रुपाली हॉटेल
दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो
बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या
मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती
मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला
घरी आल्यावर तो पण चापलावर्गीकरण
प्रतिक्रिया
सात सव्वीस दोन हजार अकरा ?
अरे बापरे
तुम्ही खूपच सभ्य हो,रुपाली
तुम्ही खूपच सभ्य हो
मध्यंतरी लेखन संन्यास घेतला
संन्यास झेपला नसेल
अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक
तुम्ही संन्यस्ताश्रमातून पुन्हा साहित्यीकाश्रमात परतल्याचा आनंद
अरेच्चा .
गुरुदेव हे फोटूमध्ये निळ्या
:)
तुम्ही फक्त भिंत बघातलियी
मग त्यांनी डुआयडी बॅन झाल्यानंतर लेखनसण्यास सोडला
खरच नाहि
LOL ! प्रतिसाद वाचून हसून
शिरा
कंमेंट डिलिट करा नाहीतर
त्यांच्या
नाखुन जम्या नहीं योर सिग्नैचर मिसिंग
हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत
फोटोवर २०११ लिहिलेय मला वाटले कोणाच्या तरी लक्षात येईल
धाग्याच्या पहिल्याच प्रतिसादात ते कोणाच्यातरी लक्षात आल्याचे
मस्त.
काहीका असेना
मन्या परांजपेची आठवण