अश्या प्रेमवीरांना आमचा सलाम !
राजे, तुम्ही हात कायम कपाळाच्या एका कोपर्यात ठेऊनच असता काहो... प्रेमभंग, दिसला की लगेच सलाम !!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी हि कविता फार पुर्वि म्हनजे ०६/०५ च्या सुमारास लिहिलि.. ति मराठी कविता व नंतर ३१/०३/०७ ला मराठी कवि ह्या ऑर्कुट कम्युनिटी येथे प्रथम प्रसिध्ध केली...मी त्या कम्युनिटी वर अनेक कविता लिहिल्या आहेत....त्या पैकि हि कविता महाराष्ट्र .कॉम त्यांनि ज्या अनेक कविंच्या कविता प्रसिध्द केल्या तशि हि पण केलि आहे...आपण त्यांना तसे विचारु शकता....आपण मराठी कवि ह्या वरच्या माझ्या कविता वाचल्यावर आपणास हे लक्षात येईल...अर्थात.माझ्या कविता आवडतिल असे मी म्हणु शकत नाहि...काव्यांजली व कवितेचे गाव या ऑरकुट कम्युनिटी वर मी कविता लिहितो....आपण त्या कविता वाचुन मी १५ ऑगस्ट सारखी कविता लिहु शकतो की नाहि ते ठरवा.किवा काथ्याकुट करा...कविता माझीच आहे मग मी माझ्या ब्लोग वर ज्या शेकडो कविता आहेत तर हि पण टाकणारच ना.......या पेक्षा मी आणखीन काय लिहु???
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=21189521&tid=2523905877624459968
प्रतिक्रिया
खल्लास.
अमोल खरे
ज ब रा ! एक
ह्यांचं आपली तिसरंच..
मी
(विषय दिलेला नाही)
कविता छान
मी हि
संपादक
ही कथा आहे