विनायक छानच लिहिले आहेत की. कोल्हापुरची जालावरची सफर मस्त घडवलीत.
-सुशील
----------
अवांतर: चारोळ्या वगैरे करत असाल तर मि सुरु केलेल्या धाग्यावर या. तुमचे स्वागतच आहे.
ही प्रतिक्रिया होती की स्वतःच्या लेखाची ऍड्वर्टाईज ? =)) =)) =))
त्रास द्यायचा णवा फंडा =))
असो , विनायकरावांच्या लेखणाबद्दल मी काय बोलावे , नेहमी प्रमाणे लिहीलंय ..
तु आल्यापासून पाहतो आहे, काही सदस्यांकडून तुला विनाकारण टार्गेट लेले जाते,तुझी या ना त्या कारणावरुन चेष्टा केली जाते
मला हे मुळीच मान्य नाही. बर्याचदा विनायकाच्या लिखाणावर याच सदस्यांनी चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. सर्वांना विनायकात असलेले गुण माहित आहेत. त्याची चेष्टा होते ते त्याच्या वाचनीय नसलेल्या किंवा अवजड शब्द वापरून लिहिलेल्या लेखांमुळे.. यामुळे विनायकाने ओढूनताणून ते लेख लिहिले आहे असे वाटते. आणि बर्याच वेळा त्याची चेष्टा झाली ती त्याच्या वारंवार लोकांना ख.व. मधून पाठवलेल्या गेलेल्या आमंत्रणांमुळे, ज्याचा बर्याच सदस्यांना वैताग आला होता.
मि.पा. वर जरी शुद्धलेखनाचा आग्रह नसला तरी कमी शुद्धलेखनाच्या चुका अपेक्षित आहेत. ज्याबद्दल बर्याच लोकांनी सल्ले देवून सुद्धा फार सुधारणा आढळली नव्हती. (हल्ली थोडी सुधारणा आहे). सर्वांना त्याच्यात सुधारणा व्हावी असेच वाटते आहे. उगाच कोणी कोणाला टोकत नाही याच मताचा मी आहे. आणि हो..मला नाही वाटत की कोणी वैयक्तिक आकसाने त्याला हिणवत असेल. माझ्यामते स्वतः विनायक हे समजण्याइतका समंजस आहे आणि म्हणूनच येथे अजून आहे.
तू ज्या चिकाटीने लिहीतो आहेस ते पाहून तुझे कौतूक वाटत आहे.
हे मात्र पटले. हे खरंच कौतूकास्पद आहे.
एक ना एक दिवस मिसळपावच्या सिद्धहस्त लेखकांमध्ये तुझे नाव नक्कीच वाचायला मिळेल.
हे फक्त मलाच नाही तर जे सदस्य विनायकला टार्गेट करतात त्यांनासुद्धा आवडेल.
खादाडमाऊ
प्रतिक्रिया
विनायक
ही
चांगल
तु तुझं
पटलं नाही..
पूर्ण
चिकटी
माहितीबद्दल धन्यवाद.
http://www.mykolhapur.net/