लेखकअनन्त्_यात्रीयांनी गुरुवार, 25/06/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ...
रडलो होतो
झगमगताना पायतळीच्या अंधारी...
तगमगलो होतो
बेमालुमसा प्रतिमेमागे...
दडलो होतो
उजेड नाकारून अंधारा...
भिडलो होतो
श्रेयस प्रेयस तुंबळात..
सापडलो होतो
रुजताना उन्मळलो...
का मी किडलो होतो?
प्रतिक्रिया
बेमालुमसा प्रतिमेमागे...
कविता आवडली.
+१
In reply to कविता आवडली. by शा वि कु
+१
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
कविता अर्थातच आवडली.
धन्यवाद. पण ही कविता