साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला.
उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.)
पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
वाचने
99863
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म
मी पण योगेशच व सध्या बंगलोरला
ती स्वतः दिल्लीत राहीली आहे
होय. पत्नीने सांगितल्यानुसार
In reply to ती स्वतः दिल्लीत राहीली आहे by ऋतुराज चित्रे
तो अपमान तुम्ही अजून का धरून ठेवला आहे?
राणेसाहेब तुमचे विश्लेषण
In reply to तो अपमान तुम्ही अजून का धरून ठेवला आहे? by शेर भाई
योग्या, मला तर चांगलाच ओळखतो
नाय रे गण्या. आता बारा
In reply to योग्या, मला तर चांगलाच ओळखतो by गणेशा
योग्या,
In reply to नाय रे गण्या. आता बारा by कानडाऊ योगेशु
सिग्नलच चुकीचा पकडला
जास्त विचार नका करू. व्यक्ती
ती तुमचा विचार अजूनही करत
In reply to जास्त विचार नका करू. व्यक्ती by पाषाणभेद
थोडक्यात..
भुजंगराव तुमच्या
In reply to थोडक्यात.. by भुजंग पाटील
हे नक्की आहे काय?
तुमच्यातल्या सुप्त पुरुषी
In reply to हे नक्की आहे काय? by शेर भाई
मला अस वाटत तुम्ही उगाचच
अठवणी किंवा विचारांपसून सुटका
योग्य लिहिले आहे राजाभाऊ.
In reply to अठवणी किंवा विचारांपसून सुटका by राजाभाउ
आणि घटना जरी कुणीही घडवली
In reply to अठवणी किंवा विचारांपसून सुटका by राजाभाउ
आणि घटना जरी कुणीही घडवली
In reply to आणि घटना जरी कुणीही घडवली by शाम भागवत
त्रासदायक आठवणींपासुन सुटका
म्हन्जे
In reply to त्रासदायक आठवणींपासुन सुटका by प्रसाद गोडबोले
त्रासदायक
हा मानसिक त्रास त्या
In reply to त्रासदायक by स्मिता.
रोज लक्षात ठेवून एक वेळ ठरवून
२००७ साली मी माझ्यावर
हा प्रतिसाद धागाकर्त्यासाठी
In reply to २००७ साली मी माझ्यावर by शाम भागवत
@ शाम भागवत: जमल्यास मी तुम्हाला व्यनि करेन.
In reply to २००७ साली मी माझ्यावर by शाम भागवत
भागवत सर व्यनि नक्की करा.
In reply to २००७ साली मी माझ्यावर by शाम भागवत
विस्तृत लिहायला वेळ लागेल.
In reply to भागवत सर व्यनि नक्की करा. by कानडाऊ योगेशु
व्यनि पाठवला आहे.
In reply to भागवत सर व्यनि नक्की करा. by कानडाऊ योगेशु
माझं पूर्वी असं माझ्या
पुनर्जन्म?
In reply to माझं पूर्वी असं माझ्या by वीणा३
@ वीणा३ : माझ्याकडे पुनर्जन्म या व्यतिरिक्त उत्तर नाही
In reply to माझं पूर्वी असं माझ्या by वीणा३
पलायनवाद तर पलायनवाद. मला जर
In reply to @ वीणा३ : माझ्याकडे पुनर्जन्म या व्यतिरिक्त उत्तर नाही by संजय क्षीरसागर
@ कानडाऊ योगेशु : पलायनवाद तर पलायनवाद !
In reply to पलायनवाद तर पलायनवाद. मला जर by कानडाऊ योगेशु
पुनर्जन्मच असे नाही पण आपणही
In reply to @ कानडाऊ योगेशु : पलायनवाद तर पलायनवाद ! by संजय क्षीरसागर
@ कानडाऊ योगेशु: आपणही कोणावर जाणतेपणी..
In reply to पुनर्जन्मच असे नाही पण आपणही by कानडाऊ योगेशु
देखणी काश्मिरी स्त्री आणि
In reply to @ कानडाऊ योगेशु: आपणही कोणावर जाणतेपणी.. by संजय क्षीरसागर
@ कानडाऊ योगेशु :बोलणे मोहक म्हणता येणार नाही
In reply to देखणी काश्मिरी स्त्री आणि by कानडाऊ योगेशु
माझ्याकडे माझी कामवाली बाई
In reply to @ वीणा३ : माझ्याकडे पुनर्जन्म या व्यतिरिक्त उत्तर नाही by संजय क्षीरसागर
@ वीणा३:८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत
In reply to माझ्याकडे माझी कामवाली बाई by वीणा३
इतकी रक्कम देण्यापूर्वी
In reply to @ वीणा३:८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत by संजय क्षीरसागर
गणेशा..
In reply to इतकी रक्कम देण्यापूर्वी by गणेशा
मोहातून सुटका न होण्याचं कारण सुद्धा
In reply to @ वीणा३:८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत by संजय क्षीरसागर
पुनर्जन्म... असफल विवाह..
In reply to मोहातून सुटका न होण्याचं कारण सुद्धा by संजय क्षीरसागर
@ मोदक : पुनर्जन्म... असफल विवाह..?
In reply to पुनर्जन्म... असफल विवाह.. by मोदक
प्रत्येक असफल विवाहामागे मोहच
In reply to @ मोदक : पुनर्जन्म... असफल विवाह..? by संजय क्षीरसागर
प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? माझा मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो आहे की, तुम्ही कोणताही विषयाला बादरायण संबंध लावून फाटे फोडता आणि अकारण विषयांतर करून समोरच्याला निरूत्तर करण्याचा प्रयत्न करता.@ मोदक: या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..?
In reply to प्रत्येक असफल विवाहामागे मोहच by मोदक
आणि प्रत्येक असफल विवाहाची
In reply to @ मोदक: या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? by संजय क्षीरसागर
आणि प्रत्येक असफल विवाहाची हीच कथा असते.माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. :)@ मोदक : माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद ?
In reply to आणि प्रत्येक असफल विवाहाची by मोदक
मूळ मुद्दा हा आहे की,
In reply to @ मोदक : माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद ? by संजय क्षीरसागर
प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? धागा हा एका सदस्याच्या मानसिक त्रासासंदर्भात उत्तर शोधण्यासाठी असताना तुम्ही चर्चेला मोहाकडे वळवले आणि नंतर असफल विवाहाचे टुमणे कुठूनतरी शोधून आणले. जर तुमच्या मते "सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे" तर धाग्यात लेखकाने घेतलेल्या निर्णयाची वस्तुनिष्ट पद्धतीने उकल झाली आणि त्याचा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या लोकांनी त्यांना उपाय सुचवून झाले - म्हणजे योग्य चर्चा झाली आहे. असे असताना असफल विवाह हा मुद्दा आलाच कुठून..? ___________________________ प्रश्नाचे उत्तर न देण्याचा हक्क राखून ठेवत आहे. ___________________________ तुमचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे असंबद्ध आणि केवळ धागा भरकटवण्यासाठी आहेत हे एव्हाना उघड झाले आहे. त्यामुळे हा ही धागा वाचनमात्र करण्याचा तुमचा प्रयत्न अयोग्य आहे इतकेच नोंदवत आहे.@ मोदक : या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..?
In reply to मूळ मुद्दा हा आहे की, by मोदक
आता असे आहे.. धागा लेखकाने
In reply to @ मोदक : या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? by संजय क्षीरसागर
आता उगीच शेपूटगिरी न करता उत्तर द्यायावर तुमच्यापेक्षाही झणझणीत उत्तर देऊ शकतो पण पायर्या खाली उतरून तुमच्या लेव्हलला यायची इच्छा नाही. त्यामुळे पास.@ मोदक : याला माझ्या लेखी "पूर्वसंचित" हेच उत्तर आहे.
In reply to आता असे आहे.. धागा लेखकाने by मोदक
खाली जुगलबंदी सुरू आहे ना..?
In reply to @ मोदक : याला माझ्या लेखी "पूर्वसंचित" हेच उत्तर आहे. by संजय क्षीरसागर
@ मोदक : खाली जुगलबंदी सुरू आहे ना..?
In reply to खाली जुगलबंदी सुरू आहे ना..? by मोदक
मी काय म्हणतो संक्षी सर, हा
In reply to @ मोदक : याला माझ्या लेखी "पूर्वसंचित" हेच उत्तर आहे. by संजय क्षीरसागर
चल
In reply to मी काय म्हणतो संक्षी सर, हा by कानडाऊ योगेशु
चल योगी, आपण सगळेजण त्या
In reply to चल by अभ्या..
@ कानडाऊ योगेशु : तुमच्याकडे नक्कीच वेगळे काहीतरी....
In reply to मी काय म्हणतो संक्षी सर, हा by कानडाऊ योगेशु
मला हा प्रतिसाद आणखी किती
In reply to @ कानडाऊ योगेशु : तुमच्याकडे नक्कीच वेगळे काहीतरी.... by संजय क्षीरसागर
एक म्हण आठवली...
In reply to मला हा प्रतिसाद आणखी किती by टवाळ कार्टा
इथे दुसरे काय सुरू आहे
In reply to एक म्हण आठवली... by सतिश गावडे
बघू आणखी किती उजवीकडे सरकतो
In reply to इथे दुसरे काय सुरू आहे by टवाळ कार्टा
ह्याला खिंडीत गाठणे असे
In reply to बघू आणखी किती उजवीकडे सरकतो by चामुंडराय
पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो
In reply to @ वीणा३:८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत by संजय क्षीरसागर
@ कानडाऊ योगेशु : निर्णय घेणे ही
In reply to पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो by कानडाऊ योगेशु
@ वीणा३ : कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना
In reply to माझ्याकडे माझी कामवाली बाई by वीणा३
ज्या प्रकारे वादविवाद सुरू
=)))) मेलो मेलो =))))
In reply to ज्या प्रकारे वादविवाद सुरू by मोदक
म्हन्जे
In reply to ज्या प्रकारे वादविवाद सुरू by मोदक
+1
In reply to ज्या प्रकारे वादविवाद सुरू by मोदक
सर्व अवांतर --
डिपॉझिट रक्कम परत मिळाली ना?
संक्षीसर,वीणा३,गण्या,मोदक
@ कानडाऊ योगेशु : कधीतरी स्वतःला माफ करायला हवे
In reply to संक्षीसर,वीणा३,गण्या,मोदक by कानडाऊ योगेशु
..मोहमुक्तीचा..
In reply to @ कानडाऊ योगेशु : कधीतरी स्वतःला माफ करायला हवे by संजय क्षीरसागर
@ कानडाऊ योगेशु,
In reply to ..मोहमुक्तीचा.. by कानडाऊ योगेशु
@ कानडाऊ योगेशु : मोह म्हणजे गरज नसणार्या गोष्टीचा
In reply to ..मोहमुक्तीचा.. by कानडाऊ योगेशु
तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही
In reply to @ कानडाऊ योगेशु : मोह म्हणजे गरज नसणार्या गोष्टीचा by संजय क्षीरसागर
@ कानडाऊ योगेशु : धन्यवाद !
In reply to तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही by कानडाऊ योगेशु
@ संपादक मंडळ
In reply to @ कानडाऊ योगेशु : कधीतरी स्वतःला माफ करायला हवे by संजय क्षीरसागर
हेसुद्धा वामाच्या गावाला
हा संवेदनशील व्यक्तींचा
@ प्रकाश घाटपांडे : हा संवेदनशील व्यक्तींचा....
In reply to हा संवेदनशील व्यक्तींचा by प्रकाश घाटपांडे
पटतेय घाटपांडे सर.! जास्त
In reply to हा संवेदनशील व्यक्तींचा by प्रकाश घाटपांडे
एखाद्या त्रासदायक आठवणीला
धागा वाचला. लिहिलेले आवडले.
In reply to एखाद्या त्रासदायक आठवणीला by राघव
एन एल पी चा वापर करुन यातून
ह्म्म ..
छान समजावून सांगितले आहे.
In reply to ह्म्म .. by विटेकर
हेवा वाटण्याजोगा अनुभव आहे
In reply to ह्म्म .. by विटेकर
प्रतिसाद आवडला
In reply to ह्म्म .. by विटेकर
भारी अनुभव.
In reply to ह्म्म .. by विटेकर
मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !वाह..! __/\__@ विटेकर : मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले |
In reply to ह्म्म .. by विटेकर
तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज"
In reply to @ विटेकर : मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : तुम्ही जशी "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी मानता
In reply to तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज" by सतिश गावडे
पण तुम्ही मात्र (त्या
In reply to @ सतिश गावडे : तुम्ही जशी "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी मानता by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : मला हार्ड डिस्क कशी चालते
In reply to पण तुम्ही मात्र (त्या by सतिश गावडे
हा तुमचा तर्क झाला
In reply to @ सतिश गावडे : मला हार्ड डिस्क कशी चालते by संजय क्षीरसागर
सगा सर तराजूच्या कोणत्याही
In reply to हा तुमचा तर्क झाला by सतिश गावडे
@ सतिश गावडे : तुमचे म्हणणे देखील तर्कावर आधारीत मत आहे ?
In reply to हा तुमचा तर्क झाला by सतिश गावडे
आता तुमच्या कर्मविपाक
In reply to @ सतिश गावडे : तुमचे म्हणणे देखील तर्कावर आधारीत मत आहे ? by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे :संगणकाशी तुम्ही दाखवू पाहत असलेले
In reply to आता तुमच्या कर्मविपाक by सतिश गावडे
थांबतो आता...
In reply to @ सतिश गावडे :संगणकाशी तुम्ही दाखवू पाहत असलेले by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : तुमच्याकडे माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही ?
In reply to थांबतो आता... by सतिश गावडे
तुम्हाला समजणार्या फॉर्मॅटमध्ये मांडतो.
In reply to @ सतिश गावडे : तुमच्याकडे माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही ? by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : तो कॉम्प्युटर सध्या बाजूला ठेवा ?
In reply to तुम्हाला समजणार्या फॉर्मॅटमध्ये मांडतो. by सतिश गावडे
मी कुठेही आणि कसलीही जंप
In reply to @ सतिश गावडे : तो कॉम्प्युटर सध्या बाजूला ठेवा ? by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : तुम्ही दिलेली लिंक...
In reply to मी कुठेही आणि कसलीही जंप by सतिश गावडे
यात तुमच्या "स्मृती
In reply to @ सतिश गावडे : तुम्ही दिलेली लिंक... by संजय क्षीरसागर
@ सतिश गावडे : यात तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात
In reply to यात तुमच्या "स्मृती by सतिश गावडे
आपण लिहिलेल्या त्रासदायक
छान लेख आणि जाणकारांचे सल्ले सुद्धा उपयोगी
मैत्रीही तुटली.
In reply to छान लेख आणि जाणकारांचे सल्ले सुद्धा उपयोगी by राजेंद्र मेहेंदळे
@ राजेंद्र मेहेंदळे : ग्राहकमंच वगैरे साठी वेळही नसल्याने
In reply to छान लेख आणि जाणकारांचे सल्ले सुद्धा उपयोगी by राजेंद्र मेहेंदळे
संक्षी त्याबद्दल लिहा. इतरांना प्रेरणा मिळेल.
In reply to @ राजेंद्र मेहेंदळे : ग्राहकमंच वगैरे साठी वेळही नसल्याने by संजय क्षीरसागर
@ चामुंडराय : संक्षी त्याबद्दल लिहा. इतरांना प्रेरणा मिळेल.
In reply to संक्षी त्याबद्दल लिहा. इतरांना प्रेरणा मिळेल. by चामुंडराय
घराची मालकणी शगुफ्ता नामक एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kumएकदम बरोबर वाटतंय.
In reply to घराची मालकणी शगुफ्ता नामक एक by मदनबाण
केव्हांपासून वाट पाहात होतो.
आता मी मोठ्या सुट्टीवर जायला
आदरणीय संक्षी सरांचे सर्व प्रतिसाद वाचले
@ विटेकर : लोकांनी कर्म-विपाक सिद्धान्त स्वीकारला नाही
In reply to आदरणीय संक्षी सरांचे सर्व प्रतिसाद वाचले by विटेकर
दमलो वाचुन :-)
@ नावातकायआहे : महत्त्वाच्या निर्णयामागची मानसिक प्रक्रिया
In reply to दमलो वाचुन :-) by नावातकायआहे