परवा सावंत नावाचा मित्र भेटला...
प्रोपर सावंत वाडीचा ..
गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ सावंत आडनावाचे दोस्त आहेत..
काहि फेसबुकावर पण आहेत..
त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...
म्ह्णजे??
ते देशस्थ मराठा आम्हि कोकणस्थ मराठा..आमचे मसाले खाद्य पदार्थ निराळे
त्यांचे निराळे..ामचा मालवणी मसाला त्यांचा कोल्हापुरी मसाला...
काका तुम्ही "काहे दिया परदेस "सिरियल बघता का?
बघतो ना....
त्यातली गौरीची आज्जी जी कोकणी मिश्रित मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो...
देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली..
किति विविधता आहे..ना?
एकिकडे मालवणी मटन.वडे आंबोळी..तर इकडे पुरणपोळी..तांबडा पांढरा..झणझणीत..तर तिकडे सावजी मटण..
किति विविधता आहे महाराष्ट्रात
वाचने
8706
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर
काय स्थ
अहो दोनच जाती आहेत 'स्वस्थ ,
त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...
आडनावावरुन जात ओळखणे सद्या
In reply to त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/... by गड्डा झब्बू
पाटील आडनावाचे ब्राह्मण देखील
In reply to आडनावावरुन जात ओळखणे सद्या by खटपट्या
पूर्वीच्या काळी जे वतनदार
In reply to आडनावावरुन जात ओळखणे सद्या by खटपट्या
देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार
+१ खटपट्या
In reply to देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार by खटपट्या
गोव्यात तर ख्रिश्चन सुद्धा