हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर
डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे.
त्यात आज पोलीस कोठडी संपत असताना सादर चारही आरोपी पहाटे तीन वाजता जिथे पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्या केली गेली त्या ठिकाणी आरोपीना घेऊन गेले असता त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला स्वाभाविक सर्वसामन्य जनतेने याचे स्वागत केले इतके कि सादर घटना स्थळी पोलिसावर फुलवर्षाव व फटके फोडून स्वागत केले गेले पण नेहमीप्रमाणी श्रीमती मनेका गांधी, अरविंद केजरीवाल आदिनीं सादर इनकॉउंटर विरोधात आवाज उठवत आरोप चालू केले आहेत माझे म्हणणे इतकेच आहे कि हे दुष्कर्म त्या चौघांनी केले असणारच इतकी खात्री आल्याशिवाय त्यांना यमसदनी पोलीस पाठवनार नाहीत खरे तर झाले तर खूप अभिनंदनीय आहे ...... हॅट्स ऑफ हेंद्राबाद पोलीस .
याद्या
67034
प्रतिक्रिया
161
वर्गीकरण
मिसळपाव
एन्काउंटर चे चार प्रकार आहेत१
परंतु जर बलात्काराला फाशी हीच
In reply to एन्काउंटर चे चार प्रकार आहेत१ by सुबोध खरे
राहिली बाब एन्काऊंटरची
In reply to परंतु जर बलात्काराला फाशी हीच by जॉनविक्क
पोलिसांनी केलेलं एन्काउंटर
वाह !
In reply to पोलिसांनी केलेलं एन्काउंटर by सुबोध खरे
पटले
In reply to पोलिसांनी केलेलं एन्काउंटर by सुबोध खरे
आणि या आरोपीना साहाय्य करायला
In reply to पोलिसांनी केलेलं एन्काउंटर by सुबोध खरे
काही प्रश्न एक सामान्य माणूस
न्यायालयीन चौकशीत पोलिसांना
In reply to काही प्रश्न एक सामान्य माणूस by खिलजि
एवढा मोठा निर्णय पोलिस घेणार नाहीत
महाराष्ट्र टाईम्स वर ही बातमी वाचली