कोरोना पश्चातचे दैनंदिन जीवन
सध्या हाहाकार माजवलेला कोरोना कधीतरी आटोक्यात येईल अशी आशा करू या
बऱ्याच ठिकाणी ह्यासोबतच पुढे बराच काळ जीवन जगावे लागण्याची शक्यता वर्तवत आहेत
अर्थव्यवस्था आणि इतर गोष्टींवर परिणामांची बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली आहे
ह्या धाग्यात रोजचे दैनंदिन जीवन कसे बदलेल ह्यावर चर्चा करूया
१. रोजच्या जीवनात पण एक ताण जाणवेल दैनंदिन गरजेच्या वस्तू पण धुऊन पुसून घेण्याची सवय अंगी लावून घ्यावी लागेल
२. आपल्याला लागणाऱ्या सेवा जसे कि घरगुती मदतनीस ,सलून,parlour ,जिम ह्यावरचे अवलंबित्व कमी करून स्वावलंबनाची सवय वाढवावी लागेल
३. घरातून काम करणे वाढेल
४. घरातल्या तांत्रिक बाबतीत तसेच बिले भरणे इ. कामात इंटरनेटची मदत घेऊन ती स्वतः च करावी लागतील
५. प्रत्येक घरी संगणक,स्मार्ट फोन आणि इंटरनेट अनिवार्य होतील
६. हे विश्वची माझे घर /ग्लोबल village हि संकल्पना जाऊन social डिस्टंसिन्ग ने अलिप्तता आणि स्वतःपुरते बघण्याची वृत्ती वाढेल
७. सण समारंभ जसे कि लग्न,मुंज ,हळदी कुंकू ,वास्तुशांती ,सत्यनारायण हह्यांचे प्रमाण कमी होईल किंवा नुसते फोनवर शुभेच्छांच देवाणघेवाण होईल
अनावश्यक gossiping टळेल
अजून कोणाला जसे सुचेल मांडावे हि विनन्ती
तसेच दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी काही सूचना सल्ले असल्या तरी मांडावेत हि विनन्ती
आभार
वाचने
21481
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व असेच नाही ...
या वैश्विक आपत्तीमुळे
अगदी ..
In reply to या वैश्विक आपत्तीमुळे by सर टोबी
+१
In reply to या वैश्विक आपत्तीमुळे by सर टोबी
लॉकडाऊन
बहुतांशी असहमत
सर्व मुद्द्यांशी सहमत
In reply to बहुतांशी असहमत by मराठी कथालेखक
__/\__
In reply to सर्व मुद्द्यांशी सहमत by तुषार काळभोर
चांगला प्रतिवाद
In reply to बहुतांशी असहमत by मराठी कथालेखक
बाकी माहीत नाही, पण
गणरायाने , वारेमाप व अनावश्यक
अगदी अगदी. पुढचा गणेशोत्सव
In reply to गणरायाने , वारेमाप व अनावश्यक by मराठी_माणूस
नागरिक शास्त्र
लोकसंख्येचा विस्फोट
लोकांच्या वर्तनावर कोरोनाचा दीर्घकालीन परिणाम
नाटक सिनेमा सार्वजनीक
आवाक?
In reply to नाटक सिनेमा सार्वजनीक by विजुभाऊ
केस कापणे आणि इतर सौदंर्य सेवा
उत्तम चर्चा
कोरोना नंतरच्या संधी
खरं तर कोरोणा नंतरच्या संधी
दाट लोकवस्तीच्या शहरात
??
In reply to दाट लोकवस्तीच्या शहरात by Rajesh188
मुंबई
हो
In reply to मुंबई by Rajesh188
अशक्य आहे.
हो
In reply to अशक्य आहे. by Rajesh188
त्यांच्या आय डी मध्ये अंक असला तरी अंकगणित चुकत असावे, आशय लक्ष
चांगली चर्चा
One person company नावाचा एक
नक्की काय व्यवसाय करायचा आहे त्यानुसार
In reply to One person company नावाचा एक by भीमराव
ह्याबद्दल
ह्याच लिंक वरून -
योग आणि आयर्वेद
फारच निराशा वाटतेय आज
अनलॉक १.०
तो नवीन विषय.
In reply to अनलॉक १.० by Prajakta२१