
बेकार गोठ झाली राजेहो...बेलखेडात कांदा उचल्याले बेपारी येऊन नाही राहीले...आले त 350 - 400 रूपये किंटलनं मांगून रायले...खर्च बी निंगत नाही या भावात...! वावराईनं कांद्याचे गंजच्या गंज पडेल आहेत..रोज झाकाव अन् उघडा कराव गंज...हेच काम पुरून रायलं...कांदा भरून ठेवाव की इकाव ते बी नाई समजून रायलं...मांगलची उधारी अन् पुढच्या हंगामाचा खर्च कुठून कराव कास्तकारानं...? बेकार गोठ झाली...कोरोनापेक्षा हा प्रश्न गंभीर झाला...पन पेपरात बातमी नाई...! टिवीवाले हिंदू मुसलमान सांगून राहिले...! चायना, पाकीस्तान अन् अमेरीकेतल्या गोष्टी दाखून रायले..! पन भारतातल्या कास्तकाराचं दुखनं कोनीच नाई दाखून रायलं..! विश्वगुरू आत्मनिर्भर व्हा म्हनते...! कास्तकार भनानला भऊ...!
तुमच्या येरीयात काय भाव चालू आहे ते सांगत जा हो तुईशीराम बॉ...तेवढाच अंदाज येते मानसाले...
प्रतिक्रिया
खरंच खूप भयानक परिस्थिती आहे.
आजच्या परिस्थितीला समर्पक
छान.
सरकार झिरो बजेट शेतीला
स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे
सर, तुम्हाला कंटाळा आला असेल
In reply to स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे by सुबोध खरे
आपले म्हणणे बरोबर आहे.
In reply to सर, तुम्हाला कंटाळा आला असेल by रातराणी
माफ करा पण गावी भावांची जी
In reply to आपले म्हणणे बरोबर आहे. by सुबोध खरे
_/\_
In reply to माफ करा पण गावी भावांची जी by रातराणी
अक्षरशः माळावरचे दगड फोडून
In reply to माफ करा पण गावी भावांची जी by रातराणी
तुम्हाला हे कुणी सांगितलं की
In reply to अक्षरशः माळावरचे दगड फोडून by सुबोध खरे
प्लस वन.
In reply to स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे by सुबोध खरे
सब चंगासी...
In reply to प्लस वन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्यावर उपाय काय?
सत्तर वर्षात शेतकऱ्यांचे
एकच
In reply to सत्तर वर्षात शेतकऱ्यांचे by ऋतुराज चित्रे
नक्की उपाय काय. शेतीशी
मिसळ्पाव सारख्या ठिकाणी
In reply to नक्की उपाय काय. शेतीशी by ऋतुराज चित्रे
आपल्या पोटात रोज जे अन्न जाते
आपल्या पोटात रोज जे अन्न जाते
In reply to आपल्या पोटात रोज जे अन्न जाते by मराठी_माणूस
दुर्दैवी
In reply to आपल्या पोटात रोज जे अन्न जाते by बाप्पू
अजब तुझे सरकार...
आमचा माल , आमची किंमत , आमचे मार्केट
कपिलमुनी तुमच्या मुद्यांशी
In reply to आमचा माल , आमची किंमत , आमचे मार्केट by कपिलमुनी
आहेच मुळी
In reply to कपिलमुनी तुमच्या मुद्यांशी by बाप्पू
शेतीला एक व्यवसाय बनवणे आवश्यक आहेबनवायचा कशाला? आहेच त्यो व्यवसाय. फक्त तो शेतकर्यांचा नाहीये, सरकारचा आहे. म्हणूनच तर सरकारला साकडं आहे. शेतीसाठी करा, शेतकर्यांना आपोआप मिळेल.परत तेच
हमि भाव सोडा हो
In reply to परत तेच by तुषार काळभोर
हाव हाव, आम्ही हाव
In reply to परत तेच by तुषार काळभोर
अभ्या..
In reply to हाव हाव, आम्ही हाव by अभ्या..
टीका दोन्हीकडून होते...
In reply to परत तेच by तुषार काळभोर
उत्तम
In reply to परत तेच by तुषार काळभोर
उत्तम
In reply to परत तेच by तुषार काळभोर
+१
In reply to परत तेच by तुषार काळभोर
Zbnf
किति एकर क्षेत्र आहे ?
In reply to Zbnf by सुनिल1975
Call me 8007437075 for zbnf
Bagayati 2 acre
What is zbnf
Any one who want to visit my
असे काही लेखन वाचले की शेतकर्
शहरांकडे चला
वाईट वाटतं वाचून. कोणाचं कुठे
जगभर हीच परिस्थिती असावी?
चर्चा होऊ द्या.
उत्तम प्रतिसाद
In reply to चर्चा होऊ द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं शेतक-याचं असं आहे की शेजा-याने कोणते पीक घेतले तेच पीक तो घे
In reply to चर्चा होऊ द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिलीप बिरुटे, एकदम संतुलित
बापू साहेब
In reply to दिलीप बिरुटे, एकदम संतुलित by बाप्पू
लड बाप्पू !
In reply to दिलीप बिरुटे, एकदम संतुलित by बाप्पू
सहमत
सरकारचे एक चांगले पाऊल
मला काही शंका आहेत.
“शेतकरीच फक्त शेतजमीन विकत