✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अवकाशातले पाहुणे

ज
जिवाणू यांनी
Fri, 03/27/2009 - 14:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2493 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

वा ! ही

लिखाळ
Fri, 03/27/2009 - 15:58 नवीन
वा ! ही बातमी वाचली होती पण आपण दुव्यामध्ये दिलेला इ-सकाळचा लेख वाचला नव्हता. लेख फार छान आणि माहितीपूर्ण आहे. डॉ. शौचे आणि सहकार्‍यांचे अभिनंदन ! लेखाच्या दुव्याबद्दल आभार. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

दुवा सुरेख. ......

सुधीर कांदळकर
Fri, 03/27/2009 - 22:39 नवीन
त्रोटक बातमी लोकसत्तेत वाचली होती. दुव्यावर जास्त तपशील आहेत. खगोल वर्षांतील चांगली घटना. धन्यवाद. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

जिवाणूराव

मदनबाण
Sat, 03/28/2009 - 01:54 नवीन
जिवाणूराव आपल्या ३ नविन मित्रांची ओळख करुन दिल्याबद्धल धन्यवाद... ;) (कुठे बरं गेला माझा सुक्ष्म दर्शक....? ) मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

जिवाणू
Mon, 03/30/2009 - 10:40 नवीन
लिखाळ,सुधीर कांदळकर ,मदनबाण ,प्रणीती आपल्या सर्वान्चे प्रतिक्रियान्बद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ही पहा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/30/2009 - 14:11 नवीन
ही पहा इस्त्रोच्या वेबसाईटवरची बातमी. Janibacter hoylei हे नाव प्रा. नारळीकरांनी आपले गुरू फ्रेड हॉयल यांच्या सन्मानार्थ दिलं आहे. पुढची दोन नावं, इस्रो आणि आर्यभट्ट यांच्या सन्मानार्थ आहेत. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

नावे???

धनंजय
Tue, 03/31/2009 - 00:11 नवीन
इस्रो च्या वार्तेवरून काही तपशील कळत नाहीत. जिवाणूंमधील १६-एस आरएनए च्या विश्लेषणाने असे म्हणतात, की त्यातील अक्षरक्रम पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कुठल्याच ज्ञात जिवाणूसारखे नाही. पण त्या तीन विषाणूंच्या नावातील प्रथम शब्द (म्हणजे अन्य जिवाणूंशी नाते सांगणारे नाव) इस्रो येथील वैज्ञानिकांनी दिलेले आहे. जॅनिबॅक्टेर (हा एक) आणि बॅसिलस (हे दोन प्रकार). त्यामुळे पृथ्वीवरील जॅनिबॅक्टेर आणि बॅसिलस या प्रकारांशी (अनुक्रमे) काहीतरी नाते सापडले असणार असे वाटते. याबद्दल शोधनिबंध अजून प्रसिद्ध झालेला नाही (किंवा मला सापडत नाही). तो वाचून नेमके काय ते कळू शकेल. या महत्त्वाच्या प्रयोगाबद्दल आणि शोधाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा