[शशक' २०२०] - एफ यू : लॉकडाऊन !
एफ यू : लॉकडाऊन !

लॉकडाऊननी सगळीकडून बांधल्यासारखं झालंय.
देह, मन आणि काल सगळं बंदिस्त झालं !
मन धावेना, पोलिसांच्या दहशतीनं शरीर जखडलं आणि काल एकाजागी थांबला.
मृत्यूच्या भीतीचं पराकोटीचं थैमान ! मन रमवायचे सर्व उपाय निरर्थक आणि निरस झाले. प्रत्येक शक्यता जन्मताक्षणी संदेहयुक्त झाली.
सगळ्याचा परिणाम शेवटी श्वासावर झालाच !
श्वास अवरुद्ध झाला. काहीही होऊ शकत नाही आणि कोणताही प्रयत्न करणं व्यर्थ वाटायला लागलं.
.
.
.
.
लॉकडाऊन पुन्हा वाढला !
उरल्यासुरल्या आशा संपल्या. जबरदस्त गर्तेनं सारं अस्तित्व घेरलं.
.
.
.
.
.
.
.
हाच निर्वाणीचा क्षण होता !
आपल्याला देह नाही, तस्मात मृत्यूही नाही आणि श्वासावर आपलं काहीही अवलंबून नाही.
आपण कायम सर्वव्यापी, अनिर्बध, मुक्त स्थिती आहोत.
लॉकडाऊन आपल्यात आहे, आपण लॉकडाऊनमधे नाही.
.
.
.
तो सिद्ध झाला !

वाचने
9356
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
कळली नाही कथा
अधिकेक !
+१
माझ्या डोक्यावरून गेली.
+१
+1
In reply to +1 by उन्मेष दिक्षीत
+१
लेखकाने दिलेले स्पष्टीकरण :
In reply to लेखकाने दिलेले स्पष्टीकरण : by साहित्य संपादक
बारान्याचा मसाला!
In reply to बारान्याचा मसाला! by तुषार काळभोर
+१११
In reply to बारान्याचा मसाला! by तुषार काळभोर
खिक्क!
In reply to लेखकाने दिलेले स्पष्टीकरण : by साहित्य संपादक
धत्त तेरे कि !!
In reply to धत्त तेरे कि !! by अर्धवटराव
लॉकडाऊन या टेक्निकली राँग
+ १
In reply to + १ by संजय क्षीरसागर
.
तो सिद्ध झाला ? इतकं सोपं असतं
एफ यू : लॉकडाऊन !
In reply to एफ यू : लॉकडाऊन ! by आयर्नमॅन
कुठे गायबले लेखक महोदय ?
In reply to एफ यू : लॉकडाऊन ! by आयर्नमॅन
एफ यू = ....
In reply to एफ यू = .... by गामा पैलवान
तसे असेल तर Fake You हा अर्थही होऊ शकेल