बरेच डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्स कोविड इनफेक्शनला बळी पडत आहेत. जसे फेल्युअर त्यांच्या संपर्कात येणार्या पेशंटेतर व्यक्तींचा निग्लिजन्स जसा असू शकतो तसा एक प्रॉब्लेम भारतात एन-९५ म्हणून पुरवल्या जात असलेल्या सबस्टँडर्ड मास्कचाही आहे. आणि त्याचेही वितरकांकडून अवाजवी दरात विक्री केली जाते आहे.
हा एक न्युज रिपोर्ट एन-९५ मास्क कसे नसावेत याची माहिती देतो जिज्ञासूंनी आवर्जून वाचावा.
.
.
.
.
.
.
.
.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
वाचने
4576
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुखवट्याचं प्रयोजन काय?
दोन्ही
In reply to मुखवट्याचं प्रयोजन काय? by गामा पैलवान
उत्तरदायित्वास होकार?
गव्हर्नमेंट अॅडव्हायजरी
कचरा निर्जंतुक?
In reply to गव्हर्नमेंट अॅडव्हायजरी by माहितगार
गरीब वस्त्यातून कोरोना
In reply to कचरा निर्जंतुक? by Ujjwal
चरखा वापरून स्वातंत्र्य