Skip to main content

क्लीओपात्रा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
क्लीओपात्राच्या सौंदर्याला सीझरच्या नश्वरतेचा शाप या भुताटकीच्या जगात सगळेच हॅम्लेटचे बाप * व्हेनीसचे व्यापारी सारे मासाचे भुकेले रोमीयोचे शहाणपण उगाळुन प्यायलेले * म्हणुन म्हणतो पोरी बरे असते स्व:ताला जपलेले ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे तारुण्याला हपापलेले..
लेखनविषय:

वाचने 2646
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

गृदेव , फक्कड जमलीय चुकून नजरेतुन सुटलीय प्रतिसाद बघून शोधू लागलो क्लिओपात्रा कुठं पेस्तवलीय ? गृदेव येक देशी क्लिओपात्रा तरी पेस्तवायची भक्तांनी काय अशीच क्वीता वाचायची