सत्यघटनेवर आधारित ...
दोन वर्ष्यापूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे काही थोडीशी मोठी रोख रक्कम होती, म्हणून रिक्षेवाल्याने सांगितलेल्या अव्वाच्यासव्वा भाड्याला हो म्हणून, रिक्षा केलेली घरी जाण्यासाठी. प्रचंड ट्राफिकमधून रिक्षाने घरी चाललो होतो, रिक्षावाला भैय्या होता, बहुदा तो माझ्या बद्दल निश्चिन्त असावा,
कारण रिक्षा चालवताना, मोबाईलला त्याने आपल्या मुंडीची कानाकाडाची बाजू व खांदा याच्या चिमटीत पकडले होते. व तो समोरच्याला
(त्याच्या गावावरून नुकताच पुण्यात पॉटपाण्यासाठी बोलावले असावे असा माझा कयास) फुल्ल फंडे सल्ले देत होता.
कोणीतरी सक्सेना नामक व्यक्तीच्या घरी विमाननगर येथे एक पूजापाठ (त्याचा शब्द) साठी ऑर्डर पूर्ण करायची होती त्याला.
(म्हणजे तो रिक्षाचालक कम पुरोहित सर्व्हिस देत असावा. हाही अस्मादिकांचा कयास )
अरे अजय, सुनो वो सक्सेनाजी है ना, अरे वोही कायस्थ अफसर है ना, उनके घर में पूजापाठ कारवाना था, अभी हमको दुसरी तरफ का ट्रिप मिला है, तुम जाओ,हमको देर लगेगी, उधर जाके पूजा पाठ कारवाना, बोलना बडे भैय्या दुसरी जगह गये है पूजापाठ करवाने, उनको देर लगेगी.
और सुनो हम अभी अपना मोबाईल बंद राख रहे है, तुम्हारा नंबर उनको दिया है. समझे ...
हा और एक बात ... वहा जाके ज्यादा बतियाना मत.
और सुनो , वहा जाके अपना नाम अजय पांडे बताना .. गल्तीसे अजय सिंग बोल दोगे हमको बहुत दिक्कत होगी.
वाचने
6251
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सत्य शशक अशी स्पर्धा भरवावी
सावध राहणे
अगदी शिक्षण पासून अगदी, नाव
तुमच्यापासून सुरुवात करूया.
In reply to अगदी शिक्षण पासून अगदी, नाव by mrcoolguynice
या भेटायला एकदा , मग तपशीलवार
In reply to तुमच्यापासून सुरुवात करूया. by आनन्दा
अश्लील! अश्लील!
In reply to या भेटायला एकदा , मग तपशीलवार by mrcoolguynice
ऐकीव माहिती ....
In reply to अगदी शिक्षण पासून अगदी, नाव by mrcoolguynice
हे पण सत्य घटनेवर आधारित
चिटिंग है ये, चिटिंग चिटिंग
In reply to हे पण सत्य घटनेवर आधारित by Rajesh188