Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 03/26/2009 - 00:21
  • Log in or register to post comments
  • 5642 views

प्रतिक्रिया

Submitted by शितल on गुरुवार, 03/26/2009 - 00:48

Permalink

मस्त !

खुप छान लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on गुरुवार, 03/26/2009 - 01:06

Permalink

खुप छान.

खुप छान लिहिलय. थेट काळजाला जाउन भिडलं सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on गुरुवार, 03/26/2009 - 07:06

Permalink

मस्तचं! खुप

मस्तचं! खुप छान! मनापासुन आवडला...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 03/26/2009 - 08:44

Permalink

मस्त !

लेखन आवडले ! डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी कामात गुंतलेले असतील हात दोन्ही तेव्हा नको म्हणू तू, माझी उदास गाणी आठवण झाली !
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 03/26/2009 - 08:49

Permalink

सुंदर...

सुंदर... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 03/26/2009 - 09:53

Permalink

+१

मनाची उलाढाल व्यवस्थीत व्यक्त झाली आहे व तिच्या विषयी काही न बोलता तुम्ही खुप काही बोलुन ही गेला हे आवडलं ! सुंदर ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 03/26/2009 - 11:05

In reply to +१ by दशानन

Permalink

काय राजे

काय राजे प्रेमभंगाच्या तुमच्या टेरीटरीत नविन योध्दा आला म्हणजे तुमच्या साम्राज्याला सुरुंग म्हणायचा का आम्ही ? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 03/26/2009 - 22:33

In reply to काय राजे by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

ओ कोतवाल

ओ कोतवाल साहेब राजे हे आमचे सम्राट आहेत..... त्यांचा साम्राज्याला कोणिच सुरुंग लावु शकत नाही. पाहिले ना त्यांनी हिच कथा कीति मस्त सादर केली
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Sat, 03/28/2009 - 10:24

In reply to ओ कोतवाल by निखिल देशपांडे

Permalink

सम्राट

राजे हे आमचे सम्राट आहेत..... त्यांचा साम्राज्याला कोणिच सुरुंग लावु शकत नाही. पाहिले ना त्यांनी हिच कथा कीति मस्त सादर केली होय निखिल देशपांडे साहेब राजे खरोखरच सम्राट आहेत पण आम्हास असे वाटते कि त्यानी आता तरी एक सम्राज्ञी आणावी आता तरी हात पिवळे करावेत ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 03/26/2009 - 11:12

Permalink

सुरेख

सुरेख !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 03/26/2009 - 11:20

Permalink

लेख

लेख भारी आहे. खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा बरोबर नाहीच करायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 03/26/2009 - 11:50

Permalink

मस्त

मस्त लिहिलय.. मनाला भिडलं... आवांतर : राजे.....आता तुम्हाला अजुन भारी लिहावं लागणार "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 03/26/2009 - 12:50

In reply to मस्त by ऋचा

Permalink

+१

सुंदर लिहीलये !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 03/26/2009 - 13:01

Permalink

छान रे

छान रे दोस्ता !!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 03/26/2009 - 13:04

Permalink

खुपच छान

खुपच छान व्यक्त झाल्या आहेत भावना. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलेकर on गुरुवार, 03/26/2009 - 19:22

Permalink

छान

सुन्दर ..... मनापासुन आवडला...
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 03/26/2009 - 20:24

Permalink

सुरेख!

सुरेख! मनाला भिडला लेख! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by संग्राम on गुरुवार, 03/26/2009 - 22:15

Permalink

मस्तच ...

तू खुपच छान लिहित आहेस .... लई भारी ... एक नंबर भावा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 03/26/2009 - 22:44

Permalink

हे

हे वाचणार्‍या सर्वांचे व प्रतिसाद देणार्‍यांना धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 03/27/2009 - 01:32

Permalink

स्वतःवर खुप खुप प्रेम करायची सवय टाक

स्वतः च्या ध्येयांवर प्रेम कर ... निसर्गावर प्रेम कर ज्या आई वडीलांनी रात्रंदिवस कष्ट करून तूला खुप काही दिले आहे त्यांच्यावर प्रेम कर त्यांच्या स्वपनांवर प्रेम कर If you love somebody set it free if it comes back, it is yours else it never Was !! हे नाते संपले ना मग मागे वळून नको बघूस भग्न स्वपनांना कवटाळून बसण्या साठी आपण जन्माला येत नाही ,आलेलो नाही जुन्या दु:खांना टाकून नव्या सुखांना जागा करून दिली कि ती न बोलावता येतात . फक्त जुन्या दु:खांना टाकण्याचे courage असावे BE COURAGEOUS !! U ought to get hold of yourself when you feel you might shatter down !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com