला
Mon, 04/06/2009 - 07:53 नवीन
>>इतका क्लिष्ट विषय इतक्या सोप्या भाषेंत! :-) म्हणुनच वाचतोये आणी विशेष म्हणजे सगळच डोक्यावरून नाय जातये !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा