✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

• मुख्य पान
• पाककृती
• कविता
• भटकंती
• नवीन लेखन

HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.

क
कंजूस यांनी
Sun, 05/17/2020 - 18:16  ·  लेख
लेख
लेखन सादर करताना ते जरा आकर्षक दिसावे यासाठी हे कोड आहेत. मी काही नेटवरचे लेख वाचून हे जमवले आहेत. करून पाहा. HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.
HTML FORMATTING

अनुक्रमणिका

१ ) गाभा

२ ) परिच्छेदाची पहिली ओळ पुढे सुरू करणे

३ ) रंगीत परिच्छेद

४ ) उभा फोटो आणि बाजूला लेखन

५ ) आडवा फोटो आणि बाजूला लेखन

६ )छोटा युट्युब प्लेअर आणि माहिती देणे

७ ) शब्द/वाक्य रंगीत/मोठे करणे

८ ) परिच्छेद सूची
गाभा

एचटीएमेल कोड वापरून आपल्या लेखनाचे किंवा प्रतिसादाचे दृष्य स्वरूप कसे बदलायचे ते इथे पाहू. या कोडचे सतत प्रमाणिकरण आणि सुधारणा केल्या जात असतात त्यामुळे आपण शक्यतो नवीन कोड वापरणे अपेक्षित असते. सध्या प्रचलीत कोड HTML5 आहे. जुन्या HTML4 मधून काही गोष्टी गाळण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात CSS वापरणे गरजेचे आहे. या सर्व तांत्रीक गोष्टी बाजूला ठेवून थेट काही उपयोगी 'तयार मसुदा' ( Templates ) पाहुया.
मसुदा (अ )एका नोटमध्ये तयार करून ठेवणे आणि तो ( ब )तपासून पाहणे गरजेचे आहे कारण मिसळपाव साईटवर काही ठिकाणी लेखन प्रसिद्ध केल्यावर संपादन करून सुधारता येत नाही.
(अ )-१ मोबाईल android असेल तर त्यात बरीच नोट apps आहेत. त्यातले एक कलर नोट.
या कलर नोट ( https://play.google.com/store/apps/details?id=com.socialnmobile.dictapps.notepad.color.note ) app मध्ये कोड आणि लेखन लिहून तयार करणे सोपे आहे.-

( ब )मसुदा टेस्टिंग
(ब )-१ मिपा चौकटीतच टेस्ट करणे.
म्हणजे असं की एचटीएमेल कोडचे टेंम्प्लेट वापरून लेखन चौकटीत टाकून ते पाठवा / प्रकाशित करा बटण क्लिक करण्याअगोदर आपल्याला हवे तसे उमटते आहे का हे तपासण्यासाठी वरच्या नेविगेशन बारमधल्या डोळ्याच्या खुणेवर 👁 क्लिक करावे. ते योग्य दिसले तरच प्रकाशित करा. अन्यथा फक्त कोडच छापला जाईल.

(ब )-२ दुसरा एक उपाय म्हणजे एचटीएमेल कोड टेस्टर app वापरणे
उदाहरणार्थ या एचटीएमेल टेस्टर app ( https://play.google.com/store/apps/details?id=com.moreshare.htmlcssjstester ) मध्ये प्रथम तपासून पाहणे.
(ब )-३ कोड टेस्टिंगचा तिसरा खात्रीचा हुकमी प्रकार आपल्या हाताशीच असतो. तो म्हणजे मिपा साइटवरच टेस्ट करायचे.
कसे?
तर तुमचे अकाउंट पाहा त्यातले 'व्यक्तिगत संदेश' उघडा. To साठी तुमचेच आइडी नाव टाका. संदेशात कॉपी केलेला कोड आणि लेखन टाकून तुम्हालाच पाठवा. आलेला संदेश उघडून तपासा. बरोबर असेल तर formatting झालेले दिसेल. चूक झाल्यास मूळ नोटमध्ये सुधारून परत संदेश पाठवा. या पद्धतीत तो तपासला जाईल आणि सुधारणा तुमच्याच हातात आहे. शिवाय मोबाईल किंवा कंपुटर वापरणाऱ्या दोघांना सोयीचं. गाभा समाप्त

२ )परिच्छेदाची पहिली ओळ पुढे सुरू करणे

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

परिच्छेद indent'चे टेम्प्लेट

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

३ )रंगीत परिच्छेद

हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे.

परिच्छेद. . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .

हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे.

परिच्छेद. . . . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .

या रंगीत फरिच्छेदाचे टेम्प्लेट

हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे. हे लेखन निळे आहे.

परिच्छेद. . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .

हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे. हे लेखन लाल आहे.

परिच्छेद. . . . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .साधे लेखन . .
(( टेम्प्लेटात जिथे blue /red दिसत आहे तो शब्द बदलून yellow/green/brown/orange/grey केल्यास रंग बदलेल.))

४ )उभा फोटो आणि बाजूला लेखन

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

उभा फोटो आणि बाजूला लेखनचे टेम्प्लेट

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

(( टेम्प्लेटात 'इमेजलिंक' दिली आहे तिथे लिंक टाकायची आहे. ))

५ )आडवा फोटो आणि लेखन

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

आडवा फोटो आणि लेखनचे टेम्प्लेट

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

(( टेम्प्लेटात 'इमेजलिंक' दिली आहे तिथे लिंक टाकायची आहे. ))

६ )छोटा युट्युब प्लेअर आणि माहिती देणे

माथेरान पनोरमा पॉइंट. YouTube च्या लिंकमध्ये youtu_dot_be/इथे किंवा youtube_dot_com/watch?V=इथे जी अकरा characters असतात ती कॉपी करून टेम्प्लेटात 12345678910 च्या जागी बदलायची आणि सर्व कॉपी पेस्ट करायचे.परिच्छेद१ आणि परिच्छेद२ इथे त्या विडिओबद्दल माहिती लिहा.

परिच्छेद२

छोटा युट्युब प्लेअर आणि माहिती देण्याचे टेम्प्लेट

परिच्छेद१.

परिच्छेद२

७) शब्द/वाक्य रंगीत/मोठे करणे

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.
br /> शब्द/वाक्य रंगीत करणे याचे टेम्प्लेट

लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.  लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन. लेखन लेखन लेखन लेखन लेखन लेखन.

(( आपल्या लेखनाचा font-size: 16px असतो, त्यामुळे थोडी मोठी अक्षरे करण्यासाठी font-size: 20px ते 26px करावी. ))

परिच्छेद सूची

८) परिच्छेद सूची करण्याचे टेम्प्लेट

परिच्छेद सूची

१ ) परिच्छेद पहिला
( कककककक )

२ )  परिच्छेद दुसरा
( खखखखखख खखखखखखखख )

३ )  परिच्छेद तिसरा
( गगगगगगगगगगगगगग)

४ )  परिच्छेद चौथा
( घघघघघघघघघघघघघघघ )

५ ) परिच्छेद पाचवा
( चचचचचचचचचचचचच )

१ )

परिच्छेद पहिला

कककककक कककककक कककककक

परिच्छेद सूचीकडे जा

२)

परिच्छेद दुसरा खखखख
खख खखखखखखखख खखखखखख खखखखखखखख खखखखखख खखखखखखखख

परिच्छेद सूचीकडे जा
३)

परिच्छेद तिसरा
गगगगगगगगगगगगगग गगगगगगगगगगगगगग गगगगगगगगगगगगगग

परिच्छेद सूचीकडे जा
४)

परिच्छेद चौथा
घघघघघघघघघघघघघघघ
घघघघघघघघघघघघघघघ घघघघघघघघघघघघघघघ

परिच्छेद सूचीकडे जा
५)

परिच्छेद पाचवा
चचचचचचचचचचचचच
चचचचचचचचचचचचच
चचचचचचचचचचचचच

परिच्छेद सूचीकडे जा
सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत आहे. _______________________ 2020_12_13 HTML tables बद्दल विचारणा आली आणि त्यासाठी कोड लिहिण्याची खटपट करण्यापेक्षा - टेबलचा कोड लिहीत बसण्यापेक्षा रेडीमेड टेबल कोड देणारी साइट उपयोगी वाटली. https://www.quackit.com/html/html_table_generator.cfm इथे हवा तसा लेआऊट दिल्यावर टेबल आराखड येतो आणि त्याचा कोडही येतो. त्या कोडमध्ये आपला डेटा भरायचा आणि DOCTYPE HTML, head tags जोडायचे की काम सोपं आहे. उदाहरणार्थ
name age
ajay 15
maya 13
suresh 20
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
58013 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

वाह... खुपच उपयुक्त माहिती...

मोदक
Sun, 05/17/2020 - 18:24 नवीन
वाह... खुपच उपयुक्त माहिती...!!! मिपावर धागे टाकताना, रंग बदलणे हे फंक्शन एखादे संभाषण लिहिण्यासाठी एकदम उपयोगी आहे.
• Log in or register to post comments

चिकाटी ...

चौकटराजा
Sun, 05/17/2020 - 19:59 नवीन
चिकाटी डाय नेम इज कंजूष काका !! ज्ञानदान दाय नेम इज कंजूष काका .. आठवा अकाउंटस कसे लिहावेत वगरे ! मला वाटते या विषयात अनेकांना जे सापडेल ते ते त्यांनी या धाग्यात टाकावे त्याचे एक संपूर्ण डॉक्युमेंटेशन तयार होईल व संदर्भ म्हणून वापरता येऊ शकेल . लेख अधिक देखणे होतील.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

जव्हेरगंज
Sun, 05/17/2020 - 20:47 नवीन

• Log in or register to post comments

हा धागा आवश्यक होता.

प्रचेतस
Sun, 05/17/2020 - 19:14 नवीन
हा धागा आवश्यक होता. खूपच उपयुक्त.
• Log in or register to post comments

तीनचार वर्षांपूर्वी marquee

कंजूस
Sun, 05/17/2020 - 20:06 नवीन
तीनचार वर्षांपूर्वी marquee tag चा खूप गैरवापर झाला होता खरडफळ्यावर. तरी एचटीएमेलचा संयमित वापर करणे गरजेचे आहे. क्रमांक ६) युट्युब प्लेअर देणे याचा गैरवापर होणे/ मोठेमोठे प्लेअर टाकणे ( /किंवा सिक्युरटी कारणाने )यामुळे मायबोली संस्थळाने <I frame tag काढूनच टाकला. शिवाय युट्युब विडिओची लिंक दिल्याने वाचक तिकडे साईटवर जातो, जाहिराती पाहतो हेसुद्धा आहेच. फार रंगीत लेखन हेसुद्धा टाळले पाहिजे. संयमित वापर केल्यास HTML आणि CSS खूप परिणामकारक वापरता येतात. धन्यवाद.
• Log in or register to post comments

अगदी बरोबर ..

चौकटराजा
Sun, 05/17/2020 - 20:16 नवीन
सर्व साधारण पणे माणसाला सफेद कागदावर काळी शाई याची सवय आहे. त्यात काही वेळेस अधोरेखित करणे , जाड करणे ई चा वापर योग्य वाटतो पण एच टी एम एल येत आहे म्हणून रंग पंचमी केली तर ते काही खरे नाही. आताच मी एच्टीएमएल ५ ची चीट शीट डाउन्लोड करून घेतले आहे ते वीसेक पानाचे आहे. काही मिळाले तर इथे टाकतो .
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

marquee चा गैरवापर कसा होऊ

जव्हेरगंज
Sun, 05/17/2020 - 20:47 नवीन
marquee चा गैरवापर कसा होऊ शकतो कळले नाही. लोकं मजेमजेने वापरतात. ( जसं की स्माईल्या) तसंही HTML चा वापर मिपावर खूपच कमी होतो. तो वाढायला हवा. न जाणो त्यातून कोणी creativity शोधेल. हा धागा पहा https://www.misalpav.com/node/36658 रंगीत अक्षरांचा वापर करत मी कथा लिहिली होती.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

HTML आणि CSS चा वापर

सतिश गावडे
Sun, 05/17/2020 - 21:45 नवीन
HTML आणि CSS चा वापर करुन मिपावरील लेखन आकर्षक कसे बनवता येईल हे छान सोदाहरण समजावून सांगितले आहे. अजून एक सोपा प्रकार म्हणजे बॉक्स शॅडो: style="float:left;width:400;margin: 10px;padding:10px;border:2px solid orange;height:280;box-shadow: 3px 3px 5px 6px #fed8b1;" बॉक्स शॅडोची चाचणी
• Log in or register to post comments

अजून एक सोपा प्रकार...

सतिश गावडे
Sun, 05/17/2020 - 22:01 नवीन
गोलाकार कोपरे आणि मध्यभागी मजकूर असलेला डब्बा
< style="border-radius:25px;background:#65c368;padding:20px;width:200px;height:150px;text-align:center"
गोलाकार कोपरे आणि मध्यभागी मजकूर तसेच बॉक्स शॅडो असलेला डब्बा
style="border-radius:25px;background:#65c368;padding:20px;width:200px;height:150px;text-align:center;box-shadow:3px 3px 5px 6px #90EE90;"
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गावडे सर,

प्रसाद_१९८२
Mon, 05/25/2020 - 11:14 नवीन
या वरच्या कोड मधे "मजकूर" कुठे टाकायचा.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

इथे

कंजूस
Mon, 05/25/2020 - 21:42 नवीन
मजकूर इथे टाकायचा Template
मजकूर इथे टाकायचा

• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

जमले आता. धन्यवाद कंजूसजी

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/28/2020 - 13:42 नवीन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन ! -- रंग कसा बदलायचा हे देखील सांगा.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कलर पिकर साइटवरून

कंजूस
गुरुवार, 05/28/2020 - 15:30 नवीन
कलर पिकर वापरणे Color picker : https://www.w3schools.com/colors/colors_picker.asp ----------------------------------- ही साइट कलर पिकरची आहे. टेम्प्लेटात हिरव्या रंगाचा नंबर #90EE90 दिला आहे तिथे दुसरा कुठलाही नंबर वरच्या साइटवरून टाका ( बदला.) प्रतिसाद तपासा. कारण काही रंगांवर काळी अक्षरे दिसत नाहीत.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

RGB() फंक्शन वापरले तरी चालेल

शाम भागवत
गुरुवार, 05/28/2020 - 16:19 नवीन
RGB() फंक्शन वापरले तरी चालेल. ० ते २५५ यामधील कोणताही आकडा वापरता येईल. असे तीन आकडे लाल,हिरवा व निळ्या रंगासाठी कंसात वापरायचे. दोन आकड्यामधे स्वल्पविराम वापरायचा. पण चाचणी घेत रंग तपासायला लागतात. हा गावडे सरांचा रंग
background:%2365c368<\div>
इथे r म्हणजे लाल रंग २५५ व उरलेले दोन रंग ० म्हणजे अजिबात नाहीत.
background: rgb(255,0,0)<\div>

• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बॉक्स शॅडोची चाचणी जमली.

शाम भागवत
Mon, 05/25/2020 - 09:47 नवीन
बॉक्स शॅडोची चाचणी जमली.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गैरवापर म्हणजे अतिरेक

कंजूस
Sun, 05/17/2020 - 22:17 नवीन
गैरवापर म्हणजे अतिरेक म्हणायचं होतं. बॉक्स श्याडो फारच आकर्षक आहे. बाकी वापरकर्त्याने कोड टेस्ट करूनच टाकला पाहिजे. स्वत:लाच संदेश पाठवणे हा उपाय. लाल केलेला वधस्तंभ धागा मजेदारच होता. आणखी एक श्रीरंग_जोशी'चा धागाही होता - 'चला एचटीएमेल शिकुया'. हव्या असलेल्या रंगाची हेक्स वाल्यू/इतर नंबर मिळवण्याचे चित्र असते ते टाकायचे राहिले.
• Log in or register to post comments

सगा,

कंजूस
Sun, 05/17/2020 - 22:22 नवीन
सगा, खग्रास, कंकणाकृती सूर्यग्रहणाचे चित्रही काढणे शक्य वाटू लागले आहे.
• Log in or register to post comments

होय, शक्य आहे...

सतिश गावडे
Sun, 05/17/2020 - 23:53 नवीन
हा बघा एक प्रयत्न:

style="margin:20px;border-radius:50%;width: 100px;height:100px;box-shadow:0 0 10px 15px #FDB813;"
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

या उद्योगावरून एक आठवण

चौकटराजा
Tue, 05/19/2020 - 05:06 नवीन
1990 च्या सुमारास आमच्या कम्पनीतील पीसी वर क्विक बेसिक नावाची एक भाषा उपलब्ध होती. त्यावेळी नेट नसल्याने हे भाषा वगैरे शिकायला क्लास लाच जावे लागे. पण आता कशी ते आठवत नाही मी ती भाषा थोडीफार शिकलो व त्यातून पी सी वर गणपती ,मखर व रनिंग लाईट तयार केली होती. ( फोटो शॉप चा किडा देखील त्यावेळी जन्माला आला नसेल ) मला आठ्वते त्यात वेट ,प्ले अशा कमांड होत्या . त्यात ऑडीओ बीप मधून जन गन मन चा प्रोग्राम लिहिल्याचे आठवतेय ! हे माझे उद्योग ज्याना जमले नाहीत त्यानी साहेबाचे कान फुंकल्याचेही आठवत आहे. मजा अशी की बॅक अप ,लॉग आउट, जनरल युटीलिटी असे काही शब्द साहेब लोकांच्या कानावर फेकले की ते गांगरून जात असत.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मला आठ्वते त्यात वेट ,प्ले

सतिश गावडे
गुरुवार, 05/21/2020 - 21:04 नवीन
मला आठ्वते त्यात वेट ,प्ले अशा कमांड होत्या . त्यात ऑडीओ बीप मधून जन गन मन चा प्रोग्राम लिहिल्याचे आठवतेय
अगदी असाच प्रकार मी अभियांत्रीकीच्या दुसर्‍या वर्षाला असताना सी प्रोग्रामिंग शिकत असताना केला होता. त्याचबरोबर सी ची ग्राफिक्स लायब्ररी वापरुन एक आयत आणि त्याखाली दोन टोकांना दोन वर्तुळ असे गाडीचा आकार स्क्रीनच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूला पळत जाण्याचे "अ‍ॅनिमेशन" यशस्वी झाले होते तेव्हा इतका खुश झालो होतो की विचारु नका.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पुर्वी कॉंम्पुटरवर एक अ

प्रसाद_१९८२
Mon, 05/25/2020 - 11:20 नवीन
पुर्वी कॉंम्पुटरवर एक अ‍ॅनिमेटेड मांजर व किंग फिशर पक्षी असायचे. कॉंम्पुटरच्या डेस्कटॉप वर असणार्‍या मांजरीच्या आयकॉनवर क्लिक केल्यावर ते मांजर, डेस्कटॉपच्या टास्कबार पट्टीवर उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे चालत राहायचे.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय ...

चौकटराजा
Mon, 05/25/2020 - 20:07 नवीन
असे एक मांजर होते खरे ! पण ते काहीतरी डाउनलोड चा परिणाम म्हणून दिसायचे !
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

वाटसप/फेसबुक मेसेजमध्ये हे

कंजूस
Sun, 05/17/2020 - 22:24 नवीन
वाटसप/फेसबुक मेसेजमध्ये हे कोड activate होतात/करता येतात का?
• Log in or register to post comments

अतिशय उपयुक्त धागा!

वामन देशमुख
Sun, 05/17/2020 - 23:05 नवीन
अतिशय उपयुक्त धागा! तुमचं सदस्यनाम तर कंजूस आहे, मग इतकं भरभरून ज्ञान कसंकाय देताय? ;)
• Log in or register to post comments

तेच म्हणतो.

बाजीगर
Sat, 01/02/2021 - 22:00 नवीन
एवढं ज्ञान उदार हस्ते वाटणारा कंजूष असूच शकत नाही. धन्यवाद उदार काका. आपण चालतेफिरते ज्ञान-पोई आहात. कंजूष सर.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

काही शोधू लागलो इंटरनेटवर की

कंजूस
Mon, 05/18/2020 - 00:09 नवीन
काही शोधू लागलो इंटरनेटवर की कित्येक इंग्रजी साइट्स सापडतात. त्यात भरपूर आणि संपूर्ण माहिती दिलेली असते. मराठीत माहिती देण्यासाठी वेगळी साईट कशाला? आपली मिसळपाव आहेच.
• Log in or register to post comments

वाखू साठवली आहे.

मदनबाण
Wed, 05/20/2020 - 20:20 नवीन
वाखू साठवली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai... :- Masoom
• Log in or register to post comments

कंकाका,

शाम भागवत
गुरुवार, 05/21/2020 - 12:08 नवीन
कंकाका, मस्तच. देव्यपराधक्षमापनस्त्रोतावर लेख लिहायचा होताच. पण ते काम पुढे ढकलत होतो. आता अनुक्रमणिका बनवून मग टाकतो. अनुक्रमणिका तयार करणच्या कल्पनेमुळे उत्साह मिळालाय!!! गावडे सरांनी सांगितल्याप्रमाणे बाॅक्सपण तयार करून त्यात लेखाचे नांव टाकतो. _/\_
• Log in or register to post comments

लेख आवडला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/21/2020 - 13:41 नवीन
आभार. वाचनखुण म्हणून साठवला आहे. पूर्वी उपक्रमवर फॉर्मेटची चौकट होती. बहूतेक मोड्यूल जसे अपडेट होत गेले तशा सुविधा कमी झाल्या असाव्यात. लेफ्ट राईट सेंटर अलायन ते एक पाहिजे होतं. मला पूर्वी अशी खूप आवड होती. उपक्रमवर मला एका उपक्रमीने स्वाक्षरीची चौकट बनवून दिली होती ती आजतागायत सांभाळली आहे. अजून येऊ द्या. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
• Log in or register to post comments

ही चौकटपण ढापणार आहे व त्यात

शाम भागवत
गुरुवार, 05/21/2020 - 20:14 नवीन
ही चौकटपण ढापणार आहे व त्यात अनुक्रमणिका हा शब्द लिहिणार आहे. :)
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकट तयार करता आली.

शाम भागवत
Mon, 05/25/2020 - 09:50 नवीन
चौकट तयार करता आली. लाईन मारण्यासाठी टॅग चालेना. मग ह्या चौकटीचीच दुहेरी करून वापरली.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयर्न मॅन

आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 13:56 नवीन
आयर्न मॅन
• Log in or register to post comments

@ शाम भागवत,

कंजूस
गुरुवार, 05/21/2020 - 14:45 नवीन
@ शाम भागवत, दोन प्रकारच्या अनुक्रमणिका आहेत. १) लेख जेव्हा मोठा असतो तेव्हा त्यात वाचकाला भराभर वर खाली अचूक ठिकाणी /परिच्छेदाकडे जाता यावे म्हणून 'नेविगेशन' अनुक्रमणिका करता येते. ती या लेखात वरती वापरली आहे. त्या आइटेमकडून परत 'TOP' ला जाण्याचे नेविगेशन हँडल इथे टाकलेले नाही पण तेही टाकता येते. २) लेखमालिका असते तेव्हा कोणत्या लेखात काय आहे हे दोन ओळीत लिहिलेली अनुक्रमणिकाही टाकता येते. ----------------- संस्थळाचे सभासद नसलेले वाचनमात्र असतात त्यांना जर तुमचे सर्व लेखन वाचायचे असेल तर ती लिंक लेखकाने स्वत:च आपल्या प्रत्येक लेखाच्या शेवटी द्यावी. --------–---------------–------------ बिरुटे सर, आयर्नमन जमलंय की!! --------------------------------------- HTML मध्ये  tag ( anchor tag) हा सर्वात महत्त्वाचा tag आहे.
• Log in or register to post comments

प्रयत्न चालू आहेत.

शाम भागवत
गुरुवार, 05/21/2020 - 17:18 नवीन
प्रयत्न चालू आहेत. नेव्हीगेशन लिंकपण देतोय. पहिली ट्रायल व्यवस्थित आली. लेख २०-२५ पानांचा होतोय म्हणून तर अनुक्रमणिका असावी असं वाटतच होतं. त्यामुळे असं वाटतंय की, तुमचा धागा योग्य वेळेस आला. तुमच्या कडे मदत मागितली की, तुमचा हात नेहमीच पुढे येतो. पण यावेळेस मला कसली मदत पाहिजे, हे मलाही कळायच्या अगोदर तुम्ही मदत केली आहे. :) _/\_
• Log in or register to post comments

सगळं व्यवस्थित जमलं.

शाम भागवत
Mon, 05/25/2020 - 09:50 नवीन
सगळं व्यवस्थित जमलं.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

Firefox browser मध्ये हा लेख

कंजूस
गुरुवार, 05/21/2020 - 19:03 नवीन
Firefox browser मध्ये हा लेख उघडला की वरती ब्राउजरच्या नेविगेशन मेनूमध्ये जाऊन >> page >> view page source केल्यावर सर्व एचटीएमेल कोड (मिपाच्या पेजसह) दिसेल. तिथे नेविगेशन अनुक्रमणिका कोड पाहता येईल. तसे सोपे काम आहे. पण अगोदर लिहिलेल्या लेखात बदल करायचे झाल्यास तो लेख काथ्याकुट/जनातलं मनातलं/ साहित्य प्रकारात असल्यास संपादन करता येत नाही.
• Log in or register to post comments

हो. तसंच शिकतोय. :)

शाम भागवत
गुरुवार, 05/21/2020 - 20:12 नवीन
हो. तसंच शिकतोय. :)
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

@शाम भागवत, नव्या स्तोत्र

कंजूस
Mon, 05/25/2020 - 09:54 नवीन
@शाम भागवत, नव्या स्तोत्र लेखात जंपिंग अनुक्रमणिकेचा छान वापर केलात.
• Log in or register to post comments

आपली कृपा नी काय. _/\_

शाम भागवत
Mon, 05/25/2020 - 10:09 नवीन
आपली कृपा नी काय. _/\_
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

चांगला उपयुक्त धागा.

हेमंतकुमार
Tue, 06/16/2020 - 11:14 नवीन
चांगला उपयुक्त धागा. मजकुराभोवती रंगीत चौकट आणि रंगीत परिच्छेद या गोष्टी शिकलो आणि अन्यत्र वापर केला. धन्यवाद
• Log in or register to post comments

जरा हटके... रंगीत शिर्षपट्टी

सतिश गावडे
Wed, 06/17/2020 - 22:00 नवीन
रंगीत शिर्षपट्टी

रंगीत शिर्षपट्टी

रंगीत शिर्षपट्टी

रंगीत शिर्षपट्टी

रंगीत शिर्षपट्टी

रंगीत शिर्षपट्टी

रंगीत शिर्षपट्टी

रंगीत शिर्षपट्टी

• Log in or register to post comments

छान धागा

सुमो
गुरुवार, 06/18/2020 - 05:32 नवीन
उपयुक्त माहिती मिळते आहे. आभार कंकाका आणि सतिशजी. Padding 10px करून पाहिली रंगीत पट्टी. रंगीत शीर्षपट्टी
• Log in or register to post comments

Form आणि input data हेसुद्धा

कंजूस
गुरुवार, 06/18/2020 - 07:23 नवीन
Form आणि input data हेसुद्धा उपयोगाचे आहे. शिवाय Collapsible index ( wiki पानावर असते तशी ) यासाठी JavaScript लागते. त्यासाठी Learn JavaScript offline ( https://play.google.com/store/apps/details?id=com.JustForYouLimited.LearnJavaScriptOffline ) हे एक app. बरीच आहेत.
• Log in or register to post comments

इरसाल भाऊ सकाळी खफवर खालील

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/30/2020 - 20:04 नवीन
इरसाल भाऊ सकाळी खफवर खालील प्रश्न विचारला होता आणि कंकाका नी जी लिंक दिली ते पाहून गोंधळून गेलोय. ............... शालेय शिक्षणासाठी मांडी संगणाक( लॅपटॉप) घ्यायचा असल्यास कोणत्या कं .नी चा चांगला आहे.
• Log in or register to post comments

मस्त माहिती..

अनिकेत कवठेकर
Sat, 08/29/2020 - 11:38 नवीन
अतिशय कामाची माहिती..पुलेशु
• Log in or register to post comments

छान माहिती

टीपीके
Sat, 08/29/2020 - 12:36 नवीन
छान माहिती
• Log in or register to post comments

टेबल एचटीएमएल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/12/2020 - 12:04 नवीन
प्लीज.... ! दोन बाय दोन, तीन बाय तीन. असे.
• Log in or register to post comments

सोपं आहे.

कंजूस
Sat, 12/12/2020 - 13:00 नवीन
• Log in or register to post comments

सोपं आहे.

कंजूस
Sat, 12/12/2020 - 13:01 नवीन
• Log in or register to post comments

सोपं आहे.

कंजूस
Sat, 12/12/2020 - 13:08 नवीन
एचटीएमेल कोड शिकणे म्हणजे कोड कॉपी करणे/ ढापणे. ---------–---------------------- फार सोपे आहे. टर्मिनेटरने जो इमोजी लेख दिला आहे त्यात HTML table code ready आहे. त्या कोडमध्ये किंचित बदल केला की टु बाइ टु करता येते. उदाहरणार्थ लेखाप्रमाणे -

स्मायली

😀 😀 😁 😁 😂 😂 😄 😄 😅 😅 😆 😆 या ऐवजी थोडासा बदल करून -

स्मायली

• Log in or register to post comments
• 1
• 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

• नवीन खाते बनवा
• Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
• 1आम्ही कोण?
• 2Disclaimer
• 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
• 1सदस्य व्हा
• 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
• 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
• 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
• 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
• 2अभिप्राय द्या
• 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा