राम राम मंडळी. गेली काही दिवस ज्या निवडणुकांचे बिगूल वाजत होते ज्याची अतिशय चर्चा होत होती अशा नवी दिल्लीतील भाजपने प्रतिष्ठेच्या केलेली लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पुन्हा विजयाकडे वाटचाल करतील असा मतदानोत्तर चाचण्यांचा कल दिसत आहे. भाजपचे केंद्रात सरकार असल्यामुळे साम दाम दंड भेद नितीचा वापर करुन या निवडणूकीत काही चमत्कार करता येईल का असा एक प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेही इतर पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एकही जागा नसलेली काँग्रेसपक्षाला अजूनही सावरता आलेले नाही. मात्र अनपेक्षितपणे दिल्लीच्या मोठ्या एका आंदोलनानंतर राजकीय प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीने दोनदा ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले आणि त्यांनी दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, नवीन बदल केले एक आश्वस्त करणारा प्रचार केला. वीज,पाणी, शाळा, पर्यावरण, रस्ते शासकीय योजनांचा योग्य उपाययोजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवल्या म्हणूनच तिसर्यांदा लोकांनी त्यांना निवडले आहे असे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसत आहेत.
दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणे धार्मिक ध्र्वीकरण ज्यात हिंदु-मुस्लीम गट तट करुन पाहिले. काही राष्ट्रीय मुद्द्यांना दिल्लीत टाकून पाहिले. संघपरिवाराने सव्वालाख कार्यकर्त्यांना प्रचारात लावले. (संदर्भ दैनिकातल्या बातम्या) काही खासदारांना मतदारसंघ वाटून निव्वळ त्याच मतदारसंघावर फोकस करण्याचा सांगण्यात आले. साधन संपत्तीचा योग्य उपयोग करुन त्यांना प्रचाराला जुंपले तरीही दिल्लीकरांनी या सर्व गोष्टींना नाकारुन आपवरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीवर टीका करुनही त्यांच्या विकासाच्या मार्गाला कोणीही रोखू शकलेले नाहीत असे वाटायला लागले आहे.
मंडळी, राजकारणात सतत कोणीही आम्हीच सरकारात असू असे स्वप्न पाहू शकत नाही. जनतेचे प्रश्न कोणते, प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवायला हवेत. यावर भर दिला की लोक योग्य पर्याय निवडतात असे वाटते. येत्या काळात जनता दिल्लीचा प्रवास कसा असेल ते बघणे रोचक असेल. अजूनही निश्चित कोणाची सत्ता येईल हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपचे पानिपत होऊन मतदानोत्तर चाचण्या आपच्या पदरात कल टाकत आहेत असे दिसते.
मंडळी, या सर्व निवडणू़कीत अजून काय मुद्दे होते ? दिल्ली विधानसभेतील बलाबल काय असेल ? संभाव्य वाटचाल आणि इतर दिल्ली राजकारणा विषयी आपापली मतं संदर्भासहीत, कोणाचाही व्यक्तीगत द्वेष न करता, शांतपणे काही वैचारिक चर्चा पुढे घेऊन जाता येईल काय, त्यासाठीचा हा काथ्याकूट. आपलं स्वागत आहे.
वाचने
37309
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
जनतेने जागरूकपणे मतदान करून
हम्म
त्या साठी दिल्लीत रहाणार्या लोकांची मानसिकता
फुकट दिल्याने दिल्ली राज्य
सहमत
In reply to फुकट दिल्याने दिल्ली राज्य by ऋतुराज चित्रे
दिल्ली हि देशाची राजधानी
In reply to सहमत by गवि
पण पण पण...... तुमचे सामान्य
In reply to दिल्ली हि देशाची राजधानी by सुबोध खरे
१००% सहमत.
In reply to दिल्ली हि देशाची राजधानी by सुबोध खरे
तिवारी यांचं ट्विट
असे असेल तर....
In reply to तिवारी यांचं ट्विट by रमेश आठवले
एक्सिट पोल ?
In reply to असे असेल तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण काय विचार करून हा
In reply to असे असेल तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजपला बहुमत मिळणार.
केजरीवाल सरकारवर दिल्लीकर
हे कोणी सांगू शकेल का ?
In reply to केजरीवाल सरकारवर दिल्लीकर by ऋतुराज चित्रे
हम्म
In reply to केजरीवाल सरकारवर दिल्लीकर by ऋतुराज चित्रे
मालक हे विसरले
आपची राज्यभीषकाकड़े वाटचाल सुरु...
अजूनही राजेशाही जपणारी गुलाम
In reply to आपची राज्यभीषकाकड़े वाटचाल सुरु... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मा.मोदी आणि गृहमंत्री यांची जादू चालली नाही.
अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या
In reply to मा.मोदी आणि गृहमंत्री यांची जादू चालली नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला सत्तेसाठी शुभेच्छा देतो. आणि ज्यांचा पराभव होत आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सुचवायला हरकत नाही असे वाटते.हेच आत्मपरिक्षण २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेला का नाही केलंत म्हणे?उत्तर
In reply to अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या by प्रचेतस
आम आदमी पार्टीने...
In reply to अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या by प्रचेतस
दिल्लीकरांनी बेगड्या
In reply to आम आदमी पार्टीने... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिल्लीकरांनी बेगड्या देशप्रेमाला प्राधान्य देऊन विकास आणि तत्सम गोष्टीला वेटींंगवर ठेवलं आणि योग्य वेळ येताच त्यांच्या पदरात माप टाकलं असेल असं मला वाटतंदिल्लीकरांनी वीज, पाणी अशा फुकट मिळणार्या गोष्टींना भुलून केजरीवाल सरकारला तारलं असं मत आहे. दिल्लीचा खर्या अर्थाने विकास झाला तो शिला दिक्षित ह्यांच्या कारकिर्दित. आपण शिला दिक्षितांना ह्याचे श्रेय दिल्याचे कुठे आढळले नाही. सुदैवाने मला तेव्हा दिल्लीला जायची संधी मिळाली होती. स्वच्छ रस्ते, मेट्रोचे व्यापक जाळे. कुठूनही कुठेही सहज जाता येणे ही खासियत. बाकी दिल्लीचा काही भाग आजही गलिच्छ आहे हे सांगणे न लगे. बाकी केजरीवालांना मनापासून शुभेच्छा आहेतच.भाजप च कौतुक वाटत आहे,
In reply to मा.मोदी आणि गृहमंत्री यांची जादू चालली नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे
In reply to भाजप च कौतुक वाटत आहे, by वगिश
3 वरून 7 वर उडी
In reply to मा.मोदी आणि गृहमंत्री यांची जादू चालली नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला गम्मत वाटते कि काँग्रेसी
आणि सध्या आपलं अपयश झाकून
बिचारी
अभिनण्दन
घोर कलीयुग.
३७०, ३५ए व सीएए च्या नंतर
_/\_
In reply to ३७०, ३५ए व सीएए च्या नंतर by शाम भागवत
विकासाच्या मुद्दयांवर निवडणूक
वाहिन्यांची दुकानदारी.
इ.व्ही एम. अशीच भाजपा
भाजपचे हार्दिक अभिनंदन
:)
In reply to भाजपचे हार्दिक अभिनंदन by आजानुकर्ण
आप के आ जाने से ...
वैष्णव जन तो
In reply to आप के आ जाने से ... by विकास
खरेच की!
In reply to वैष्णव जन तो by आजानुकर्ण
एक प्रश्न?
In reply to वैष्णव जन तो by आजानुकर्ण
आदरणीय राष्ट्रपिता महात्मा
In reply to एक प्रश्न? by विकास
जो
In reply to वैष्णव जन तो by आजानुकर्ण
आभार.
In reply to आप के आ जाने से ... by विकास
:)
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महानगरपालिका
महापालिका
In reply to महानगरपालिका by रमेश आठवले
पडलं तरी नाक वर !!
In reply to महापालिका by आजानुकर्ण
गेले तर काय झाल हो
वैष्णव जन तो तेने कहियेजे,
यावरून हे आठवले - हरीजनांचा
In reply to वैष्णव जन तो तेने कहियेजे, by डँबिस००७
लेख वाचला
In reply to यावरून हे आठवले - हरीजनांचा by आनन्दा
पाकिस्तानातील पीडीत हिंदुना जबरदस्तीने मुस्लिम बनवत आहेत.
In reply to लेख वाचला by माईसाहेब कुरसूंदीकर
अवो जावो घर तुम्हारा
भाजपचं पानिपताची कारणे आणि समारोप.
उत्तम
In reply to भाजपचं पानिपताची कारणे आणि समारोप. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शून्यातून
तसे
In reply to शून्यातून by चौकस२१२
धागा आणि त्यावरची आप समर्थक
अजुन एक
In reply to धागा आणि त्यावरची आप समर्थक by गड्डा झब्बू
माझे मत
बरोबर
In reply to माझे मत by धर्मराजमुटके
भाजपाचा पराभव NRC, CAA ह्या
In reply to माझे मत by धर्मराजमुटके
अंत्यत उत्तम विश्लेषण ! _/\_
In reply to माझे मत by धर्मराजमुटके
भाजपचं दिल्लीवर आत्मपरिक्षण
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष
In reply to भाजपचं दिल्लीवर आत्मपरिक्षण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकंदरीत मोदी सोडले तर भाजपचे
हिहीही
In reply to एकंदरीत मोदी सोडले तर भाजपचे by अमरेंद्र बाहुबली