Skip to main content

चार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/03/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
आचार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल... शनिवार वाड्यावर सभा रंगली होति.. रात्र होत असल्याने अत्रे सभा आटोपति घेवु लागले..पण प्रेक्षक ऐकेनात.. अजुन बोला ..अजुन बोला ..असा गलका सुरु केला.. अत्रे घडाळ्या कडे बघत म्हणाले आता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे .. असे म्हणताच सारी स्भा हश्या व टाळ्यात बुडुन गेली
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3303
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

पकाउपणा पेक्षाही निर्लज्जपणा हा गुण कमावलेला आहे त्यांनी! आंतरजालावर विक्रमी धाग्यांणची नोंद व्हावी म्हणून रोज यायचं आणि तांब्या घेऊन कुंथुन जायचं,हा नियम पाळतात ते! ;)

" आता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे " इथून पुढे गृदेव आपण आचार्यांना सोडून द्यायला हवं होतं आणि हाच धागा कुणातरी श्रोत्यांच्या घरात गघेऊन जायला हवा होता मग अजून धमाल आली असती .. बारा वाजल्यानंतर जवळजवळ सर्व प्रसाद आम्हा पामर भक्तांना आपोआप मिळाला असता ...