ताळेबंद
वर्ष २०२०. नेहमीपेक्षा खूपच जास्त काम आले होते हल्ली. खरं तर सुखवस्तू देश, कमी काम, म्हणून उषाने या शाखेवर बदली मागितली. पण आता उसंत नव्हती. एवढे सगळ्यांचे जमाखर्च तपासून ती दमली.
तिचा जुना सहकारी भरत मात्र स्वदेशीच. तो मात्र एकदम खूश! एरवी काही हजार केसेस रोजच्या - ते काम हजारच्या आत निपटायचं आजकाल. शिवाय नेहमी सतराशेसाठ प्रकारच्या केसेस - तसं नव्हतं हल्ली.
दिवस संपला. दोघांनी आपआपला अहवाल बॉसकडे पाठवला. उषा- २११९ केसेस. भरत- ५४०.
परंतु दोन्ही अहवालांतील शेवटच्या रकान्यात मुख्यत्वेकरुन एकच शब्द होता: "कोरोना".
सर्व ताळेबंद नीट तपासून बॉसने दोन्हीही – 'अमेरिका' (USA) नि 'भारत' - अहवालांवर सही केली - "चित्रगुप्त"!
...आणि अहवाल यमाकडे पाठवले.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
26 Apr 2020 - 9:59 pm | Prajakta२१
+१
26 Apr 2020 - 11:12 pm | तुषार काळभोर
उषा अन् भरत नावांची कल्पकता आवडली.
26 Apr 2020 - 11:26 pm | कोण
+१
27 Apr 2020 - 4:51 am | अर्धवटराव
:)
27 Apr 2020 - 8:32 am | प्रसाद साळवी
+१ उषा वा!
27 Apr 2020 - 9:49 am | गणेशा
+1 कथा आवडली
शब्दांच्या ताळेबंदा वरून writer कोण आहे हे मला बहुतेक कळाले आहे, बघू बरोबर होते आहे का? चुकले तर चुकले..
27 Apr 2020 - 10:52 am | जव्हेरगंज
१५० आठवली!
+१५०
27 Apr 2020 - 11:36 am | मनस्विता
+१
27 Apr 2020 - 11:50 am | राजाभाउ
+१
27 Apr 2020 - 3:48 pm | योगी९००
+१ आवडली..
27 Apr 2020 - 5:18 pm | रांचो
+१
28 Apr 2020 - 10:32 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
28 Apr 2020 - 5:32 pm | Nitin Palkar
+१
28 Apr 2020 - 5:42 pm | नूतन
+१
28 Apr 2020 - 11:38 pm | शेखरमोघे
+१
29 Apr 2020 - 5:31 am | सुमो
+1
29 Apr 2020 - 8:46 am | शा वि कु
.
29 Apr 2020 - 2:55 pm | श्वेता२४
+१
29 Apr 2020 - 4:57 pm | पुष्कर
+१
आवडली
30 Apr 2020 - 6:29 am | आगाऊ म्हादया......
उषा आणि भरत ही कन्सेप्ट आवडली