औट घटकेचे सरकार कारण
मिपा कार आनन्दा ह्यांचे काही मुद्दे
१ .आंतरराष्ट्रीय राजकारणात, जिथे याहीपेक्षा अनेक मुरब्बी प्लेयर्स २४ तास काम करत असतात, तिथे हल्लीच्या काळात दादागिरी करणारे इतका कच्चा डाव टाकतील हे मनाला पटत नाही. कारण हा डाव अगदीच कच्चा होता. शरद पवारांचा आतून पाठिंबपाठिंबातर एक्टे अजित पवार काहीही करू शकत नाहीत असे स्पष्ट आहे. मी हे त्या दिवशीच एका राष्ट्रवादीच्या माणसाला बोललो होतो. आणि त्याने मला स्पष्ट सांगितले की शरद पवारांचा पाठींबा नाहीये. वेट अँड वॉच.
२. राजीनामा दिल्याच्या पत्रकारपरिष्देत फडणवीस अगदी आनंदात होते, म्हणजे भासवात तरी होते, किंवा खरेच होते. जे करायचे होते ते साध्य झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर होता. मला ते खटकलं होतं.. की आपला डाव फसला असताना देखील माणुस इतका आनंदी कसा राहू शकतो?
३. खरे तर अजित पवारांनी विश्वासघात केलाय, मग पत्रकारपरिषदेत त्यांनी पवारांवर घसरायला हवे होते, पण ते घसरले शिवसेनेवर.
ह्यात माझे असे विश्लेषण
१) संजय राऊत ह्यांनी शनिवारीच ट्विट केले होते कि संभाजी महाराज खानाच्या गोटात घुसून परत आले होते असेच काहीसे
२) बहुमत सिद्ध नसताना पण मंत्रालायत जाऊन काही फायली उरकल्या
हा मुद्दा महत्वाचा कारण निवडणुकी आधी आपलेच सरकार येणार ह्याची पूर्ण खात्री होती
शिवसेने काही झाली तरी आपल्यालाच पाठिंबा देणार म्हणून वानखेडे बुक केले होते
** जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली अगदी नाही पण तडकाफडकी होती **
साडेपाच वाजता संध्याकाळी ,दुसऱ्या दिवसाहीच्या पेंडिंग फाइल्स तश्याच राहू शकतात
आता सोमवारी त्या क्लिअर झाल्याची संभावना रोखता येत नाही
३) शरद पवार ह्यांचा हात
असेल किंवा नसेल पण एवढे आमदार ह्यांना अजित पवार अचानक बोलावतात कोणीच पवार ह्यांना पूर्व कल्पना दिली नाही असे होऊ शकत नाही ,काका पुतण्याचे उघड भांडण सगळ्यांना माहित असणारच
४) अजित पवार ह्यांनी राजीनामा दिल्यावर फडणवीस २ तासात राजीनामा दिली
घाई नव्हती कारण नंतर विधान सभेत बहु मत सिद्ध करायचे होते ,वाटाघाटी ला अजून वेळ होता मग असे का
वाचने
15046
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला, माझ्या मुद्द्याना उत्तर
उत्तर नाहि
बंद दरवाजा आड नक्की काय झाले?
यांचे नाव मिपावर आदराने घेतले
मला पण तोच प्रश्न आहे
In reply to यांचे नाव मिपावर आदराने घेतले by आनन्दा
तोंडघशी
आगे आगे देखो काय होतंय ते
निर्लज्ज
+1
In reply to निर्लज्ज by चौकस२१२
तो डाव कच्चा च होता. त्यात
असेल असेल
In reply to तो डाव कच्चा च होता. त्यात by बोलघेवडा
निधी साठी खटपट होती . बाकी काही नाही !
केंद्र कडे हात कशाला पसरावे लागतील
In reply to निधी साठी खटपट होती . बाकी काही नाही ! by मंदार कात्रे
हे सगळं राष्ट्रपती राजवट लागण्या आधी का नाही केले
In reply to निधी साठी खटपट होती . बाकी काही नाही ! by मंदार कात्रे
आचारसंहिता आणि काळजीवाहू ला
In reply to हे सगळं राष्ट्रपती राजवट लागण्या आधी का नाही केले by नेत्रेश
हे अजिबात पटण्यासारखे नाही
In reply to निधी साठी खटपट होती . बाकी काही नाही ! by मंदार कात्रे
:) :D :))
In reply to हे अजिबात पटण्यासारखे नाही by Rajesh188
सारासार थाप आहे ही, आपली
In reply to निधी साठी खटपट होती . बाकी काही नाही ! by मंदार कात्रे
संजय कुवाच
थोरल्यालाची आठवण विसरलात काय
In reply to संजय कुवाच by रमेश आठवले
मिपा कार आनन्दा ह्यांचे काही मुद्दे
फडणवीसांचे चार दिवसांचे सरकार
अश्या गोष्टी चार चौघात
In reply to फडणवीसांचे चार दिवसांचे सरकार by हस्तर
माझे वयक्तिक मत असे होते कि,
In reply to अश्या गोष्टी चार चौघात by आनन्दा
एक म्हण आहे
In reply to फडणवीसांचे चार दिवसांचे सरकार by हस्तर
आता राहुलजी नी
आता राहुलजी नी
आता राहुलजी नी