कुणी काहीही म्हणोत. रामदास काकांचं लेखन कितीही वेळा वाचा, प्रत्येक वेळी मनाला निखळ आनंद देत नवं काहीतरी शिकवत राहतं. मग ते शिंपीणीचं घरटं असो वा काटेकोरांटीची फुलं असो वा टिचला बिलोरी आयना!! :)
किती प्रतिसाद मिळतात यावर मोजता येत नाही.
नाहीतर एखाद्या शास्त्रज्ञाच्या भाषणाला सन्नीबाई लीयोनच्या नाचण्याच्या कार्यक्रमापेक्षा जास्त गर्दी झाली नसती का?
हे लेखन अनेकदा वाचले तरी गोडी कमी होत नाही. प्रत्येक शब्द अगदी मनःस्पर्शी. साधारणपणे याच कालखंडात बालपण गेल्याने किरकोळ तपशीलांचा फरक सोडला तर असे जगणे आणि वाढणे पाहिले / अनुभवले आहे. तेव्हा तसे जगणे हे टोचणारे तरीही न बदलता येणारे वास्तव होते. या काळाची पुनर्भेट आणि त्या पार्श्वभुमीवरची आता सुधारलेली व आधिकाधिक सुधारू पहाणारी परिस्थिती दोन्ही आवडले.
रामदासकाका २००९ पासून मिपाशी वाचक म्हणून नाते जडले.तेव्हापासून बऱ्याच वेळा हा लेख वाचलाय,पण सदस्य नसल्यामुळे तेव्हापासून करायची एक गोष्ट राहून गेली होती.ती आता करते_/\_ _/\__/\_.
रामदास तुम्ही सिध्दहस्त लेखक आहात त्यातून स्वत: अनुभवलेले थेट काळजाच्या कुपीतून आल्याने अती उत्कटतेने उचंबळून बाहेर आले आहे.
मला खात्री आहे की निश्चितपणे ह्य लिखाणानंतर तुम्हाला मनातला निचरा निघाल्याचे थोडेफार समाधान वाटले असेल.
वर दिलेल्या मुक्तसुनित आणि चतुरंग यांच्या प्रतिक्रियांशी पुर्ण सहमत आहे. लिहीत रहा असे मनापासून सांगावेसे वाटते. भावी लिखाणास अनेक शुभेच्छा.
बऱ्याच वेळा हा लेख वाचला आहे. वाचताना पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणी थोडे अस्वस्थ पण वाटते. रामदास काका आता मिपा वर का लिहीत नाहीत हे कुणाला महित आहे का?
खरं पाहता हे लेखन उडवून टाकलं पाहिजे. :)
दर काही दिवसांनी हे वाचायची इच्छा होते आणि भरून येत.
यावेळी वाचताना तर मी जुळ्या मुलींचा बाप आहे त्यामुळे शेवटी शेवटी डोळ्यात पाणी कधी आलं कळलंच नाही.
रामदास काकांना परत एकदा साष्टांग दंडवत!
आमची पिढी खूप भाग्यवान आहे असं वाटतं.. आई आजी यांनी कसे दिवस काढले असतील गरीबी आणि टोकाच्या असमानतेमधे!! आत्ता पण बायका ़ ची परिस्थिती फारशी उत्तम नाही, तरी तुलनेने ठीक च म्हणावी लागेल.
अगदी खरंय. बाय द वे, गविची ही सह्यांची मोहीम पाहीलीस? पण थांब आज नको लगेच तुझी सही करूस. उद्या कर - आणि अजून कोणालातरी सांगून ठेव पुढची सही दुसर्या दिवशी करायला! असं रोज करून धागा तरता ठेउया :-)
प्रतिक्रिया
नो ऑब्जेक्शन सायर!
लेख सुरेख झालायं ..
कुणी काहीही म्हणोत. रामदास
+१०००
ख्ररच अप्रतिम लेख आहे
मन जरा खंतावले होते....
किती सुरेख शब्दांकन...
धन्यवाद
माजघराची पण एक Sociology
अप्रतिम..
+१
दुर्दैवाने मी यावेळी मिपाचा
+१
लेखाची उंची
दर वर्षी कोणीतरी नविन वाचक या
+१
अप्रतिम!!
हे लेखन अनेकदा वाचले तरी गोडी
भिडणारं लेखन..
रामदासकाका २००९ पासून मिपाशी
डोळ्यात
अप्रतिमच!
खरच काय सुंदर लिहितात हो
_/\_/\_
सुन्दर शैली! आपले मोजक्याच
अ फ ला तू न!
शीर्षकाचा अर्थ कळल्यावर
__/\__
निव्वळ अप्रतिम
बऱ्याच वेळा हा लेख वाचला आहे.
काय सुंदर आहे हे !!!!
___/\___
सुंदर लेख
_/\_
छान कथा.
गावाकडचे बालपण आठवले
*मंडळी ऐवजी मांडली आहे असे
आमची पिढी खूप भाग्यवान आहे
परत एकदा धागा वर काढते.
काढलं का वर!
अगदी खरंय. बाय द वे,
कलकू, कलकू. पक्का. वादा वगैरे
अप्रतिम कथा!!!
दिवाळी अंक
अप्रतिम.
हे
एकदा
_/\_
प्रत्येक वेळी डोळे पाणवतात...............................
अभ्यास करत असताना