India Deserves Better - ११. रेप कल्चर ? त्यावरुन निवडणुकीतले मुद्दे आणि राजकारण
मुळ मुद्दा हा आहे की आपली संस्कृती ही स्त्री प्रती आदर असणारी आहे, पण त्या संस्कृतीवर बलात्कार संस्कृती रुजती आहे काय ?संस्कृती ही अत्यन्त व्यापक गोष्ट आहे. आणी ती चांगली असो की वाईट बदल अभिप्रेत असणार्याने सर्वप्रथम संस्कृती खड्ड्यात गाडली पाहिजे. आणी प्रश्न माणुसकीच्या आणि फक्त माणुसकीच्या नजरेतून सोडवायला शिकले पाहिजे अन्यथा आपला वैचारिक गोंधळच संपणार नाही तर काही कृती घडणे दूरच. अन्यथा एका धाग्यात स्पृश्यस्पृश्य विरोधी भाष्य अन दुसर्यात त्याच संस्कृती चा रेफरन्स देऊन स्त्रीच्या बाबतीत तिची महानता म्हणजे संस्कृतीचे सिलेक्टिव्ह रिडींग होते आणि मग ते ज्याचे त्याने त्याच्या मर्जीने करायला तर अजिबात आडकाठी करता येत नाही. शक्यतो यापुढील लेखात संस्कृती हा शब्दच नको तसेही संस्कृती आणि कृती यामध्ये काळानुसार फरक पडत जातोच. मानोयानामानो. भारत हजारो वर्षातून पहिल्यांदाच कायद्याने मुक्त व्यवस्था अनुभवत आहे परंतु मनाने तो अजूनही यासाठी तयार नाही. त्यामुळे या व्यवस्थेचे फायदे तोटे व जुन्या मानसिकतेचा उरलेला पगडा याचे विचित्र प्रतिबिंब समाजघटनात अनुभवायला मिळतं आहे, खरे तर उदात्त तत्वज्ञान असलेल्या देशाला लोकशाही हे स्वर्गसुख आहे पण आपली मानसिकता अजून सरावलेली नाही. आजही अमेरिका मला जर तुम्ही एक सुदृढ वैचारिक व्यक्ती असाल तर आयुष्य जगत रहायला सर्वोत्कृष्ट देश वाटतो, only sky is limit there for sane intelectual आणी भारत काही दशक अथवा शतकात तसा बनेलही तो पर्यंत बलात्काराच्या मानसिकतेविरोधात तीव्र राजकीय इच्छाशक्ती वापरणे हाच एकमेव आसरा आहे भलेही तो पुरेसा नाही
In reply to मला कन्फयुज होतंय by जॉनविक्क
In reply to सर जॉन, by गणेशा
जी मराठी संस्कृती छ्त्रपतींच्या काळात स्वराज्य या भावनेनी एकवटली, तेथुनच स्त्री ही माता , भगिनी मानलेच जात होते.हाच तर प्रॉब्लेम येतो ना संस्कृती शब्दाने, आता तुमचा INDIA महाराष्ट्रापुरता मर्यादित झाला तेंव्हा प्रश्न व उकल संस्कृती च्या नजरेतून न्हवे माणुसकीच्या तराजुतून केली की त्याला सर्वसामावेशकता आपोआप येते :)
In reply to मी माणुसकी हा एकमेव शब्द दिला आहे by जॉनविक्क
In reply to एडिट करुन बदल केला आहे. by गणेशा
In reply to लेख वाचला. .. by मुक्त विहारि
In reply to सुद्दलेक्णा कडे लक्श देत चला by कपिलमुनी
In reply to असू दे. .. by मुक्त विहारि
मुद्दाम केलेल्या नाहीत (असेही धागे मिपाकरांनी सहन केले आहेत), इतकी बाब लक्षात घेतली पाहिजे. पण मुनीवर म्हणतात त्याप्रमाणे काळजी घेतली तर तुमच्या धागारुपी दुधात साखरच पडेल म्हणते मी.In reply to असू दे. .. by मुक्त विहारि
In reply to असू दे. .. by मुक्त विहारि
In reply to असू दे. .. by मुक्त विहारि
In reply to कामात व्यस्त हा टोमणा तर नाही by गणेशा
In reply to सुद्दलेक्णा कडे लक्श देत चला by कपिलमुनी
In reply to प्रयत्न करतो... by गणेशा
विनोदाचा भाग असा कि, शुद्धलेखन च नाही मी बोलताना हि पुण्यात राहूनही पुण्यातला समजत नाही.. असोका बरे ?
In reply to मला काय वाटतं by इरसाल
In reply to मला काय वाटतं by इरसाल
In reply to मुद्दा, 5व्या, 6व्या ला by गणेशा
In reply to मुद्दा, 5व्या, 6व्या ला by गणेशा
In reply to मला काय वाटतं by इरसाल
In reply to उन्नाव प्रकरणी झाला त्याला न्याय म्हणता येईन का? by श्वेता२४
In reply to उन्नाव प्रकरणी झाला त्याला न्याय म्हणता येईन का? by श्वेता२४
In reply to फक्त जन्मठेप मिळायला नको होती by गणेशा
In reply to फक्त जन्मठेप मिळायला नको होती by गणेशा
जे न्यायालयीन प्रक्रिये आधीच एनकौंटर ला योग्य म्हणतात, त्यांनी तर आता, या दोषी व्यक्तीचा एनकौंटरच करा ही मागणी केली पाहिजे.
का बरं त्यांनीच का मक्ता घ्यावा याचा? आणि तुम्ही (त्याचबरोबर तुमच्यासारखे सगळे) काय अशी मागणी करणे कसे चुकीचे आहे यावर चर्चेचा धागा काढून चर्चेचे गुऱ्हाळ चालवत बसणार?
याआधीच्या धाग्यातही ज्यांनी ज्यांनी हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन केले त्यांनी व्यवस्थेतून मिळत असलेल्या न्यायातील फोलपणा लक्षात घेऊनच त्या घटनेचे समर्थन केले होते जेणेकरुन आतातरी व्यावस्थेमध्ये काही सुधारणा होईल व दोषींना कडक शासन केले जाईल तेही लवकरात लवकर. पण कसचे काय? समाजमन या घटनांबद्दल एवढे संवेदनशील झाले असतानाही असा बेरकीपणा न्यायव्यवस्था दाखवू शकते तर आता आशा कुणाकडून ठेवायची? व या परिस्थितीला हैदराबाद एन्काऊंटरवर तावातावाने पोलिसकारवाईविरोधी जनमत तयार करणारे पण निर्भया,उन्नाव व इतर बलात्कार प्रकरणात कमी शिक्षा मिळाली व तिची अंमलबजावणी होत नाही त्यावर तावातावाने व्यक्त न होणारे, धागासुद्धा काढण्याचे कष्ट न घेणारे, दुटप्पी लोक तितकेच कारणीभूत आहेत. In reply to असा दुटप्पीपणा का बरं आता? by श्वेता२४
In reply to असा दुटप्पीपणा का बरं आता? by श्वेता२४
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इन्काँटर