कदाचित अवांतर होइल, पण नेहरूंच्या धाग्यावरून माझ्या मनात आलेला प्रश्न आहे..
आपण सरसकट घराणेशाही म्हणजे वाईटच असे विधान करतो, पण खरंच घराणेशाही चांगली की वाईट?
म्हणजे कसे बघा.
सामान्यपणे आपण असे मानतो की माणसाचे बहुतांशी गुण - दोष हे त्यांना मिळणार्या अनुवांशिक वारश्यातून, आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून येतात. म्हणजे एखादा माणुसघाणा असेल की बोलघेवडा, राजकीय समज किती असेल, आर्थिक समज किती असेल या गोष्टींना अनुवांशिक आणि सामाजिक कारणे असतात. परंतु,
जसे मारवाड्याच्या पोराला पैसे वाचवायला शिकवावे लागत नाही, किंवा बर्याच डॉक्टर ची मुले, किंवा वकिलांची मुले नकळतपणे त्या त्या व्यवसायांचे संस्कार सोबत घेउनच येतात, तसे जर एखादा राजकारणाचे संस्कार घेऊन येत असेल तर विरोध का असावा? बर हे केवळ भारतातच नाही, परदेशात देखील असे होतेच, थोरले बुश आणि धाकटे बुश हे त्याचे अगदी समोर ठेवण्यासारखे उदाहरण, हिलरी क्लिंटन देखील म्हणायला हरकत नाही.
मग अश्या स्थितीत एखादा वारस राजकारण करण्यास समर्थ असेल, तर केवळ घराणेशाही म्हणून त्याला विरोध असावा का?
(घराणेशाही का नको याची देखील काही कारणे आहेत, पण ती मी नंतर मांडेन. तूर्तात इतकेच. दोन्ही बाजूनी चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे)
वर्गीकरण
वाचने
12490
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
घराणे शाही चांगली असते,म्हणजे
केवळ घराणेशाहीतला म्हणून विरोध असण्याचे कारण नाही
विरुद्ध ओरडणारे तेच करत आहेत.
बर्याच डॉक्टर ची मुले, किंवा
घराणेशाही चे सर्व तोटे पण नाहीत.
घराणेशाही राजकीय/ इतर
घराणेशाही असण्याबद्दल प्रश्न
उत्तम प्रतिसाद डॉक,
In reply to घराणेशाही असण्याबद्दल प्रश्न by सुबोध खरे
घराणेशाही
In reply to घराणेशाही असण्याबद्दल प्रश्न by सुबोध खरे
@ फेरफटकात्यामुळे
In reply to घराणेशाही by फेरफटका
राहूल गांधी, तैमुर
In reply to @ फेरफटकात्यामुळे by सुबोध खरे
आपल्या कडून असा प्रतिसाद अपेक्षित न्हवता
In reply to घराणेशाही असण्याबद्दल प्रश्न by सुबोध खरे
"आजही नाही चिरा नाही पणती अशा
In reply to घराणेशाही असण्याबद्दल प्रश्न by सुबोध खरे
संगीतामधील घराणेशाही आवडते
संगीतातील घराणेशाही हि त्या
In reply to संगीतामधील घराणेशाही आवडते by जॉनविक्क
मला संगीतातील घराणेशाही आवडते
In reply to संगीतातील घराणेशाही हि त्या by सुबोध खरे
माफ करा संगीतातील घराणेशाहीचे उदाहरण अप्रस्तुत आहे.
In reply to संगीतामधील घराणेशाही आवडते by जॉनविक्क
कृपया राजकारणासारख्या
In reply to माफ करा संगीतातील घराणेशाहीचे उदाहरण अप्रस्तुत आहे. by श्वेता२४
सुबोध खरे
तीन तर्हेचे लोक जगात असामान्य
In reply to सुबोध खरे by Rajesh188
फरक
खाचाखोचा
In reply to फरक by हुप्प्या
नाही
In reply to खाचाखोचा by फेरफटका
राजकारणात टिकून राहणे
ती स्थिरता राजकारणात नसते.
In reply to राजकारणात टिकून राहणे by Rajesh188
सुबोध खरे आपल्या मताशी सहमत
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान