[शशक' २०२०] - लॉटरी
लॉटरी ...

बसमधे शिरलो. बस पूर्ण मोकळी. पुढच्या सीटवर एक फुगलेले पाउच ."अरे , कोणीतरी विसरलेला दिसतोय !" माझ्या मनात विचारांची मालिका सुरू . " काय असेल आतमधे ?" बिल्डरला द्यायचे ब्लॅक मनी ?" " की पोलिसांना द्यायचा मासिक हप्ता ?" ." आयला , आज आपला नशीबाचा दिस उजाडला म्हणायचा !" मनातून आणखी विचार . "नको , आपण ते पोलिसांना देऊ !" मनाचा कोपरा म्हणाला . " अरे तू इथे ठेवलेस तर दुसरा घेउन जाईल अन पोलिसांना दिले तर ते थोडेच मालकाला परत देणारेत ? मनात संदेह.
प्रवासी येऊ लागले . बस भरली . कंडक्टर तिकीट देउ लागला . ड्रायव्हरही आला . गाडी सुरू की पाउच ,पैसे आपले !
पुढच्या दरवाजाने एक आला .शेजारी बसला . पाऊच उघडले .आतून " प्रभात " अंक बाहेर . तो वाचू लागला .

वाचने
8884
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान
छान !
In reply to छान ! by चौथा कोनाडा
मतदान पद्धत : सदस्यांनी
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
+1 हा हा!! नंबरी शेवट!!
+१
+१
+१
हा हा
In reply to हा हा by मन्या ऽ
मतदान पद्धत : सदस्यांनी
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+1
+१
+१