आहारशास्त्रातील काही प्रश्न
मागेही intermittant फास्टिंग च्या धाग्यावर विचारले होते पण उत्तर न मिळाल्याने नवीन धागा
काही प्रश्न मांडतीये कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे हि विनंती
तसेच बाकीच्यांनी हि काही प्रश्न असल्यास मांडावे धन्यवाद
१. सध्या कोलेस्टेरॉल ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् ह्याबद्दल फार सगळीकडे चर्चा चालू असते ह्या तेलात जास्त ह्या तेलात कमी वगैरे
तुपाची फोडणी वापरल्याने जास्त फायदा होऊ शकतो का ?
कारण बरयाचदा आपण पदार्थांवर तूप वाढून घेतो त्याने तेल तूप हे दुप्पट पोटात जाते असे वाटते तर तुपाच्या फोडणीत पदार्थ केले तर तेल वापरायचे टाळून
तुपाचा आरोग्याला जास्त फायदा होईल का ?(साजूक किंवा गाईचे. म्हशीचे तूप अपेक्षित नाहीये तसेच विकत मिळणारे तूप किती शुद्ध असते कोण जाणे)
(ज्याला परवडेल त्याने)
२. दलिया हे धान्य गव्हांपासूनच बनलेले असते तर मुगाच्या डाळीची खिचडी करताना डाळ तांदुळाची पचायला हलकी का दलिया मुगाची हलकी होईल?
नेटवर बऱ्याच ठिकाणी दलिया तांदुळाला substitute वापरा असे सल्ले दिले आहेत पण माझ्या पूर्वीच्या जिम च्या मॅडमचे म्हणणे होते कि दलिया पौष्टिक असतो त्यामुळे वजन वाढायचे chances. तर दलिया वापरावा कि साधा तांदूळ ?(सध्या तांदळाच्या भाताने/खिचडीने जी पोट भरल्याची फीलिंग येते ती दलियाने येत नाही).
आधुनिक मताने भाताने वजन वाढते तर आयुर्वेदाप्रमाणे तांदूळ पचायला हलका आहे तर ह्यातले काय ग्राह्य मानावे ?
३. तांदूळ/साबुदाणा इ. भाजून घेतले तर त्यातल्या calories कमी होतील का?
४. विरुद्ध पदार्थ दही-गूळ,दही-फळे खाऊ नयेत असे आयुर्वेदाचे मत आहे पण आपण फ्रुट सलाड आणि शेव पुरी दही पुरी आवडीने खातो त्यात हे विरुद्ध पदार्थ एकत्र केलेले असतात (spdp त दही आणि चिंचेचे पाणी-त्यात गूळ असतो) असे अनेक विरुद्ध पदार्थ एकत्र केलेले आढळतील तर त्यात इतर घटकांमुळे (मीठ, चाट मसाला ,शेव ,साखर ) त्याची हानीकारकता कमी होते का?
५. आंबवलेले पदार्थ प्रोटीन च्या दृष्टीने चांगले (आणि बौद्धिक कामात पण -परीक्षेच्या काळात आम्हाला आमच्या शास्त्राच्या शिक्षिका fermented फूड खा असे सांगायच्या अनेकवेळा ) असे आधुनिक आहारशास्त्र सांगते पण आयुर्वेदात आंबवलेल्या पदार्थांना विरोध आढळून येतो असे का ?
उदा. इडली,दही
६. हळदी चे दूध बनवताना अनेक ठिकाणी ते चहासारखे बनवायला सांगतात (दूध गरम करायला ठेवलेले असतानांच त्यात हळद घालून थोडे उकळवायचे)आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपण ते कपात/ग्लासात हळद घालून घेतो
ह्यातले जास्त effective कुठले?
आभार आणि धन्यवाद
वाचने
32280
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
शरीरातले पोटाचे अवयव तोंडातून
तेल, तूप...
माझे धोरण
In reply to तेल, तूप... by हेमंतकुमार
मी जाणकार नाही मात्र स्वानुभवातून काही
प्र. १ कुमार यांचे मत ते
याबद्द्ल असहमत
In reply to प्र. १ कुमार यांचे मत ते by माहितगार
साबजी, मॉडर्न मेडिसीन (डॉ.
In reply to याबद्द्ल असहमत by धर्मराजमुटके
तर साबजी, मॉडर्न मेडिसीन टेस्ट लॅबकडे ब्लड सँपल घेऊन नेमक्या
In reply to साबजी, मॉडर्न मेडिसीन (डॉ. by माहितगार
एक विनंती
तुम्हाला जमतंय का बघा
अवांतर हवे तर धागा काढावा
In reply to तुम्हाला जमतंय का बघा by संजय क्षीरसागर
पुन्हा एकदा उत्तम प्रश्न !
In reply to अवांतर हवे तर धागा काढावा by आयर्नमॅन
उत्साह हा सृजनाचा मूळ स्रोत
In reply to पुन्हा एकदा उत्तम प्रश्न ! by संजय क्षीरसागर
उत्साह मावळत नाही
In reply to उत्साह हा सृजनाचा मूळ स्रोत by आयर्नमॅन
अर्थात, ऑल नॉलेज इज इंटरलिटेड
In reply to उत्साह मावळत नाही by संजय क्षीरसागर
तुमच्या नेमक्या प्रॉब्लमवर येऊ
In reply to अर्थात, ऑल नॉलेज इज इंटरलिटेड by आयर्नमॅन
इतरांच्या विरोधी मतांविरुद्ध
In reply to तुमच्या नेमक्या प्रॉब्लमवर येऊ by संजय क्षीरसागर
> तुमच्या लिखाणावरून तुमच्या
In reply to इतरांच्या विरोधी मतांविरुद्ध by आयर्नमॅन
प्रश्न तुम्हाला आहे, मला नाही.
In reply to > तुमच्या लिखाणावरून तुमच्या by संजय क्षीरसागर
हा प्रश्न तुम्ही विचारला आहे
In reply to प्रश्न तुम्हाला आहे, मला नाही. by आयर्नमॅन
उत्साहामुळे तुमच्या जीवनात
In reply to हा प्रश्न तुम्ही विचारला आहे by संजय क्षीरसागर
तो तुमच्या या प्रश्नाला
In reply to उत्साहामुळे तुमच्या जीवनात by आयर्नमॅन
हे बघा सफरचंद खाल्ले आणी मानवास प्रश्न निर्माण झाले याचा अर्थ
In reply to तो तुमच्या या प्रश्नाला by संजय क्षीरसागर
मी तुम्हाला प्रश्न विचारीन
In reply to हे बघा सफरचंद खाल्ले आणी मानवास प्रश्न निर्माण झाले याचा अर्थ by आयर्नमॅन
नक्कीच असंभव आहे
In reply to मी तुम्हाला प्रश्न विचारीन by संजय क्षीरसागर
मी निश्प्रश्न झालो आहे !
In reply to नक्कीच असंभव आहे by आयर्नमॅन
निष्प्रशन म्हणजे काय ?
In reply to मी निश्प्रश्न झालो आहे ! by संजय क्षीरसागर
तुम्ही पुन्हा प्रश्न विचारतायं !
In reply to निष्प्रशन म्हणजे काय ? by आयर्नमॅन
ते उघड आहे पण तुम्ही शिव्या
In reply to > तुमच्या लिखाणावरून तुमच्या by संजय क्षीरसागर
कोणत्याही कारणास्तव शिवीगाळ गैर आहे
In reply to ते उघड आहे पण तुम्ही शिव्या by आयर्नमॅन
तुम्ही काय करणं योग्य अथवा अयोग्य हा मुद्दाच नाहीये ओ
In reply to कोणत्याही कारणास्तव शिवीगाळ गैर आहे by संजय क्षीरसागर
तसेही शिव्या देऊ नयेत या मताचे आपण असाल तर
In reply to तुम्ही काय करणं योग्य अथवा अयोग्य हा मुद्दाच नाहीये ओ by आयर्नमॅन
फ्रिक यू
In reply to तसेही शिव्या देऊ नयेत या मताचे आपण असाल तर by आयर्नमॅन
तो शब्द F U न्हवे F U O आहे
In reply to फ्रिक यू by संजय क्षीरसागर
?
In reply to तो शब्द F U न्हवे F U O आहे by आयर्नमॅन
हा पण तुमचाच प्रश्न आहे
In reply to तुम्ही काय करणं योग्य अथवा अयोग्य हा मुद्दाच नाहीये ओ by आयर्नमॅन
F U म्हणजे freak out न्हवे
In reply to हा पण तुमचाच प्रश्न आहे by संजय क्षीरसागर
मी माझा अर्थ दिला आहे
In reply to F U म्हणजे freak out न्हवे by आयर्नमॅन
F U व freak शब्दात जमीन आस्मानच अंतर आहे
In reply to मी माझा अर्थ दिला आहे by संजय क्षीरसागर
तुमची अक्षर ओळख पाहा FUO ?
In reply to F U व freak शब्दात जमीन आस्मानच अंतर आहे by आयर्नमॅन
तुम्हाला चमक बरकरार ठेवायची असते असे तुम्ही म्हटले आहे
In reply to तुमची अक्षर ओळख पाहा FUO ? by संजय क्षीरसागर
चमक याचा अर्थ युक्तीवादातला निर्विवादपणा
In reply to तुम्हाला चमक बरकरार ठेवायची असते असे तुम्ही म्हटले आहे by आयर्नमॅन
चला हवा येऊ द्या
In reply to चमक याचा अर्थ युक्तीवादातला निर्विवादपणा by संजय क्षीरसागर
हे कुणीही कुणाला म्हणू शकतं
In reply to चला हवा येऊ द्या by आयर्नमॅन
मी ...
In reply to पुन्हा एकदा उत्तम प्रश्न ! by संजय क्षीरसागर
मिपावर प्रथम पुरूषी एकवचनी
In reply to मी ... by चौकटराजा
माहितीगार साहेब
जावु दे मुटके साहेब आयर्नमॅन
In reply to माहितीगार साहेब by धर्मराजमुटके
????
In reply to जावु दे मुटके साहेब आयर्नमॅन by आंबट चिंच
डोहाळे लागणे
करेक्टे !
In reply to डोहाळे लागणे by रमेश आठवले
सर्वांचे खूप आभार
चर्चा पाहुन हल्लीच पाहिलेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...ह्या निमित्ताने आमची झैरात - अन्न प्या आणि पाणी खा
In reply to चर्चा पाहुन हल्लीच पाहिलेला by मदनबाण
मी आता 82 किलो.. 18 महिने, 12
In reply to ह्या निमित्ताने आमची झैरात - अन्न प्या आणि पाणी खा by चामुंडराय
माझा अनुभव
आहारतज्ञाशी नाही पण…
आभार
In reply to आहारतज्ञाशी नाही पण… by Prajakta२१
वजन
वजन हे बॉडी फॅट चे निर्देशक नाही.
अजून काही --चिवडा,भेळ फरसाण ह्याबद्दल