श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो
श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.
श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते.
वरील पैकी पहिल्या दोन श्रद्धा निरपवादपणे खऱ्या ठरलेल्या नाहीत,तरी दुसरे कोणीही ह्या श्रद्धा बाळगत असतील तर ते "त्यांचे स्वातंत्र्य" आहे,जे मला मान्य आहे. मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. पुढच्या दोन व्हिडीओ मध्ये मी त्याबद्दल बरीच मते मांडली आहेत. एका छोट्या स्तोत्राचे पठणही केले आहे. आपण ऐकून आपली मते मांडावी.
व्हिडीओ 1:- मन्त्र आणि स्तोत्र याचे आपल्यावर होणारे (नक्की) परिणाम
https://youtu.be/cntlinl6zk0
व्हिडीओ 2:- विष्णूचे स्तोत्र मंत्र.
https://youtu.be/LxAQ9AjqrIo
वाचने
9987
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
युट्यूब लिंक्स च्या एम्ड
खेळ जमला. आता फक्त हे वरती
In reply to युट्यूब लिंक्स च्या एम्ड by अत्रुप्त आत्मा
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा
तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं
In reply to तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा by कोहंसोहं१०
Mantra tantea ani aapan
@shraddha 3cha anubhav ya
In reply to Mantra tantea ani aapan by nutanm
Mantra tantra ani aapan.
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत.
@श्लोक/मंत्र केवळ वाचताना
In reply to दोन्ही व्हिडीओ भारी आहेत. by शा वि कु
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र
या देवता कुठे असतात ?
(No subject)
In reply to या देवता कुठे असतात ? by संजय क्षीरसागर
@ अत्रुप्त आत्मा : ?
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
@ संजय क्षीरसागर : ?
In reply to @ अत्रुप्त आत्मा : ? by संजय क्षीरसागर
@ अत्रुप्त आत्मा : तुम्ही ज्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट
In reply to @20 Jun 2020 - 3:32 pm | संजय by अत्रुप्त आत्मा