Skip to main content

गाडीच्या गाडीवाना...

लेखक डॉ. आनंदा वारके यांनी बुधवार, 01/04/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या गाडीचा गा बैल बैलापाठी नक्षाची झुल तुज्या गाडीचं गा चाक चाक धावतया एकटाक गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या बैलाच्या गळ्यात चाळ चाळ वाजत्यात खुळखुळ तुज्या कपाळाचा गा घाम घाम देतोया दाम गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1560
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कविता म्हणून ठीकठाक वाटली तरी विडंबनकर्त्यांसाठी हा एक उत्तम कच्चा माल असेल, असा आपला माझा अंदाज! बघू यात!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गदिमांच्या "बैल तुझे हरणावानी गाडीवान दादा" या गाण्याची आठवण झाली. सुरेख कविता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}