मला माझ्या मुलासाठी (वय १३ पूर्ण १४ चालू. उंची साधारण ५'६" ) सायकल घ्यायची आहे.
चिरंजीवानं स्वतः चे मित्र, आजुबाजूला दिसणारे समवयस्क आणि इंटरनेट वरुन केलेला research यावरुन असं ठरवलंय की gear चीच सायकल घ्यायची (२१ gear combination) . माझं मत असं आहे की सायकल जी मला पण कधीतरी वापरता येईल(?) (शेवटची सायकल वापरून साधारण २०-२२ वर्षं झालीयेत) अशी घ्यावी.
मी सहजच सायकलींच्या किंमती पाहिल्या तर gear च्या सायकल १२००० पासून पुढे आहेत.
मी कधीही gear ची सायकल वापरलेली नाही. एका सायकल कंपनी च्या शोरुम च्या सेल्समन नं सांगितल्याप्रमाणं normal domestic users other than professional cyclists साधारणपणे ४ ते ५ gear च्या पुढे कधीच वापरत नाहीत. आणि cycle shop / cycle dealers तुम्हाला हे कधीही सांगणार नाहीत कारण त्याना त्यात margin मिळतं.
मला १५००० पर्यंत सायकल घ्यावी असं मत आहे. आणि आज मुलगा कितीही म्हणाला तरी सायकल चा वापर किती होईल याबद्दल शंका आहेच. कारण आमच्या आणि इतरही काही सोसायट्यांमध्ये बहुतांश सायकली अक्षरशः धूळ खात पडलेल्या दिसतायत.
कमीत कमी खर्चात branded, gear ची सायकल घेण्यासाठी मिपाकरांची मदत हवी आहे.
वर्गीकरण
मिसळपाव
मुलाचं म्हणणं बरोबर आहे. गिअर
In reply to मुलाचं म्हणणं बरोबर आहे. गिअर by बोलघेवडा
धन्यवाद
मॉंट्रा
आमच्या लहानपणी बी एस ए SLR,
In reply to आमच्या लहानपणी बी एस ए SLR, by गवि
इथे मिळेल भो.
In reply to इथे मिळेल भो. by प्रचेतस
आठवणीने घशात आवंढा दाटला,
In reply to आठवणीने घशात आवंढा दाटला, by गवि
=))
In reply to आठवणीने घशात आवंढा दाटला, by गवि
नितंबमोक्ष
In reply to आठवणीने घशात आवंढा दाटला, by गवि
नितंबमोक्ष
In reply to आठवणीने घशात आवंढा दाटला, by गवि
गविशेठ, आता फॅट टायरच्या
In reply to आमच्या लहानपणी बी एस ए SLR, by गवि
अवांतर
In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्या सुलोचन ट्यूबमधलं लोशन
In reply to त्या सुलोचन ट्यूबमधलं लोशन by प्रचेतस
आन त्यजा वास बी लै भ्भारी
In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पण
In reply to आमच्या लहानपणी बी एस ए SLR, by गवि
अगदी
गवि शेट, लिवा की राव कायतरी
लिंका
In reply to लिंका by कपिलमुनी
प्रतिसादाबद्दल
https://www.choosemybicycle.com/
In reply to https://www.choosemybicycle.com/ by mayu4u
प्रतिसादाबद्दल
In reply to प्रतिसादाबद्दल by मास्टरमाईन्ड
नेमकी हवी / पसंत असलेली सायकल
एवीतेवी काही सन्माननीय सदस्यांनी
In reply to एवीतेवी काही सन्माननीय सदस्यांनी by सर टोबी
धाग्याचा काश्मीर
Schnell, Phantom, Hero हे
In reply to Schnell, Phantom, Hero हे by बोलघेवडा
Schnell, Phantom, Hero हे उत्तम ब्रँड्स आहेत.
मला गिअर्स नसलेली साधी सायकल
In reply to मला गिअर्स नसलेली साधी सायकल by तेजस आठवले
ही पहा
Decathlon
सर्वांना पडणारा प्रश्न
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
In reply to सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. by मास्टरमाईन्ड
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by mayu4u
+1
21 (7X3) gears
In reply to 21 (7X3) gears by महासंग्राम
सोपं आहे
In reply to सोपं आहे by mayu4u
धन्स, याचा लै उपयोग होणारे
बाब्बो, ह्या लिंका आणि किमती बघितल्या.