पांडे
सत्यघटनेवर आधारित ...
दोन वर्ष्यापूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे काही थोडीशी मोठी रोख रक्कम होती, म्हणून रिक्षेवाल्याने सांगितलेल्या अव्वाच्यासव्वा भाड्याला हो म्हणून, रिक्षा केलेली घरी जाण्यासाठी. प्रचंड ट्राफिकमधून रिक्षाने घरी चाललो होतो, रिक्षावाला भैय्या होता, बहुदा तो माझ्या बद्दल निश्चिन्त असावा,
कारण रिक्षा चालवताना, मोबाईलला त्याने आपल्या मुंडीची कानाकाडाची बाजू व खांदा याच्या चिमटीत पकडले होते. व तो समोरच्याला
(त्याच्या गावावरून नुकताच पुण्यात पॉटपाण्यासाठी बोलावले असावे असा माझा कयास) फुल्ल फंडे सल्ले देत होता.
कोणीतरी सक्सेना नामक व्यक्तीच्या घरी विमाननगर येथे एक पूजापाठ (त्याचा शब्द) साठी ऑर्डर पूर्ण करायची होती त्याला.
(म्हणजे तो रिक्षाचालक कम पुरोहित सर्व्हिस देत असावा. हाही अस्मादिकांचा कयास )
अरे अजय, सुनो वो सक्सेनाजी है ना, अरे वोही कायस्थ अफसर है ना, उनके घर में पूजापाठ कारवाना था, अभी हमको दुसरी तरफ का ट्रिप मिला है, तुम जाओ,हमको देर लगेगी, उधर जाके पूजा पाठ कारवाना, बोलना बडे भैय्या दुसरी जगह गये है पूजापाठ करवाने, उनको देर लगेगी.
और सुनो हम अभी अपना मोबाईल बंद राख रहे है, तुम्हारा नंबर उनको दिया है. समझे ...
हा और एक बात ... वहा जाके ज्यादा बतियाना मत.
और सुनो , वहा जाके अपना नाम अजय पांडे बताना .. गल्तीसे अजय सिंग बोल दोगे हमको बहुत दिक्कत होगी.
वाचने
6233
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
सत्य शशक अशी स्पर्धा भरवावी का?
कृहघ्या.
दुसऱ्या राज्यातील लोक जास्त करून उत्तर आणि पूर्व भारतील ह्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
अगदी शिक्षण पासून अगदी, नाव आणि पत्ता पण ह्यांचा चुकीचं असतो .
घरातील काम करणाऱ्या maid bangal मधून पुणे मुंबई सारख्या शहरात पसरल्या आहेत त्यांची संघटित योजना असते .
तिथे पूर्ण प्रशिक्षण देवून इथे पाठवले जाते.
काही प्रसंग घडला तर काय उत्तर द्यायची ह्याची उजळणी झालेली असते.
एक नोकरी ला लागली की स्वतः ची ओळखीची आहे सांगून त्याच संघटनेतील दुसरी ला कामाला लावले जाते ते पण बिलकुल ओळख नसताना.
काही अप्रिय घटना घडल्या की कोणाचेच नंबर लागणार नाहीत आणि adress pan चुकीचे आहेत हे माहीत पडेल.
अगदी शिक्षण पासून अगदी, नाव आणि पत्ता पण ह्यांचा चुकीचं असतो .जात, धर्म पण ह्यांचा चुकीचं असु शकतो ? म्हणजे एखादा हिंदू म्हणवून घेत असेल तर तो नसूही शकतो ... ????
In reply to अगदी शिक्षण पासून अगदी, नाव by mrcoolguynice
तुमच्यापासून सुरुवात करूया.
काय म्हणता?
In reply to तुमच्यापासून सुरुवात करूया. by आनन्दा
या भेटायला एकदा , मग तपशीलवार बघूया .
In reply to या भेटायला एकदा , मग तपशीलवार by mrcoolguynice
अश्लील! अश्लील!
In reply to अगदी शिक्षण पासून अगदी, नाव by mrcoolguynice
कूनागा,
मी ऐकलंय की राजा राममोहन रॉय, रवीन्द्रनाथ टागोर यांचे पूर्वज असेच दलबदलू हिंदू होते.
आ.न.,
-गा.पै.
घरात रोज पुजा करण्यासाठी हुशार पंडित ची नेमणूक एका व्यक्ती नी केली होती.
तो पंडित बिहार चा.
बरेच वर्ष त्या घरात पूजा करण्याचा जॉब करत होता.
एकदा घराच्या मालकांना काय हुक्की आली माहीत नाही.पूजा आटोपून निघालेल्या पंडित ना त्यांनी थांबवले आणि विचारले .
पंडित जी आज कोणती तारीख आणि साल आहे.
पंडित जी नी इंग्लिश कॅलेंडर ची तारीख आणि साल सांगितले मालकांनी विचार हिंदू कॅलेंडर नुसार सांगा.
पंडित जी गडबडले त्यांना काही सुचेना शेवटी पंचांग बघून सांगतो हे उत्तर दिले.
परीक्षा संपली.
पंडित नापास.
In reply to हे पण सत्य घटनेवर आधारित by Rajesh188
चिटिंग है ये, चिटिंग चिटिंग चिटिंग

सत्य शशक अशी स्पर्धा भरवावी