✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

" छाया "

श
शितल यांनी
Tue, 03/31/2009 - 03:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4140 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

असल्या

रेवती
Tue, 03/31/2009 - 04:54 नवीन
असल्या राक्षसाशी लग्न होणं म्हणजे फारच दुर्दैव! त्याला शिक्षा तरी झाली की नाही? त्यालाही जिवंतपणी जाळून मारण्याची शिक्षा द्यायला हवी होती. रेवती
  • Log in or register to post comments

अरे बापरे...

भाग्यश्री
Tue, 03/31/2009 - 05:47 नवीन
अरे बापरे... काय हे क्रौर्य... :( खरंच त्यालाही शिक्षा मिळालीच पाहीजे.. !
  • Log in or register to post comments

खरच..

समिधा
Tue, 03/31/2009 - 06:36 नवीन
वाचुन खुप वाईट वाटले. त्यालाही शिक्षा मिळालीच पाहीजे.. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

दुर्दैवी कहाणी.

प्राजु
Tue, 03/31/2009 - 07:51 नवीन
अशा कितीतरी छाया अजूनही यातून जात आहेत. त्या नराधमाला शिक्षा मिळाली की नाही?? काय झालं पुढं त्याचं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खूपच त्रास

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/31/2009 - 17:15 नवीन
खूपच त्रास झाला ही गोष्ट वाचून! खरं आहे प्राजूचं! अजूनही रूढी, परंपरा, समजूती, यांच्या बंधनांतून आपण मोकळं होऊ शकत नाही. एका छायाच्या उदाहरणातून आपण शिकणार नाही का याचा विचार करून फारच त्रास होतो. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

माझ्या

अनामिक
Tue, 03/31/2009 - 08:17 नवीन
माझ्या बहिणीच्या मैत्रीणीचा अंतही असाच झाला. लग्नानंतर वर्षभरातच सासरच्यांनी जाळून मारलं तिला. शितल ताई, तुझा लेख वाचला आणि मन १३-१४ वर्ष मागे भुतकाळात गेले. मन अतिशय सुन्न करणारे हे प्रसंग. खरंतर या नराधमांना भर चौकात जाळून मारले पाहिजे! -अनामिक
  • Log in or register to post comments

भीषण

सुनील
Tue, 03/31/2009 - 08:27 नवीन
सुन्न करणारी घटना. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

हेच

दशानन
Tue, 03/31/2009 - 09:13 नवीन
हेच म्हणतो, असल्या नपुंसकांना शिक्षा ही होणे अत्यंत गरजेचे. व लग्न लावताना / करताना पुर्ण माहीती गोळा करुनच मग पुढील कार्याला लागावे ह्या माझ्या मतावर मी पुन्हा एकदा ठाम झालो. एकदम सुन्न करणारी घटना. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सुन्न !

जयवी
Tue, 03/31/2009 - 12:46 नवीन
शितल..... वाचल्यावर इतका संताप आला ना तिच्या नवर्‍याचा.....!! समजतात काय हे लोक दुसर्‍यांच्या मुलीला....!! काय झालं पुढे त्याचं ? शिक्षा मिळाली की नाही त्याला ?
  • Log in or register to post comments

लग्न झाले

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/31/2009 - 12:54 नवीन
लग्न झाले की सासर हेच बाईचे कायमचे घर. मग कितीही त्रास झाला तरी सोसलाच पाहिजे आणी नवर्‍याला देव मानलेच पाहिजे, हा दृष्टिकोन सुद्धा ह्या दु:खद घटनेला कारणीभुत आहे. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अशा घटणा

टारझन
Tue, 03/31/2009 - 17:07 नवीन
अशा घटणा नविन नाहीत ... राग येणे साहाजिक आहे .. पण पोलिस टाईम्स वाचला की .... शितल ने लिहील्या प्रमाणे २०-१ लेख वाचायला मिळतील .. अर्थात ते लोक शितलएवढं भारी नाही लिहू शकणार .
  • Log in or register to post comments

मन

चिरोटा
Tue, 03/31/2009 - 17:14 नवीन
मन अस्वस्थ करणारी कथा.प्रेम्,पैसा ह्यासाठी काही माणसे वाटेल त्या थराला जायला तयार असतात. --------------------------- क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

ही सत्यकथा

शितल
Wed, 04/01/2009 - 18:10 नवीन
ही सत्यकथा मनाचा संताप करणारीच आहे,तिचा नव-या विरूध्द गुन्हा दाखल झाला पण तो त्यावेळी फरार होता, त्याला शिक्षा झाली की नाही ते मला माहित नाही पण त्याला शोधुन मग त्याच्यावर केस चालवुन, त्याच्या विरूध्द गुन्हा शाबित होण्यास बराच कालावधी लागला असता हे नक्की. सर्व वाचकांचे मनापासुन धन्यवाद !
  • Log in or register to post comments

हे भयाण आहे

संदीप चित्रे
Wed, 04/01/2009 - 19:55 नवीन
च्यायला... लग्न नसेल करायचं तर नका करू ... पण जीव का घेताय? आपल्या माहितीतल्या कुणाचे तरी असे झाल्यावरचा तुझा अस्वस्थपणा समजू शकतो शितल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा