Skip to main content

[कविता' २०२०] - जळू

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/05/2020 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

जळू




माणसाच्या आयुष्यात दोन 'जळू' सापडतात एक... मनाला चिकटलेली हि धोकादायक सतत डसणारी, पीडा देणारी मानसिक स्वास्थ्य खाणारी हिला वेळीच चटका देणे उत्तम! दुसरे ... काही क्षूद्र जीव जे कारण असो किंवा नसो तुमच्यावर सतत जळतील दुर्लक्ष करा जळतील जळतील संपून जातील मेणबत्तीसारखे तुम्ही चालत राहा!


वाचने 9412
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

+१ आतल्या आणि बाहेरच्या, दोन्ही जळूंचे उत्तम निरीक्षण. आतल्याला आपण जाळायचा आणि बाहेरच्याला जळण्यासाठी सोडून द्यायचा. सं - दी - प

कविता आवडली. दोन्ही जळू त्रासदायकच!

वपू आठवले. बाकी काही गोष्टींचा वेळीच तुकडा पाडणे आवश्यक असते. विशेषत: आपल्या कडील जीवनमानात.