✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुपाली हॉटेल

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Sun, 11/10/2019 - 09:58  ·  लेख
लेख
..... दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला घरी आल्यावर तो पण चापला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
18362 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

सात सव्वीस दोन हजार अकरा ?

जॉनविक्क
Sun, 11/10/2019 - 10:01 नवीन
मी सुद्धा तिथे होतो... फक्त बेदाणे हुडकून खायचो आणी शिरा भिकाऱ्यांना वाटून टाकायचो, असे करत करत 35 प्लेट शिरा माझ्यामुळेच संपला.
  • Log in or register to post comments

अरे बापरे

धर्मराजमुटके
Sun, 11/10/2019 - 11:39 नवीन
अरे बापरे ! मला वाटले की तुमच्या अजून कोणत्यातरी कथेत नायकाची पत्नी मेली आणि त्याने कामवालीबरोबर लग्न केले की काय ? कथांमधून अगदी बायका मारण्यापेक्षा त्यांना घसटफोट देत जा हो तुम्ही. तेव्हढाच त्यांच्या जीवनात बदल ! :)
  • Log in or register to post comments

तुम्ही खूपच सभ्य हो,रुपाली

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 14:03 नवीन
तुम्ही खूपच सभ्य हो,रुपाली हॉटेल बघून मला वेगळाच वाटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

तुम्ही खूपच सभ्य हो

धर्मराजमुटके
गुरुवार, 11/14/2019 - 22:11 नवीन
हो तर ! आम्ही रंग बदलणारा सरडा नव्हे ! सरड्याची धाव कुंपणापर्यंतच मधला सरडा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

मध्यंतरी लेखन संन्यास घेतला

सुचिता१
Sun, 11/10/2019 - 21:04 नवीन
मध्यंतरी लेखन संन्यास घेतला होता बहुतेक़... काय झालं पुन्हा??
  • Log in or register to post comments

संन्यास झेपला नसेल

श्वेता२४
Mon, 11/11/2019 - 10:54 नवीन
संन्यास झेपला नसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१

अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक

सतिश गावडे
Sun, 11/10/2019 - 21:25 नवीन
अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक" आणि "ज्याचा खावा शिरा त्याची जाहिरात करा" या दोन म्हणी आठवल्या. लक्षणी देवतेचे काही व्रत वगैरे केले होते का हाटेल वाल्यानी?
  • Log in or register to post comments

तुम्ही संन्यस्ताश्रमातून पुन्हा साहित्यीकाश्रमात परतल्याचा आनंद

गड्डा झब्बू
Mon, 11/11/2019 - 08:39 नवीन
तुम्ही संन्यस्ताश्रमातून पुन्हा साहित्यीकाश्रमात परतल्याचा आनंद झाला गुरुदेव __/\__
  • Log in or register to post comments

अरेच्चा .

विजुभाऊ
Mon, 11/11/2019 - 11:08 नवीन
अरेच्चा . क्रमशः लिहायचे राहून गेलेय का? कारण अजून घट्ट मिठी , चुंबनांचा वर्षाव वगैरे काहीच आले नाही लेखनात.
  • Log in or register to post comments

गुरुदेव हे फोटूमध्ये निळ्या

खिलजि
Mon, 11/11/2019 - 15:44 नवीन
गुरुदेव हे फोटूमध्ये निळ्या रंगात आपण आहेत का ? मना तुम्हाला डोळे भ्रुण पाहायचंय है .. गुरुदेव सांगा ना , या भक्ताला कुठं भेटशीला ..
  • Log in or register to post comments

:)

सोत्रि
Mon, 11/11/2019 - 16:16 नवीन
तुमच्या गुर्देवांचे फटू आणि फेसबुक भिंत बघा त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी तुम्ही त्रिखंडात कुठेही जाल. तुमची श्रद्धा त्रिगुणित होइल. - (अकुंची FB भिंत बधून सद्गदीत झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

तुम्ही फक्त भिंत बघातलियी

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 14:02 नवीन
तुम्ही फक्त भिंत बघातलियी ,आम्ही ऑर्कुट पासून ओळखतो ,भेटलो पण आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मग त्यांनी डुआयडी बॅन झाल्यानंतर लेखनसण्यास सोडला

जॉनविक्क
गुरुवार, 11/14/2019 - 14:56 नवीन
हे आपणास माहीत असावे असे गृहीत धरता येउ शकते काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

खरच नाहि

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 15:10 नवीन
खरच नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

LOL ! प्रतिसाद वाचून हसून

दुर्गविहारी
Mon, 11/11/2019 - 18:56 नवीन
LOL ! प्रतिसाद वाचून हसून मेलो. :-)))
  • Log in or register to post comments

शिरा

नाखु
Wed, 11/13/2019 - 22:36 नवीन
ताणून चाललेल्या रणधुमाळीत हा शिरा बरा. बाकी स्त्री पात्र विरहित अकु कथा असू शकते यावर अखिल मिपा वाचक महासंघाचा विश्वास बसणे कठीण आहे. कुठे आहेत अच्छे दिन या नियतकालिकातील सन्यास ते उपन्यास या सदरातून साभार
  • Log in or register to post comments

कंमेंट डिलिट करा नाहीतर

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 14:04 नवीन
कंमेंट डिलिट करा नाहीतर किन्नर कथा येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

त्यांच्या

नाखु
गुरुवार, 11/14/2019 - 21:29 नवीन
लेखनक्षमतेवर जगनियंत्ता काबू ठेवू शकत नाही तर मी कोण पामर वाचकांचीही पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

नाखुन जम्या नहीं योर सिग्नैचर मिसिंग

श्रिपाद पणशिकर
Sun, 11/17/2019 - 01:59 नवीन
निसो जोमात वाचक कोमात ह्या कळपाचा सदस्य असलेला नाखुन वाचकांची पत्रेवाला. अबि जम्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत

हस्तर
Fri, 11/15/2019 - 17:47 नवीन
हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत फोटोवर २०११ लिहिलेय मला वाटले कोणाच्या तरी लक्षात येईल
  • Log in or register to post comments

फोटोवर २०११ लिहिलेय मला वाटले कोणाच्या तरी लक्षात येईल

धर्मराजमुटके
Fri, 11/15/2019 - 20:38 नवीन
ते लक्षात आल्यावर परिस्थिती बदलणार आहे काय ? फडणविसांनी त्यांना पक्षांतर्गत अडचण होईल म्हणून २०११ च्या ऐवजी २०१९ ला जाहिर करुया अशी उद्धवजींना विनंती केली असेल तर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

धाग्याच्या पहिल्याच प्रतिसादात ते कोणाच्यातरी लक्षात आल्याचे

जॉनविक्क
Sun, 11/17/2019 - 10:21 नवीन
आपल्या लक्षात आलेले दिसतं नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

मस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/15/2019 - 21:42 नवीन
मला शी-याचे सर्व प्रकार आवडतात. आता रूपालीला शोधणे आले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काहीका असेना

सुमो
Sat, 11/16/2019 - 14:13 नवीन
पण सकाळी सकाळी हनुमान टेकडी वर फिरायला जाणं परतताना रुपालीचा उपमा नि खोबर्‍याची चट्णी खाणं ऑफिसला जाताना वैशालीत उत्तप्पा विथ ग्रीन चटणी चापणं लंच ब्रेक मधे आम्रपालीत मलाई कोफ्ता बटर पराठा खाणं अन इतकं सगळं झाल्यावर लाइट खायला हवं असं म्हणून संध्याकाळी वैशालीत शेव बटाटा दही पुरी उर्फ एस्पीडिपी खाणं पुण्यातल्या खूप आठवणी या निमीत्ताने जाग्या झाल्या!
  • Log in or register to post comments

मन्या परांजपेची आठवण

श्रीरंग_जोशी
Sat, 11/16/2019 - 21:57 नवीन
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मन्या परांजपेची आठवण झाली :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा