भाग ३ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय.
भाग ३ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय.
कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या वास्तूतील काही भागावर भाष्य केले आहे. त्यातील खालील वास्तूंवर विचार मांडले होते.
६.गौशाळा- या वास्तुचे अस्तित्व असे दाखवत नाही का कि गोपालनातून त्या वास्तूशी निगडित लोकांना दुग्धजन्य पदार्थ आणि गोमय वगैरेचा पुरवठा केला जाणे अपेक्षित होते. म्हणून गोशाळा असणे स्वाभाविक होते.
७. नगारखाना - पहाटेच्या वेळी मंगलवाद्ये वाजवून दिनक्रम सुरू करण्याची प्रथा या वास्तूतील नगारखान्यातून पूर्ण केली जात होती.