Skip to main content

व्यंगचित्रे

व्यंगचित्रे

Published on शुक्रवार, 25/10/2019 प्रकाशित मुखपृष्ठ

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


व्यंगचित्रे




1571480286178-3

02

04

07

1571480495906-6

05

03

08

1571480546403-8

1571480547217-9

01

1571480815547-10

1571480816198-11

1571480824124-12



20191016-122815
अनुक्रमणिका

याद्या 12839
प्रतिक्रिया 16

एका-एका व्यंगचित्रावर पुरवणी लागेल इतकं लिहिता येईल....खूप बोलके आहेत...अभिनंदन.

दरवर्षीप्रमाणे अप्रतिम व्यंगचित्रे आहेत. अमोल गवळी साहेब दंडवत स्वीकारा.

सर्व चित्रे उत्त्म फ्लो असलेली व विषय एकदम स्पश्ट करणारी !

उत्कृष्ट व्यंगचित्रे - कुठल्याही अग्रगण्य व्यंगचित्रकाराच्या तोडीस-तोड आहेत, किंबहुना काही तर वरचढ आहेत. मस्त अमोल!!

असा नेमकेपणे अधोरेखित मांडणारी व्यंगचित्रे आवडली. मुंबईत सरकारी कामे कधी लांबत. संबंधित अधिकारी दोनतीन तासांनी उपलब्ध होणार असला की वेळ घालवायला एक हमखास विरंगुळा असे. मस्तकात कामाचे विचार असल्यामुळे इतर वाचन शक्य नसे. मग ब्रिटीश काउन्सिल ग्रंथालयात ००.०४५ क्रमांकात व्यंगचित्रे पाहून मन प्रफुल्लित करणे. धन्यवाद.

भन्नाट आहेत व्यंगचित्रं ! आपल्या मिपाचं "इथं फक्त आंनदच मिळेल" एकदम सही ! पाकिस्तानचा कटोरा त्यांच्या सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करून जातो, आरे मधील नई सुबह काळजात चर्र करून गेली ! अमोल भाई, आगे बढो, हम तुम्हारे फॅन हैं !

मार्मिक.... सर्व व्यंगचित्रे आवडलीच पण PMC बँकेचे विशेष आवडले.

फारच सुंदर आहेत सगळीच व्यंगचित्रं.

अत्यंत प्रसंगोचित अशी व्यंगचित्र काढलेली आहेत खूपच आवडली मिसळपावच व्यंगचित्र खूपच आवडलं