लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा
In reply to शा वि कु, by हेमंतकुमार
In reply to माझे दोन अनुभव चांगले, एक वाईट ...... by सुधीर कांदळकर
माझ्या मते तरी हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून छापील माध्यमापेक्षा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहचता येते.>>>>>> सहमत.
लेखनाचे मानधन ? ते काय असते ?>> काय राव, लेखकांनीच असं विचारल्यावर कसं व्हायचं !
प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला केवळ लेखनावर पोट भरणे आपल्या देशात शक्य होत नाही.>>> अगदी. प्रादेशिक भाषेतील लेखनावर तर खूप कठीण .
In reply to +१ by हेमंतकुमार
In reply to +१ by हेमंतकुमार
In reply to प्रथितयश झाल्याशिवाय by मित्रहो
In reply to लेखनावर पोट... by हेमंतकुमार
In reply to जाणकारांनी प्रकाश टाकावा.... by Nitin Palkar
In reply to लेखनावर पोट... by हेमंतकुमार
In reply to निरंजन घाटे हे लेखनावर by प्रकाश घाटपांडे
आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून नाईक यांना ओळखलं जातं. मात्र नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळलं.
In reply to काही लेखकच पुस्तक by प्रकाश घाटपांडे
घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं >>>
बरोबर, व्यवहार शिकायला लेखकाला वेळ लागतो.
प्रथितयश प्रकाशकाला जास्त मानधन मिळत असावे :) >>>
अगदी ! अशा बऱ्याच हौशी लेखकांनी प्रकाशकाला श्रीमंत केले आहे !
आहेत. माझ्या ओळखीत आहेत. फोटो, सत्कार ... >>>
खरंय, अगदी उबग येतो अशा कार्यक्रमाचा. In reply to बघता बघता by हेमंतकुमार
In reply to बघता बघता by हेमंतकुमार
“सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”.... हा किस्सा छापलेले पुस्तक आज मी माळ्यावरून हुडकून काढले. अशोक जैन लिखित 'अशोक-वन' असे त्याचे नाव आहे. किस्सा त्यातील असल्याने आता संबंधितांची नावे लिहितो. लेखक : ना. सी. फडके लेख नाकारणारे संपादक : द्वा. भ. कर्णिक.
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.>>> हे बाकी छान झाले !
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट रायटर म्हणून काही व्यक्तींना एक मानधन रक्कम देऊन एखादे पुस्तक लिहून घेतात. माझ्याकडे दोनतीन इंग्रजी/मराठी प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.एक उत्सुकता म्हणून विचारतो. त्या अटी मान्य असत्या (आगाऊ मानधन आणि रक्कम) तर घोस्ट रायटिंग या संकल्पनेला तुमची काही हरकत नाही का?
In reply to अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट by गवि
In reply to घोस्ट रायटिंग एकदाच केले आहे by सर टोबी
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
In reply to @गवि .... by सुधीर कांदळकर
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
>>> घोस्ट रायटिंगला मराठी शब्द सुचवा !लेखनिक हा शब्द आहे.
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
In reply to शब्दांकन या शब्दाला बहुधा by गवि
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
क्रीतलेखक>>> ठीक आहे.
लेखनिक>>> नाही पटत. कारण एखाद्या लेखकाने जर पगारी कारकून लेखनासाठी (म्हणजे सांगितलेले उतरवून घ्यायला ) ठेवला तर तो लेखनिक असेल.
पटलेखक >>>>
हा नाही पटला. समजा, एखाद्याने स्वतः 'पटकथा' लिहीली, तर तोच पटलेखक ठरेल.
@ गवि,
बरोबर. अलीकडे अनेक वलयांकित व्यक्तींच्या वतीने अनेक लेखक शब्दांकन करीत आहेत आणि त्यांना पुस्तकाच्या मुखपृष्ठावर
ही स्थान मिळते. मागे एका दिवाळी अंकात शब्दांकन या कलेवर लेख आला होता. In reply to गा पै, by हेमंतकुमार
पटलेखक व पटकथाकार वेगळे धरायचे ना?>>>> बरोबर. तरीही पटलेखक हा खरा लेखक होईल असे वाटते. जालकोश तर चक्क "भूतलेखक " असे भाषांतर देतोय !
अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ‘तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात.
In reply to अजून एक मराठीतले प्रसिद्ध by टर्मीनेटर
मिश्रवापर इमारतीच्याहा शब्दप्रयोग देखील !
In reply to अजून एक मराठीतले प्रसिद्ध by टर्मीनेटर
अजून एक मराठीतले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक माहित आहेत
त्यांचे नाव जाहीर करुन मृत्यूपश्चात त्यांची बदनामी करणे योग्य वाटत नाही!साधारणपणे ओळखू आलेत. नावाचे सरुवात अक्षर ना आणि आडनावाचे मधले अक्षर र आहे ना ? नाव जाहीर न करण्याचा संकेत आजकाल पाळला जात नाही असे दिसते. आता हेच लेख पहा ना, किती चर्चा झाली या लेखामुळे: https://www.loksatta.com/lokrang-news/story-of-shantabai-by-subhash-awchat-shantabai-paintings-by-subhash-awchat-zws-70-2496802/ याच मालिकेत असे आणखी काही लेख आहेत. आरती प्रभूंच्या लेखामुळे तर वादळ उठलं होतं !
In reply to " मिश्रवापर इमारत " by चौथा कोनाडा
किती चर्चा झाली या लेखामुळे:>> चर्चा कुठली झाली ते समजलं नाही. त्या लेखात वादग्रस्त असे काय आहे तेही नाही कळाले.
In reply to मानधन नको मूल्य म्हणूया. by कंजूस
In reply to प्रकाशकांना त्याची काही by अहिरावण
आमचे प्रकाशक हस्तलिखितावर इतकं प्रेम करतात की ते मुद्रकाला देण्याची कल्पनाच त्यांना अनेक वर्षे सहन होत नाही !
तसा लिखाणाचा काही अनुभव नाही