Skip to main content

[शशक' २०२०] - लॉटरी

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 13/04/2020 09:29 या दिवशी प्रकाशित केले.

लॉटरी ...




बसमधे शिरलो. बस पूर्ण मोकळी. पुढच्या सीटवर एक फुगलेले पाउच ."अरे , कोणीतरी विसरलेला दिसतोय !" माझ्या मनात विचारांची मालिका सुरू . " काय असेल आतमधे ?" बिल्डरला द्यायचे ब्लॅक मनी ?" " की पोलिसांना द्यायचा मासिक हप्ता ?" ." आयला , आज आपला नशीबाचा दिस उजाडला म्हणायचा !" मनातून आणखी विचार . "नको , आपण ते पोलिसांना देऊ !" मनाचा कोपरा म्हणाला . " अरे तू इथे ठेवलेस तर दुसरा घेउन जाईल अन पोलिसांना दिले तर ते थोडेच मालकाला परत देणारेत ? मनात संदेह. प्रवासी येऊ लागले . बस भरली . कंडक्टर तिकीट देउ लागला . ड्रायव्हरही आला . गाडी सुरू की पाउच ,पैसे आपले ! पुढच्या दरवाजाने एक आला .शेजारी बसला . पाऊच उघडले .आतून " प्रभात " अंक बाहेर . तो वाचू लागला .


वाचने 8902
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

+1

छान !

In reply to by चौथा कोनाडा

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.


+१

आवडली पैजारबुवा,

+१

In reply to by मन्या ऽ

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.


+१

भारीच.

+१

+१

+१

+१ पण शीर्षक अजून चांगलं करता आलं असतं कदाचित

+1

वा... आवडली कथा

+१

+१