Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 12/09/2019 - 15:01
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
. चिमटा हे स्वयंपाक गृहातले महत्वाचे टुल आहे.. हल्ली अनेक प्रकारचे चिमटे बाजारात मिळतात.. आमच्या लहान पणी असा चिमटा स्वयंपाक गृहात असायचा.. एका बाजुनी गरम पातेली सतेले आदी साठी होता तर दुसरी अर्ध गोलाकार बाजुनी "अर्धी कडची" उकळत्या द्रवांची मोठी पातली उचलण्यासाठी वापरली जाते. एका बाजूने चांगली पकड मिळते आणि उकळीच्या वाफा-यापासून हात लांब रहात असे.. असो.. अहा ते सुंदर दिन हरपले ..
  • Log in or register to post comments
  • 6474 views

प्रतिक्रिया

Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 12/09/2019 - 15:49

Permalink

बेडेकरांच्याच

भिंतीवरून सभार का ?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 12/10/2019 - 11:29

Permalink

मग पातेलं उचलतात कसे

मग पातेलं उचलतात कसे चिमट्याशिवाय? --------- जातं ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Tue, 12/10/2019 - 14:50

Permalink

अकुजी फोटो निरखून बघितल्यावर एक प्रश्न आला

इतके दिवस हे टूल आपण नेमकं कुठं ठेवलं होतं ? अचानक ते मिपाकरांना प्रकट करायचे कसे जमले ?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Tue, 12/10/2019 - 18:35

Permalink

विस्मरणात गेलेले?

आमच्याकडे अजुनही पातेली उचलायला चिमटाच वापरतात. फक्त चित्रात दाखविलेला चिमटा बिडाचा किंवा लोखंडी आहे, तर हल्ली स्टीलचे मिळतात. ताक घुसळायला रवी, वस्तु कुटायला खलबत्ता,काही उगाळायला सहाण, नारळ फोडायला कोयता हे अजुनही वापरात आहेत. परंतु पाटा वरवंटा, उखळ/मुसळ, जाते वगैरे गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by तेजस आठवले on Tue, 12/10/2019 - 22:15

Permalink

घोर निराशा. प्रयास हा

घोर निराशा. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे. तुमच्या प्रतिभेला झालंय तरी काय? ऑ ? "तो चिमटा असते ना म्हणून जरा दुकते, पण आपल्या वाईफचा चिमटा म्हणून जरा मज्जा पन वाटते" असं काहीतरी असेल असं वाटलं होतं. -पेस्तनजी जहांगीर हुबळीवाला पुध्चे धागे टूल डूल कुल मुल चुल हुल पुल ह्या शब्दान्वर येउद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 12/12/2019 - 09:23

Permalink

येस अकुजी यु हॅव मोअर

येस अकुजी यु हॅव मोअर पोटेंशिअल टू क्रिएट न्यू आर्टीकल्स. यु हॅव अ‍ॅबीलीटी टू डू ऐनीथींग मोअर प्रॉफीटेबल फॉर अस. नाईस. आय रिमेंबर्ड सेम टूल माय ग्रांडमदर वॉज युंजींग इन हर किचन.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 12/12/2019 - 15:03

Permalink

अकु काका ...

आमच्या तात्याचं अजून एक टूल सध्या विस्मरणात गेलं आहे Image removed. चित्र अंजा वरुन साभार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by सनईचौघडा on Sat, 01/23/2021 - 20:25

Permalink

अकु काका तुम्ही ज्याला चिमटा

अकु काका तुम्ही ज्याला चिमटा म्हणतात त्याला आम्ही पक्कड म्हणतो.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com