एन-९५: दर्जाचा घोळ
बरेच डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्स कोविड इनफेक्शनला बळी पडत आहेत. जसे फेल्युअर त्यांच्या संपर्कात येणार्या पेशंटेतर व्यक्तींचा निग्लिजन्स जसा असू शकतो तसा एक प्रॉब्लेम भारतात एन-९५ म्हणून पुरवल्या जात असलेल्या सबस्टँडर्ड मास्कचाही आहे. आणि त्याचेही वितरकांकडून अवाजवी दरात विक्री केली जाते आहे.
हा एक न्युज रिपोर्ट एन-९५ मास्क कसे नसावेत याची माहिती देतो जिज्ञासूंनी आवर्जून वाचावा.
.
.
.
.
.
.
.
.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुखवट्याचं प्रयोजन काय?
दोन्ही
उत्तरदायित्वास होकार?
गव्हर्नमेंट अॅडव्हायजरी
कचरा निर्जंतुक?
गरीब वस्त्यातून कोरोना
चरखा वापरून स्वातंत्र्य