एबा कोच यांच्या ‘दि कंप्लीट ताज महाल’ या ग्रंथाचा परिचय
कळस म्हणजे काय? त्याचे महत्व हे लेखिकाला माहिती आहे. पान १६७ वर त्या म्हणतात, “ताज महलाच्या विशिष्ठ भागा(मधील) नंदनवन प्रतीकांमध्ये फुलांच्या फुलदाण्यांवर एक विशेष भर दिला आशोभिहे. त्यांचा (त्या काळातील वास्तू विशारदांचा) युरोपियन फॉर्म (मधे) भारतीय वास्तुकलेच्या प्राचीन प्रतीकांचा उपयोग (पूर्ण-घट) तांब्यातून बाहेर पडणाऱ्या पानातून, समृद्धीचे आणि कल्याणचे प्रतीक (दर्शवले जाते) त्याचा कोपरे सुत बनवण्यासाठी शाहजहानी पद्धतीला (वास्तूकलेच्या नव्याने ) अर्थरूपी करायला वापरला केला गेला आहे. फोटो ३४७ वरील भाष्याचे थोडेसे स्वैर रुपांतर;
मूळ लिखाण असे आहे - या पेक्षा अर्थवाही पुरुपांतर कोणाला सुचवायचे असेल तर स्वागत आहे. “The flower vases set a special accent in the Paradise symbolism of the hall. Their Europeanizing form is used for an elegant Shahjahani reinterpretation of an ancient symbol of Indian architecture, the pot with overhanging leaves (purna-ghata), which symbolizes prosperity and wellbeing [347];”
या सोबतचा फोटो -
फक्त कळसाचा फोटो कुठेही दिसत नाही. त्या कळसाची एक प्रतिकृती तिथे जमिनीवर मुद्दाम तयार करून ठेवलेली दिसते.
त्या मेहमानखाना म्हणजे ताजमहालाकडे तोंड केले तर उजव्या हाताला दिसते ती वास्तू. डाव्या हाताच्या वास्तूला मशीद आहे. कधी तिला सवाल म्हणतात उजव्या बाजूच्या वास्तूला साहजिकच जबाब असेही म्हणतात.
२. ॐ भासेल अशी फुलाच्या पाकळ्यांची रचना -
ओकांनी ॐ असे वर्णलेला ईवा कोह यांनी फोटो क्र. ३४३ पान २२१ वर त्याला म्हटले आहे, “Flower type X (With bending stalks (देठ) supporting pair of blossoms (फुले)except at the top where one of each pair left out so as to create reverse (उलटवलेली) symmetry (प्रमाणबद्धता) on the Dado (जमिनीलगतची भिंतीवरची पट्टी )in one of the cruciform rooms (समोरासमोरच्या समानांतर खोल्या)”. (Photograph taken in 1997)
या फुलाचे नाव काय ते कै ओक सांगताना दिसत नाहीत. पण ते लिलीच असावे.
लिलीचे फूल कसे दिसते ते विकीपेडियावर पहा
ईबा कोह लाल फुलांच्या फोटोतील मजकुरात म्हणतात,” Martagon lily painted by Mansur, Mighsl, c.1620. This is possibly the earliest botanical illustration tulip linifolia regel, which grows in central asia and the western Himalayas. It is characterised a undulating (डुलणारी) leaves and broad (पाकळ्या) petals, abruptly contracting to a fine point, which curl back (फुलाच्या पानांची टोके आत वळलेली) and are a glowing red.
फोटोत निरखुन पाहिल्यास इनसेट मधे मी खाली मान घातलेल्या फुलाला डावीकडे तोंड करून दाखवल्यावर ॐ त्यातून ही दिसू शकतो असे भासते. इथला ॐ किंवा नागाच्या जोड्या, गणेशाचे रुप वगैरे दृष्टीभ्रम Optical illusions आहेत. मानले तर ॐ आहे नाही तर फक्त फुलाची आकृती आहे. नाग जोड्या, गणेशावर पुढील भागात भाष्य केले आहे.
लिली हे फूल अनेक रुपात विविधरंगातील छटातून असते. कमळ हा एक प्रकारच्या लिलीचा प्रकार असावा.
३. कार्बन १४ कसोटीतून समोर येणारे निष्कर्ष -
(१९७४ साली मार्विन मिल्स या अमेरिकन तज्ज्ञाने आपणहून आग्रऱ्याला जाऊन यमुनेच्या पात्राकडे असलेल्या संरक्षक भितीतील एक लाकडी दरवाज्याच्या भागातील काही इंचाचा तुकडा परीक्षणासाठी काढून नेला होता. नंतर त्यांच्या निष्कर्षातुन १३५९ ± ८९ असा काळ असावा असा निष्कर्ष काढला होता.) कै. ओकांनी ते आपल्या पुस्तकात नमूद केले. ("The date came to 1359 AD with a spread of 89 years on either side and 67% probability, Masca corrected.")
आता तर तो दरवाजा विटांच्या भिंतीने बंद केला आहे.
ईबा कोह यांच्या ग्रंथात कार्बन कसोटीचा उल्लेख आजिबात केलेला नाही. मग मार्विन मिल्स यांचा संदर्भ बिबलिओग्राफीत येणार कसे?
(जाता जाता - नाडीग्रंथांच्या संदर्भात ताडपट्टीची कार्बन कसोटी करायला मी मिल्स त्यांना विनंती केली होती. पण तोवर जर्मनीत ती कसोटी झाल्याचे समजल्यावर मी ती बाब पुढे रेटली नव्हती.)
पुढे चालू...
वर्गीकरण
वाचने
13259
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही फोटो
फोटो - कुठल्या
In reply to काही फोटो by समीर वैद्य
माझ्या टॅबवर न दिसणारी चित्रे सादर
In reply to काही फोटो by समीर वैद्य
काही दिवसांपुर्वी हा व्हिडियो
यासाठी पुढील भाग २ पहा
In reply to काही दिवसांपुर्वी हा व्हिडियो by चौथा कोनाडा
या प्रवीण मोहन
रुद्र महालय, सिद्धपूर,
In reply to या प्रवीण मोहन by शशिकांत ओक
सध्या देशात आणि राज्यातही
खरे तर उत्तर आपल्या सर्वांना माहित आहे...
In reply to सध्या देशात आणि राज्यातही by विजुभाऊ
१)त्या खोल्यांत आणखी काही
पर्यटकांना आत जाऊ देणे
पुरातत्व खात्याच्या परवानगीने
पुर्वी पुरातत्व विभागात
ज्यांना लाकडी दरवाजा
In reply to पुर्वी पुरातत्व विभागात by शशिकांत ओक
पुरातत्व विभाग
In reply to ज्यांना लाकडी दरवाजा by शशिकांत ओक
सरकारी खात्यात टेंडर शिवाय काम होत नाहीत
In reply to पुरातत्व विभाग by रमेश आठवले
इस्रोचे लोक नाही तोंड उघडत तर
In reply to पुर्वी पुरातत्व विभागात by शशिकांत ओक
इस्रो जरा वेगळा विषय आहे
In reply to इस्रोचे लोक नाही तोंड उघडत तर by कंजूस
अभ्यासपुर्ण लिखाण ! आणखी
मिपाला धन्यवाद
काही पटतंय काहीस नाही
अत्यंत बिनतोड मुद्दा आहे
योगविवेक
मित्रांनो
In reply to योगविवेक by चौकस२१२
टिंगल करण्याचा काहीच हेतू नाही
जागतिक हिंदू वावर
In reply to टिंगल करण्याचा काहीच हेतू नाही by चौकस२१२
ऑस्ट्रेलिस
In reply to जागतिक हिंदू वावर by गामा पैलवान
आपण सध्याच्या घाग्यावर
In reply to टिंगल करण्याचा काहीच हेतू नाही by चौकस२१२