भारतातील घरकामे आणि परदेशातील घरकामे
- हेल्प: इथे मेड ठेवणे बरेच खर्चिक आहे. माझ्या एका दोघा परिचितांकडे पुर्णवेळ लॅटीना मेड आहे. त्यांना खाणे पिणे, आणि ६० डॉलर च्या आसपास रोज द्यावा लागतो.
- कपडे: कपडे खूप काही मळत नाहीत, त्यामुळे वॉशर आणि ड्रायर वर काम भागते. हाताने घासावे / धुवावे लागत नाही. लौंड्री फोल्ड करणे थोडे वेळखाऊ आहे, पण गप्पा टाकत नेटफ्लीक्स बघत करता येते.
- केरः घरात धूळ येत नाही, त्यामुळे बेडरूम्स आठवड्यातून एकदा ; लॉफ्ट आणि बेसमेन्ट २ ते ३ आठवड्यातून एकदा व्हॅक्युम केलेले चालते. फॅमिली रूम आणि लिव्हींग रूम हे वर्दळीचे भाग २-३ दिवसात व्हॅक्युम होतात, किचन चा ओटा आणि फरशी आम्ही रोज पुसतो.
- रूम्बा (रोबोट व्हॅक्युम क्लिनर) घेतला आहे. रात्री ऑन केला की मुलांनी सांडलेले क्रम्ब्स वगैरे साफ करून ठेवतो.
- भांडी: डिशवॉशर मध्ये बर्यापैकी निघतात. खूपच तेलकट झाली असतील तर मात्र एकदा हाताने साबण लावून डिशवॉशर मध्ये ठेवावी लागतात.
- स्वयंपाकः आम्ही आता शक्यतो रोज ताजा करतो. हिचा जॉब पार्टटाईम आहे, आणि लॉकडाऊन आहे म्हणून शक्य होते. एरवी आठवड्यातून एक दोनदा सलाड+ इटालियन किंवा मेक्सिकन (कसेडीया/बरीतो) किंवा टेकाअऊट मुळे थोडाफार वेळ वाचतो. भाज्या एखाद्या शनिवारी धुवून, चिरून, फोडण्या देऊन डीप फ्रीझर मध्ये ठेवल्या तर २-३ आठवडे छान टिकतात.
- दुध तापवावे लागत नाही
- तांदूळ, डाळी निवडाव्या लागत नाहीत.
- चांगले सूप आणि बिन्स कॅन मध्ये प्रिकूक्ड मिळतात. ते उकळायचा / उकडायचा वेळ वाचतो. मायक्रोवेव्ह मध्ये ३० सेकंदात होते.
- लॉकडाऊन पासून बहुतेक स्टोअर्स ( कॉस्टको , ऍमेझॉन ) ग्रोसरी २ तासात घरपोच देतात
- गॅरेज मध्ये दुसरा फ्रीज किंवा डीप फ्रीझर असतो बहुतेक घरांत. त्यात चिकन / मासे / भाज्या तारीखवार ठेवतो. लाईट सहसा जात नाहीत (२०१२ च्या सँडी स्टॉर्म नंतर एकदाही गेले नाहीत), त्यामुळे हे शक्य होते.
- लॉन मोविंग आणि बागकाम थोडे वेळखाऊ आहे, पण वीकएंड ला करता येते किंवा कोणाला तरी हायर करता येते .
In reply to माझे निरिक्षण + अनुभव by भुजंग पाटील
In reply to धन्यवाद हो.. नेमकी माहिती by मोदक
In reply to धन्यवाद by भुजंग पाटील
In reply to व्वा वा. परदेश म्हणजे अजूनही by पाषाणभेद
In reply to वाटलेच.. by भुजंग पाटील
In reply to खुप छान जिरवलीत तुम्ही पाटील by आंबट चिंच
In reply to डिप्रेस होण्याचे कारणच काय? by पाषाणभेद
In reply to असहमत पाभे.. धागा एकदा नीट by मोदक
In reply to भुजंगरावांसाठी माझ्या by पाषाणभेद
In reply to असहमत पाभे.. धागा एकदा नीट by मोदक
In reply to घरकाम करणारी बाई ठेवणे परवडत नाही by Rajesh188
In reply to हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे का by मोदक
In reply to घरकाम करणारी बाई ठेवणे परवडत नाही by Rajesh188
In reply to या सन्दर्भातली एक बरीच (कु by शेखरमोघे
In reply to केवढ नाट्य! by चौकस२१२
पुढे काय झाले कोण जाणे
खोब्रागडे बाईंना त्रास देऊ नका असे सांगायला इकडच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे तिकडच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते (आणि अमेरिकन प्रेसिडेंट) डोनाल्ड ट्रंप यांना भेटायला जाणार होते.
म्हणजे आठवलेंनी तेंव्हा न्युज चॅनलना तसे सांगितले होते.
In reply to पुढे काय झाले कोण जाणे by मोदक
In reply to ऐकीव माहितीप्रमाणे by मराठी कथालेखक
- बारा महिने पडणारा पाऊस
- काँक्रिट रस्ते आणि फुटपाथ नसेल तिथे हिरवळ जोपासण्याचे आणि उघडी माती दिसू न देण्याचे प्रयत्न.
- बागांमध्ये, झाडांभोवती ओल धरून ठेवणार्या मल्च (लाकडाचा भुसा आणि कपचे) चा मुक्तहस्ताने वापर
- टाऊनशिपला आणि हायवेला तयार हिरवळ (सॉड) पुरवठा करणार्या कंपन्यांची लॉबी
In reply to ऐकीव माहितीप्रमाणे by मराठी कथालेखक
In reply to किमान चार पदार्थ by चौकस२१२
In reply to वरच्या प्रतिसादांमध्ये बरेच by रुपी
In reply to डिशवॉशर by उज्वल कुमार
In reply to डिशवॉशर by उज्वल कुमार
In reply to याला जीवन ऐसे नाव by चौकस२१२
In reply to मेंदूत विचाराचे वादळ निर्माण होते का by Rajesh188
In reply to माझे सिंगापूर अन आता दुबई by बेकार तरुण
In reply to धन्यवाद! by जेडी
In reply to भारतात दूध तापवणे आणि बाकी by रुपी
In reply to भारतात दूध तापवणे आणि बाकी by रुपी
In reply to दूध गरम कर! by चौकस२१२
In reply to घरकाम हे घरकाम च असते by Rajesh188
In reply to राजेशजी मी तेच विचारलय हो, by जेडी
In reply to त्यांच्या युक्त्या इकडे by चौकस२१२
In reply to राजेशजी मी तेच विचारलय हो, by जेडी
आजकाल भारतातही सॉर्टेड धान्य मिळते, दर खुप जास्त असतोनाही ओ.. आजकाल धान्य फारसं निवडावं लागत नाहीच ...डी मार्ट किंवा चांगल्या स्टोरमधून आणलेले गहू ज्वारी ई फारसे निवडत नाही, एकदा चटकन बघून दळणाला पाठवता येतात.
In reply to परदेशात धूळ कशी नसते? by चामुंडराय
In reply to परदेशात धूळ कशी नसते? by चामुंडराय
In reply to परदेश by स्मिता.
In reply to आळशी बनायला फुरसत कमीच by चौकस२१२
In reply to आळशी बनायला फुरसत कमीच by चौकस२१२
परंतु आपण हे जे विधान केलं आहे ते मात्र पटत नाही आणि नुसतेच पटत नाही असे नाही तर आपण कोणत्या आधारावर / अनुभवावर लिहिले आहेत हे विचारावेसे वाटते...
म्हणूनच वरती सुरुवातीलाच त्यांचा अनुभव विचारला होता.
एखादी गोष्ट त्यांना परवडत नाही म्हणजे सरसकट सर्वांना परवडत नसेल असे नाहीये ना..In reply to युगांडा by कपिलमुनी
In reply to युगांडा by कपिलमुनी
In reply to आणि हे सर्रास दिसते by Rajesh188
In reply to सरसकटीकरण टाळा हो. by मोदक
In reply to सरसकटीकरण टाळा हो. by मोदक
कोणत्याही मुद्द्याचे सरसकटीकरण न करता...बरोबर आहे.
In reply to मुंबई चा विचार केला तर by Rajesh188
माझे निरिक्षण + अनुभव