असेच म्हणतो !!!
"तो हक्क आम्हा रसिकांचा
तुझ्या गळ्याच्या गुलामाचा
ते भाग्य कोकिळे तुझे नाही " :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
तात्या, मनापासुन धन्यवाद. आपण महान आहात्.....काय लिहीले आहे.
माझ्याबाबतीत म्हणाल तर मी ट ला ट जोडुन कविता करणारा सामान्य प्राणी आहे.
आम्च्या जोड्या तुम्हीच घ्या जुळवुन आणि जमवुन. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
विशालराव. समस्त रसिकांप्रमाणें माझेंहि दैवतच तें.
तुझ्या ओठीचा शब्द
तुझ्या गळ्याचे सुर
व्यसन कोकीळे ते तुझे नाही !
हे अगदीं खरें. तिचे शब्द (उच्चार) पण अतुलनीय आहेत. 'छुन्नक छुन्नक बाजे' हे शब्द हेडफोनमधून वा होम थिएटरवर असे मस्त ऐकूं येतात कीं जीव ओवाळावा.
तानपुर्याची तान या बाबतींत मीं तात्यांशीं सहमत आहे. पण कविता सुरेखच.
सुधीर कांदळकर.
टॉप
टॉप !!
मस्त!
जबरदस्त!!
छान कविता
धन्यवाद
मस्त कविता ....
विशालजी