मॅजिक रियलिस्म

रोहित रामचंद्रय्या's picture
रोहित रामचंद्रय्या in काथ्याकूट
2 Mar 2020 - 4:54 pm
गाभा: 

नमस्कार मित्र मंडळी.

मराठी मध्ये आधुनिक काळात मॅजिक रियलिस्म तंत्र वापरून लिहिलेला कोणत्याही नवीन कथा किंवा कादंबरी आहे का?

प्रणाम

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Mar 2020 - 5:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

आहो फार लांब कशाला जाताय?
इथे मिपावरचे सिध्द हस्त लिखक मोजींचे साहित्य वाचा ते म्याजिक रियालिझम का काय ते त्याचा एकदम फील येईल
विशेषत: त्यांची काळी मावशी ही कथा,

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 6:06 pm | प्राची अश्विनी

;)

रोहित रामचंद्रय्या's picture

2 Mar 2020 - 5:12 pm | रोहित रामचंद्रय्या

माहितिसाठी धन्यवाद

विजुभाऊ's picture

5 Mar 2020 - 9:15 am | विजुभाऊ

कालच एक कादंबरी वाचली
वसंत वसंत लिमये यांची विश्वस्त.
यात ट्रेकर्स च्या एका गटाला द्वारके च्या खजिन्या संबन्धी एक ताम्रपट सापडतो आणि एक शोधयात्रा सुरू होते .
खूप सुंदर लिहीली आहे. उत्कंठा कायम ठेवणारे वेगवान कथानक आहे