शब्द झाले मोती..१
मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
वाचने
179525
प्रतिक्रिया
240
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधी कधी शेवटचं पान म्हणुन जे
भटाचे कँटीन .. चहा.. कॉलेज..
माझ्याच साठी :
In reply to भटाचे कँटीन .. चहा.. कॉलेज.. by गणेशा
(दिवस तुझे हे फुगायचे)
जाड्या भरड्याची आत्मकथा,
हा हा हा भारी लिहिले आहे..
In reply to जाड्या भरड्याची आत्मकथा, by भीमराव
भारी..
आपला आशिर्वाद..धन्यवाद..
In reply to भारी.. by ज्ञानोबाचे पैजार
चित्रकला मला आवडायची खुप..
कॉलेज आणि कंप्युटर
आई...
मेघ -१
मेघ,
मेघ - 2
मेघ,
मेघ -4
किती सुंदर लिहिले आहेस...एकदम
In reply to मेघ -4 by गणेशा
जूने घर..
.
खुप दिवसानी मिसळपाव वरती आले,
समुद्र १.
@ मोगरा,
कॉलेज -३ (पुर्वार्ध
.लिहिताना मनाच्या असंख्य
In reply to कॉलेज -३ (पुर्वार्ध by गणेशा
कॉलेज -३ (उत्तरार्ध..) - Maroon Red color
व्वा!
In reply to कॉलेज -३ (उत्तरार्ध..) - Maroon Red color by गणेशा
"मरून रेड कलर" एक सिनेमा काढा
निव्वळ अप्रतिम
श्वेता ताई, संदिप आणि
'नजर'कैद
काही सुचलाय पहा
In reply to 'नजर'कैद by गणेशा
@ भक्ती
In reply to काही सुचलाय पहा by Bhakti
वाह वाह..छान आहे उत्तर..
In reply to @ भक्ती by गणेशा
सर अशीच कोसळत राहिली
In reply to @ भक्ती by गणेशा
सर अशीच कोसळत राहिली
In reply to @ भक्ती by गणेशा
किती तरल!
आराध्या- १
पांढर्या शुभ्र कागदावरती.. माझे शब्द फक्त तुझ्या साठी.. या शब्दांचेच मग होईल गाणे.. तुझे माझे ..आपलेच... मग कागदाचेच त्या होईल एक विमान.. उडणारे.. मुक्त..स्वछंद...भिरभिरत्या वार्यावरती, शब्द माझे उडतील सैरावैरा.. स्पंदने ही माझी घेतील सूर मग, तुझ्या घुंगुर - पैंजणांचे त्या सूरांबरोबर तु गाशील का मग माझे शब्द .. माझे गाणे.. जे असेल फक्त, तुझे माझे.. आपलेच..तेंव्हा आभाळभरुन सुद्धा उरेल का गं मागे, माझ्या आठवणींचे हे जग.. पावसाच्या पाण्यात दिसेल का गं मग, माझ्या अस्तित्वाचे ढग..----------- गणेशावरच्या ह्या भागाचे शिर्षक
In reply to आराध्या- १ by गणेशा
@गणेशा
In reply to आराध्या- १ by गणेशा
@भक्ती
जेंव्हा प्रश्नच प्रश्नांची उत्तरे असतात तेंव्हा भावनांना काहीच अर्थ उरत नाही.. तीच्या माझ्या आठवणींच्या बांधावर आता बाभळी शिवाय काहीच येत नाही.. - शब्दमेघसरीला मेघ कधीच सापडत नाही नजरकैद त्याची मात्र कधीच सुटत नाही.. बांधावरच्या बाभळीला ही मग बहर येतो.. आठवणींना मात्र तिच्या गावचा पत्ताच नसतो.. -- शब्दमेघ (एक विनंती.. रिप्लाय देताना छान.. सुदंर अशी एकोळी रिप्लाय नका देऊ.. त्याने लिंक तुटते.. उलट असेच रिप्लाय मस्त वाटतात.. आणि रिप्लाय ला रिप्लाय लिहिताना खुप छोटे छोटे आकार होतात रिप्लाय चे.. म्हणुन सरळ main प्रतिसाद मध्ये असा रिप्लाय द्या सर्वात शेवटी.. जसा हा रिप्लाय दिलाय तसा मध्ये दुसरा रिप्लाय आल्याने मागचे थोडे प्रतिसाद येथेच डकवलेत )Shadows
मन रे तू काहे खेल रचाय?
मेरी पहली उर्दु मिश्रीत
कुछ पंक्तिया
नेटकरी आणि नीटकरी
@मोगरा
@गणेशा
@ शब्दमेघा.,
@ मोगरा..
स्वप्नांचे पान मुंबई...
आई
आज बर्याच दिवसांनी, माझ्या या
@थन्क्यू शब्द झाले मोती.
गिरीजा :नामकरण :)
__/\__
In reply to गिरीजा :नामकरण :) by Bhakti
उमलत आहे पहाट अजुनी
अशीच राहुदे चंद्रशेज.. माझ्या
In reply to उमलत आहे पहाट अजुनी by गणेशा
वा !
डिसले गुरुजींनिम्मित...
बाभूळ
मस्त!!
In reply to बाभूळ by चांदणे संदीप
तो तसाच..
धन्य धन्य ते कलाकार
Gypsy..
Gypsy..
आज सौंदाळा यांच्या मुळे
कॉलेज ४ : Maroon color.
धागा आणि प्रतिसाद मस्तच
सुखाच्या शोधांत
माझ्या काही आठवणी ..
पुण्यातली माणस लिहिते हळू हळू.:-)